महादेव मंदिर
पापरी, ता. मोहोळ, जि.सोलापूर

कर्मकांडे, कडक वैराग्य, संन्यास यांवर भर न देता सामान्य माणसाला भक्तिप्रवण करणारा अध्यात्मविचार मांडणारा, तसेच योगसाधनेला महत्त्व देणारा शिवपूजक असा ‘नागेश संप्रदाय’ मोहोळ तालुक्यात उदयास आला. अशा या तालुक्यात पापरी येथे स्वयंभू महादेवाचे इतिहासकालीन स्थान आहे. याची आख्यायिका अशी की येथील महादेवाची पिंडी कोणीही स्थापन केलेली नसून ती जमिनीतून आपोआप उगम पावलेली आहे. भाविकांची अशी श्रद्धा आहे की येथील महादेव जागृत आहे व त्याच्या आराधनेने पुत्रप्राप्तीसारख्या मनोकामना पूर्ण होतात.
मंदिराबाबत आख्यायिका अशी की पूर्वीच्या काळी पापरीपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या खंडाळी गावात खटवांग नावाच्या राजाची सत्ता होती. हा राजा कोण याची इतिहासात नोंद नाही. याच नावाचा राजा त्रेतायुगात प्रभू श्रीरामांच्या कुळात जन्मला होता व त्याने देव–असूर युद्धात देवांच्या बाजूने भाग घेतला होता. या राजाने आपली सर्व संपत्ती गरीब व ब्राह्मणांना दान केली होती, अशी पौराणिक कथा आहे. मात्र पापरीच्या स्थान माहात्म्यातील खटवांग राजा मूळचा मीरजजवळील बुधगावचा असे सांगण्यात येते. या राजाला अपत्य नव्हते. त्याला शिकारीचा छंद होता. उन्हाळ्यात एकदा दुपारपर्यंत कोणतीही शिकार न मिळाल्याने थकून एका झाडाखाली हा राजा थांबला. त्याच ठिकाणी त्याला झोप लागली.
झोपेत असताना त्याला दृष्टांत झाला, की ‘तू ज्या ठिकाणी झोपला आहेस, तेथे महादेवाची पिंडी आहे. त्या पिंडीवर सावली कर, तुझा वंश वाढेल.’ त्या दृष्टान्तानुसार राजाला तेथे स्वयंभू शिवलिंग दिसले. राजाने पिंडीवर सावली म्हणून छोटा इमला उभारला. यानंतर या आख्यायिकेनुसार, काही दिवसांतच त्याला अपत्य झाले. या मंदिराबाबत दुसरीही एक आख्यायिका आहे. ती अशी की पूर्वी येथील जंगलात शेतकऱ्यांची मुले जनावरांना चरण्यासाठी घेऊन येत
असत. तेव्हा खेळता खेळता एका मुलाकडून तेथील पाषाणास काठी लागली. त्यातून रक्तस्त्राव सुरू झाला. मुलांनी घरी जाऊन हा प्रकार सांगितला. तेव्हा वडिलधारी माणसे येथे आली. त्यांना येथे जमिनीतून वर आलेले शिवलिंग दिसले. तेव्हापासून या ठिकाणी पूजा होत असल्याचे ग्रामस्थ सांगतात.
येथील मंदिर सुमारे दीडशे वर्ष जुने असल्याचे सांगण्यात येते. करवीर संस्थानचे छत्रपती शहाजी ऊर्फ बुवासाहेब महाराज (कार्यकाळ इ.स. १८२१ ते १८३७) यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे उल्लेख सापडतात.
गावाबाहेर असलेल्या या मंदिरास आवारभिंत व मोठे प्रांगण आहे. प्रांगणात स्थानिक देवतांची मंदिरे आहेत. सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस दोन चौकोनी स्तंभ व त्यावर पुढील बाजूस पुढे आलेल्या तुळईवर छत असल्याने ही रचना तरंगत्या मुखमंडपासारखी झाली आहे. सभामंडपात प्रत्येकी चार स्तंभांच्या चार रांगा आहेत. मधल्या दोन रांगांतील स्तंभ गोलाकार व बाह्य बाजूच्या रांगातील
चौकोनी स्तंभ भिंतीत आहेत. येथील छताला पितळी घंटा टांगलेल्या आहेत. सभामंडपात डाव्या व उजव्या बाजूला आणखी दोन प्रवेशद्वारे आहेत.
सभामंडपाच्या पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी खडकातून वर निघालेली स्वयंभू शिवपिंडी आहे. शिवपिंडीवर छत्र धरलेला पितळी नाग आहे. गर्भगृहातून बाहेर पडण्यासाठी उजव्या बाजूला एक दरवाजा आहे. मंदिराच्या छतावर चहूबाजूंनी कठडा आहे. गर्भगृहाच्या छतावर तीन थरांचे गोलाकार शिखर आहे. शिखराच्या खालील दोन थरात प्रत्येकी आठ देवकोष्टके आहेत व त्यांत शिवपिंडी आणि वरील थरांतील देवकोष्टकात विविध देवतांच्या मूर्ती आहेत. शिखराच्या भिंतीवर पुष्प व प्राण्यांची शिल्पे कोरलेली आहेत. देवकोष्टकांच्या शीर्षभागी आमलक व कळस आहेत. मुख्य शिखराच्या शीर्षभागी एकावर एक असे दोन आमलक आहेत. आमलकावर कळस व ध्वजपताका आहे.
श्रावणात या मंदिरात सप्ताहाचे आयोजन केले जाते. भजन, कीर्तन यांसह वारकरी संप्रदायातील थोरांची व्याख्याने आयोजिली जातात. बारा दिवसांच्या या सोहळ्याची सांगता काल्याच्या प्रसादाने होते. ग्रामस्थांच्या वतीने सप्ताहादरम्यान अन्नदानाची व्यवस्था केली जाते. शिवरात्रीलाही मंदिरात भाविकांची गर्दी असते. व्यवसाय व नोकरीनिमित्त बाहेरगावी गेलेले मूळचे रहिवासी या दिवशी आवर्जून गावात दर्शनासाठी येतात. महाशिवरात्रीला भाविकांसाठी उपवासाच्या खिचडीचे वाटप करण्यात येते. या दिवशी दोन हजार किलो साबुदाण्याची खिचडी बनवली जाते, असे सांगितले जाते.
उपयुक्त माहिती
- मोहोळ येथून २० किमी, तर सोलापूर येथून ५२ किमी अंतरावर
- मोहोळ येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Mahadeva Temple
Papari, Taluka Mohol, District Solapur

The Nagesh sect, a tradition of Shiva worshippers that emphasizes yoga and presents spiritual thought that inspires devotion in the common person rather than focusing on rigid rituals, strict asceticism, or renunciation, emerged in Mohol taluka. In this very taluka, at Papari, there is a historical site of Swayambhu Mahadeva. The legend behind this is that the Shiva Linga here was not installed by anyone, but rather originated spontaneously from the earth. Devotees firmly believe that the Mahadeva here is intensely divine and conscious, and worshipping Him fulfills desires such as the blessing of progeny.
According to the legend regarding the temple, in ancient times, a king named Khatvanga ruled over the village of Khandali, located two kilometers away from Papari. There is no historical record of who this king was. A king by the very same name was born in Lord Sri Rama’s lineage during the Treta Yuga and had participated on the side of the gods in the Deva-Asura war. Mythological tales state that this king donated all his wealth to the poor and to Brahmins. However, according to the Sthana Mahatmya of Papari, King Khatvanga was originally from Budhgaon near Miraj. This king had no children. He was fond of hunting. Once in the summer, having failed to find any prey until the afternoon, the exhausted king stopped under a tree. He fell asleep at that very spot.
While sleeping, he had a divine vision: “At the spot where you are sleeping, there is a Shivalinga of Mahadeva. Provide shade over that Shivalinga, and your lineage will prosper.” Following that divine vision, the king saw a Swayambhu Shivalinga there. The king built a small shrine to provide shade over the Shivalinga. According to this legend, within a few days thereafter, he was blessed with a child. There is another legend regarding this temple as well. It is that in former times, the children of farmers used to bring their cattle to graze in the forest here
It happened that while playing, a boy’s stick struck a stone there, and blood began to ooze from it. The children went home and told about this incident. Then the elders came here and saw a Swayambhu (self-manifested) Shivling emerging from the ground. Since then, worship has been taking place at this spot, according to the villagers.
It is said that the temple here is about one hundred and fifty years old. References are found stating that Chhatrapati Shahaji alias Buvasaheb Maharaj of the Karveer Sansthan (reign AD 1821 to 1837) renovated this temple.
This temple, located outside the village, has a boundary wall and a large courtyard. There are shrines of local deities in the courtyard. The temple structure consists of a sabhamandapa (assembly hall) and a garbhagriha (sanctum sanctorum). On both sides of the entrance to the sabhamandapa, there are two square pillars supporting a roof on a projecting beam in the front, making this structure resemble a floating mukhamandapa. In the sabhamandapa, there are four rows of four pillars each. The pillars in the middle two rows are circular, and those in the outer rows
Square pillars are embedded in the walls. Brass bells are suspended from the ceiling here. There are two additional entrance doors on the left and right sides of the sabhamandapa.
Ahead of the sabhamandapa lies the entrance to the garbhagriha. In the centre of the garbhagriha on the floor stands the swayambhu Shiva linga, emerging naturally from the rock. Above the Shiva linga is a brass serpent holding a protective hood. To the right, there is a door providing an exit from the garbhagriha. The roof of the temple is enclosed by a parapet on all four sides. Above the garbhagriha, the shrine features a three-tiered circular shikhara. Each of the lower two tiers of the shikhara contains eight devakosthakas housing Shiva lingas, while the devakosthakas in the upper tier contain idols of various deities. Sculptures of floral motifs and animals are carved onto the walls of the shikhara. At the summit of the devakosthakas are amalakas and kalashas. At the apex of the main shikhara are two amalakas placed one above the other. Surmounting the amalakas are a kalasha and a flag banner.
During the holy month of Shravana, a Saptaha is organized at this temple. Along with bhajans and kirtans, lecture series by eminent saints and scholars of the Varkari tradition are arranged. This twelve-day festival concludes with the distribution of Maha Prasada known as Kalya-cha-Prasad. On behalf of the villagers, arrangements for Annadana (food donation) are made throughout the Saptaha.
The temple also witnesses a large gathering of devotees on Shivaratri. Original residents who have moved out of the village for business or employment make it a point to visit the village on this day for Darshan. On Maha Shivaratri, fasting khichdi is distributed to the devotees. It is said that two thousand kilograms of sago (sabudana) khichdi is prepared on this day.
Useful Information
- At a distance of 20 km from Mohol and 52 km from Solapur
- ST bus facility available from Mohol
- Private vehicles can come up to the temple parking lot.
- Accommodation and breakfast facilities are not available in the surrounding area
महादेव मंदिर
पापरी, ता. मोहोळ, जि. सोलापूर

कर्मकांडों, कठोर वैराग्य और संन्यास पर जोर न देते हुए सामान्य मनुष्य को भक्तिभावना से ओतप्रोत करने वाले अध्यात्म-विचार को प्रस्तुत करने वाला तथा योग-साधाना को महत्व देने वाला शिवपूजक ‘नागेश संप्रदाय’ मोहोळ तालुका में उदित हुआ। ऐसे इस तालुका के पापरी में स्वयंभू महादेव का ऐतिहासिक स्थान है। इसकी आख्यायिका (कथा) ऐसी है कि यहाँ की महादेव की पिंडी किसी के द्वारा स्थापित नहीं की गई है, अपितु वह भूमि से स्वतः प्रगट हुई है। श्रद्धालुओं की ऐसी श्रद्धा है कि यहाँ के महादेव जागृत हैं और उनकी आराधना से पुत्रप्राप्ति जैसी मनोकामनाएँ पूर्ण होती हैं।
मंदिर के बारे में आख्यायिका यह है कि पुराने समय में पापरी से दो किलोमीटर की दूरी पर स्थित खंडाळी गाँव में खटवांग नामक राजा का शासन था। यह राजा कौन था, इसका इतिहास में कोई उल्लेख नहीं मिलता है। इसी नाम का राजा त्रेतायुग में प्रभु श्रीराम के कुल में उत्पन्न हुआ था और उसने देव-असुर युद्ध में देवताओं की ओर से भाग लिया था। पौराणिक कथा के अनुसार इस राजा ने अपनी सारी संपत्ति गरीबों और ब्राह्मणों को दान कर दी थी। किंतु पापरी के स्थान माहात्म्य में ऐसा बताया जाता है कि खटवांग राजा मूल रूप से मीरज के पास स्थित बुधगाँव का था। इस राजा की कोई संतान नहीं थी। उसे शिकार करने का शौक था। गर्मियों में एक बार दोपहर तक कोई भी शिकार न मिलने के कारण थककर यह राजा एक पेड़ के नीचे रुक गया। उसी स्थान पर उसे नींद आ गई।
नींद में उसे दृष्टांत हुआ कि ‘तू जिस स्थान पर सोया है, वहाँ महादेव की पिंडी है। उस पिंडी पर छाया कर, तेरा वंश बढ़ेगा।’ उस दृष्टांत के अनुसार राजा को वहाँ स्वयंभू शिवलिंग दिखाई दिया। राजा ने पिंडी पर छाया के लिए एक छोटी मढ़ी (इमला) बनवाई। इसके बाद इस आख्यायिका के अनुसार, कुछ ही दिनों में उसे संतान की प्राप्ति हुई। इस मंदिर के बारे में एक और आख्यायिका है। वह यह कि पहले यहाँ के जंगल में किसानों के बच्चे मवेशियों को चराने के लिए लाया करते थे
ऐसा है। तब खेलते-खेलते एक बच्चे से वहाँ के पाषाण (पत्थर) को लाठी लग गई। उससे रक्तस्राव शुरू हो गया। बच्चों ने घर जाकर यह बात बताई। तब बड़े-बुजुर्ग लोग यहाँ आए। उन्हें यहाँ जमीन से प्रकट हुए शिवलिंग के दर्शन हुए। तब से इस स्थान पर पूजा होती आ रही है, ऐसा ग्रामवासी बताते हैं।
ऐसा बताया जाता है कि यहाँ का मंदिर लगभग डेढ़ सौ वर्ष पुराना है। करवीर संस्थान के छत्रपती शहाजी उर्फ बुवासाहेब महाराज (कार्यकाल सन् १८२१ से १८३७) द्वारा इस मंदिर का जीर्णोद्धार किए जाने के उल्लेख मिलते हैं।
गावाबाहेर असलेल्या या मंदिरास आवारभिंत व मोठे प्रांगण आहे. प्रांगणात स्थानिक देवतांची मंदिरे आहेत. सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस दोन चौकोनी स्तंभ व त्यावर पुढील बाजूस पुढे आलेल्या तुळईवर छत असल्याने ही रचना तरंगत्या मुखमंडपासारखी झाली आहे. सभामंडपात प्रत्येकी चार स्तंभांच्या चार रांगा आहेत. मधल्या दोन रांगांतील स्तंभ गोलाकार व बाह्य बाजूच्या रांगातील
चौकोनी स्तंभ दीवारों में बने हुए हैं। यहाँ की छत पर पीतल की घंटियाँ टँगी हुई हैं। सभामंडप में बाएँ और दाएँ पक्षों में दो और प्रवेश द्वार हैं।
सभामंडप के आगे गर्भगृह का प्रवेशद्वार है। गर्भगृह में ज़मीन पर बीच में चट्टान से ऊपर उभरी हुई स्वयंभू शिवपिंडी है। शिवपिंडी पर छत्र ताने हुए पीतल का नाग है। गर्भगृह से बाहर निकलने के लिए दाईं ओर एक दरवाज़ा है। मंदिर की छत पर चारों तरफ कठघरा है। गर्भगृह की छत पर तीन स्तरों का गोलाकार शिखर है। शिखर के निचले दो स्तरों में प्रत्येक में आठ देवकोष्टक हैं और उनमें शिवपिंडी तथा ऊपरी स्तर के देवकोष्टक में विभिन्न देवताओं की मूर्तियाँ हैं। शिखर की दीवार पर पुष्प और पशुओं की मूर्तियाँ उत्कीर्ण हैं। देवकोष्टकों के शीर्षभाग पर आमलक और कलश हैं। मुख्य शिखर के शीर्षभाग पर एक के ऊपर एक ऐसे दो आमलक हैं। आमलक पर कलश और ध्वजपताका है।
श्रावण मास में इस मंदिर में सप्ताह का आयोजन किया जाता है। भजन, कीर्तन के साथ-साथ वारकरी संप्रदाय के महान संतों के प्रवचनों का आयोजन किया जाता है। बारह दिनों के इस उत्सव का समापन काले के प्रसाद से होता है। ग्रामवासियों की ओर से सप्ताह के दौरान अन्नदान की व्यवस्था की जाती है। शिवरात्रि के दिन भी मंदिर में श्रद्धालुओं की भीड़ होती है। व्यवसाय और नौकरी के सिलसिले में बाहरगाँव गए मूल निवासी इस दिन दर्शन के लिए विशेष रूप से गाँव आते हैं। महाशिवरात्रि के दिन श्रद्धालुओं के लिए उपवास की खिचड़ी का वितरण किया जाता है। ऐसा बताया जाता है कि इस दिन दो हज़ार किलो साबूदाने की खिचड़ी बनाई जाती है।
उपयुक्त जानकारी
- मोहोळ से २० किमी, और सोलापूर से ५२ किमी की दूरी पर
- मोहोळ से एसटी (बस) की सुविधा
- निजी वाहनें मन्दिर के वाहनतल तक आ सकती हैं।
- परिसરમાં निवास व न्याहारीची सुविधा नाही
મહાદેવ મંદિર
પાપરી, તાલુકો મોહોળ, જિલ્લો સોલાપુર

નાગેશ સંપ્રદાય, જે શિવ ઉપાસકોની એક એવી પરંપરા છે જે યોગ પર ભાર મૂકે છે અને કઠોર વિધિઓ, કડક તપસ્યા કે ત્યાગ પર ધ્યાન કેન્દ્રિત કરવાને બદલે સામાન્ય માણસમાં ભક્તિ જગાડે તેવા આધ્યાત્મિક વિચારો રજૂ કરે છે, તેનો ઉદ્ભવ મોહોળ તાલુકામાં થયો હતો. આ જ તાલુકામાં, પાપરી ખાતે સ્વયંભૂ મહાદેવનું એક ઐતિહાસિક સ્થળ આવેલું છે. તેની પાછળની દંતકથા એવી છે કે અહીંનું શિવલિંગ કોઈએ સ્થાપિત કર્યું નથી, પરંતુ તે પૃથ્વીમાંથી આપમેળે પ્રગટ થયું છે. ભક્તોની દ્રઢ માન્યતા છે કે અહીંના મહાદેવ અત્યંત દિવ્ય અને જાગૃત છે, અને તેમની પૂજા કરવાથી સંતાન પ્રાપ્તિ જેવી મનોકામનાઓ પૂર્ણ થાય છે.
મંદિરને લગતી દંતકથા અનુસાર, પ્રાચીન કાળમાં પાપરીથી બે કિલોમીટર દૂર આવેલા ખાંડલી ગામમાં ખટવાંગ નામના રાજાનું શાસન હતું. આ રાજા કોણ હતા તેનો કોઈ ઐતિહાસિક રેકોર્ડ નથી. ભગવાન શ્રી રામના વંશમાં ત્રેતાયુગમાં આ જ નામનો એક રાજા થયો હતો અને તેણે દેવાસુર સંગ્રામમાં દેવોની તરફથી ભાગ લીધો હતો. પૌરાણિક કથાઓ જણાવે છે કે આ રાજાએ પોતાની તમામ સંપત્તિ ગરીબો અને બ્રાહ્મણોને દાનમાં આપી દીધી હતી. જોકે, પાપરીના સ્થાન માહાત્મ્ય અનુસાર, રાજા ખટવાંગ મૂળ મિરાજ નજીકના બુધગામના હતા. આ રાજાને કોઈ સંતાન નહોતું. તેમને શિકારનો શોખ હતો. એકવાર ઉનાળામાં, બપોર સુધી કોઈ શિકાર ન મળતા, થાકેલા રાજા એક ઝાડ નીચે રોકાયા. તેઓ તે જ જગ્યાએ ઊંઘી ગયા.
ઊંઘમાં તેમને એક દિવ્ય દર્શન થયા: “તમે જ્યાં સૂતા છો તે જગ્યાએ મહાદેવનું શિવલિંગ છે. તે શિવલિંગ પર છાયડો કરો, અને તમારો વંશ સમૃદ્ધ થશે.” તે દિવ્ય દર્શનને અનુસરીને, રાજાએ ત્યાં એક સ્વયંભૂ શિવલિંગ જોયું. રાજાએ શિવલિંગ પર છાયડો કરવા માટે એક નાનું મંદિર બનાવ્યું. આ દંતકથા અનુસાર, ત્યારબાદ થોડા જ દિવસોમાં તેમને સંતાનનું સુખ પ્રાપ્ત થયું. આ મંદિર વિશે બીજી એક દંતકથા પણ પ્રચલિત છે. તે એ છે કે પ્રાચીન સમયમાં, ખેડૂતોના બાળકો અહીંના જંગલમાં તેમના પશુઓને ચરાવવા લાવતા હતા
એવું બન્યું કે રમતા-રમતા, એક છોકરાની લાકડી ત્યાં એક પથ્થર સાથે અથડાઈ, અને તેમાંથી લોહી નીકળવા લાગ્યું. બાળકોએ ઘરે જઈને આ ઘટના વિશે જણાવ્યું. ત્યારબાદ વડીલો અહીં આવ્યા અને તેમણે જમીનમાંથી બહાર આવતું એક સ્વયંભૂ શિવલિંગ જોયું. ત્યારથી, ગ્રામજનોના જણાવ્યા અનુસાર, આ સ્થળે પૂજા-અર્ચના કરવામાં આવે છે.
એવું કહેવાય છે કે અહીંનું મંદિર આશરે દોઢસો વર્ષ જૂનું છે. કરવીર સંસ્થાનના છત્રપતિ શાહજી ઉર્ફે બુવાસાહેબ મહારાજ (રાજ્યકાળ ઈ.સ. ૧૮૨૧ થી ૧૮૩૭) દ્વારા આ મંદિરનો જીર્ણોદ્ધાર કરવામાં આવ્યો હોવાના સંદર્ભો મળે છે.
ગામની બહાર આવેલ આ મંદિરને ફરતી દીવાલ અને મોટું પ્રાંગણ છે. પ્રાંગણમાં સ્થાનિક દેવી-દેવતાઓના મંદિરો છે. મંદિરનું માળખું સભામંડપ અને ગર્ભગૃહનું બનેલું છે. સભામંડપના પ્રવેશદ્વારની બંને બાજુએ, બે ચોરસ સ્તંભો છે જે આગળના ભાગમાં પ્રોજેક્ટિંગ બીમ પર છતને ટેકો આપે છે, જેનાથી આ માળખું તરતા મુખમંડપ જેવું લાગે છે. સભામંડપમાં, ચાર-ચાર સ્તંભોની ચાર હરોળ છે. વચ્ચેની બે હરોળના સ્તંભો ગોળાકાર છે, અને બહારની હરોળના સ્તંભો
દીવાલોમાં ચોરસ સ્તંભો જડેલા છે. અહીં છત પરથી પિત્તળના ઘંટ લટકાવવામાં આવ્યા છે. સભામંડપની ડાબી અને જમણી બાજુએ બે વધારાના પ્રવેશદ્વાર છે.
સભામંડપની આગળ ગર્ભગૃહનો પ્રવેશદ્વાર આવેલો છે. ગર્ભગૃહની મધ્યમાં જમીન પર સ્વયંભૂ શિવલિંગ બિરાજમાન છે, જે ખડકમાંથી કુદરતી રીતે પ્રગટ થયેલું છે. શિવલિંગની ઉપર પિત્તળનો નાગ રક્ષણાત્મક ફેણ ધરીને બિરાજમાન છે. જમણી બાજુએ, ગર્ભગૃહમાંથી બહાર નીકળવા માટે એક દરવાજો છે. મંદિરની છત ચારે બાજુથી પરસાળ (પેરાપેટ) દ્વારા ઘેરાયેલી છે. ગર્ભગૃહની ઉપર, દેવાલયમાં ત્રણ માળનું ગોળાકાર શિખર છે. શિખરના નીચેના બે માળમાંના દરેક સ્તરમાં આઠ દેવકોષ્ઠકો છે જેમાં શિવલિંગ સ્થાપિત છે, જ્યારે ઉપરના સ્તરના દેવકોષ્ઠકોમાં વિવિધ દેવી-દેવતાઓની મૂર્તિઓ છે. શિખરની દીવાલો પર ફૂલોની ભાત અને પ્રાણીઓના શિલ્પો કોતરેલા છે. દેવકોષ્ઠકોના શિખર પર આમલક અને કળશ છે. મુખ્ય શિખરની ટોચ પર એકની ઉપર એક એમ બે આમલક મૂકવામાં આવ્યા છે. આમલકની ઉપર કળશ અને ધ્વજદંડ શોભાયમાન છે.
પવિત્ર શ્રાવણ મહિના દરમિયાન, આ મંદિરમાં સપ્તાહનું આયોજન કરવામાં આવે છે. ભજન અને કીર્તનની સાથે, વારકરી પરંપરાના પ્રખ્યાત સંતો અને વિદ્વાનો દ્વારા વ્યાખ્યાન શ્રેણીઓનું આયોજન કરવામાં આવે છે. આ બાર દિવસીય ઉત્સવનું સમાપન ‘કાલ્યા-ચા-પ્રસાદ’ તરીકે ઓળખાતા મહાપ્રસાદના વિતરણ સાથે થાય છે. ગ્રામજનો વતી, સમગ્ર સપ્તાહ દરમિયાન અન્નદાનની વ્યવસ્થા કરવામાં આવે છે.
આ મંદિર શિવરાત્રિના દિવસે ભક્તોની વિશાળ ભીડનું સાક્ષી બને છે. જે મૂળ રહેવાસીઓ વ્યવસાય કે રોજગાર માટે ગામ છોડીને બહાર ગયા છે, તેઓ આ દિવસે દર્શન કરવા માટે ખાસ ગામની મુલાકાત લેવાનું ચૂકતા નથી. મહા શિવરાત્રિના દિવસે ભક્તોને ફરાળી ખીચડીનું વિતરણ કરવામાં આવે છે. એવું કહેવાય છે કે આ દિવસે બે હજાર કિલોગ્રામ સાબુદાણાની ખીચડી તૈયાર કરવામાં આવે છે.
ઉપયોગી માહિતી
- મોહોલથી ૨૦ કિમી અને સોલાપુરથી ૫૨ કિમીના અંતરે
- મોહોલથી એસ.ટી. બસની સુવિધા ઉપલબ્ધ છે
- ખાનગી વાહનો મંદિરના પાર્કિંગ સુધી આવી શકે છે.
- આસપાસના વિસ્તારમાં રહેવા અને નાસ્તાની સુવિધા ઉપલબ્ધ નથી
மகாதேவ கோவில்
பாப்பரி, தாலுகா: மோஹோல், மாவட்டம்: சோலாப்பூர்

சடங்குகள், கடுமையான துறவறம், சந்நியாசம் ஆகியவற்றுக்கு முக்கியத்துவம் அளிக்காமல், சாதாரண மனிதனையும் பக்திப் பெருக்கில் ஆழ்த்தும் ஆன்மிகச் சிந்தனையை முன்வைப்பதோடு, யோக சாதனைகளுக்கும் முக்கியத்துவம் அளிக்கும் சிவபூசகரான ‘நாகேஷ் சம்பிரதாயம்’ மோஹோல் தாலுகாவில் உருவானது. அத்தகைய சிறப்பு வாய்ந்த இத்தாலுகாவில் உள்ள பாப்பரியில் சுயம்பு மகாதேவனின் வரலாற்றுச் சிறப்புமிக்க திருத்தலம் அமைந்துள்ளது. இதன் ஐதிகம் என்னவென்றால், இங்குள்ள மகாதேவனின் திருமேனி (லிங்கம்) யாராலும் பிரதிஷ்டை செய்யப்படாமல், பூமியிலிருந்து சுயமாகத் தோன்றியதாகும். இங்குள்ள மகாதேவன் மிகவும் சக்தி வாய்ந்தவர் (ஜாக்ருத்) என்றும், அவரை வழிபடுவதன் மூலம் புத்திரப்பேறு போன்ற மன விருப்பங்கள் நிறைவேறும் என்றும் பக்தர்களின் அசைக்க முடியாத நம்பிக்கையாகும்.
கோவில் குறித்த ஐதிகம் என்னவென்றால், பழைங்காலத்தில் பாப்பரியிலிருந்து இரண்டு கிலோமீட்டர் தொலைவில் உள்ள கண்டாளி கிராமத்தில் கத்வாங்க ராஜா ஆட்சி செய்து வந்தார். இந்த ராஜா யார் என்பது வரலாற்றில் பதிவாகவில்லை. இதே பெயருடைய அரசன் திரேதாயுகத்தில் பிரபு ஸ்ரீராமரின் குலத்தில் பிறந்ததுடன், தேவாசுர யுத்தத்தில் தேவர்களின் பக்கமிருந்து போரிட்டான். இந்த அரசன் தனது சொத்துகள் அனைத்தையும் ஏழைகளுக்கும் பிராமணர்களுக்கும் தானமாக வழங்கினான் என்று புராணக் கதை கூறுகிறது. எனினும், பாப்பரி தல வரலாற்றின்படி, கத்வாங்க ராஜா மூலமாக மிராருக்கு அருகில் உள்ள புத்காவைச் சேர்ந்தவர் என்று கூறப்படுகிறது. இந்த அரசனுக்குக் குழந்தைகள் இல்லை. அவருக்கு வேட்டையாடும் வழக்கம் இருந்தது. கோடைக்காலத்தில் ஒரு நாள் மதியம் வரை எந்த விலங்கும் கிடைக்காமல் களைப்படைந்து ஒரு மரத்தின் கீழ் இந்த அரசன் ஓய்வெடுத்தான். அங்கேயே அவனுக்குத் தூக்கம் வந்தது.
அவன் தூங்கிக் கொண்டிருந்தபோது அவனுக்கு ஒரு கனவுத் தோற்றம் (திவ்ய தரிசனம்) ஏற்பட்டது. அதாவது, ‘நீ எந்த இடத்தில் உறங்கிக் கொண்டிருக்கிறாயோ, அங்கு மகாதேவனின் லிங்கம் உள்ளது. அந்த லிங்கத்திற்கு நிழல் கொடு, உனது வம்சம் தழைக்கும்’ என்பதாகும். அந்தத் தரிசனத்தின்படி அரசன் அங்கு சுயம்பு சிவலிங்கத்தைக் கண்டான். அரசன் லிங்கத்தின் மீது நிழல் தருவதற்காக ஒரு சிறிய மண்டபத்தை (இமலா) அமைத்தான். அதன் பிறகு, இந்த ஐதிகத்தின்படி, சில நாட்களிலேயே அவனுக்குக் குழந்தை பிறந்தது. இக்கோவில் குறித்து மற்றுமொரு ஐதிகமும் உள்ளது. அது என்னவென்றால், பழைங்காலத்தில் இங்குள்ள காட்டில் விவசாயிகளின் சிறுவர்கள் கால்நடைகளை மேய்ச்சலுக்காக அழைத்து வருவது வழக்கம்
உண்டு. அப்போது விளையாடிக் கொண்டிருந்த ஒரு சிறுவனின் கைப்பட்டுக் கம்பு அங்கிருந்த பாறையின் மீது பட்டது. அதிலிருந்து இரத்தம் கசியத் தொடங்கியது. சிறுவர்கள் வீடு சென்று இந்த விஷயத்தைக் கூறினார்கள். அப்போது பெரியவர்கள் இங்கு வந்தனர். அவர்கள் இங்கு பூமியிலிருந்து வெளியே வந்திருந்த சிவலிங்கத்தைக் கண்டனர். அப்போதிருந்து இத்தலத்தில் வழிபாடு நடைபெற்று வருவதாக கிராம மக்கள் கூறுகின்றனர்.
இங்குள்ள கோவில் சுமார் ஒன்றரை நூற்றாண்டுகள் பழைமையானது என்று கூறப்படுகிறது. கத்வீர் சம்ஸ்தானத்தின் சத்ரபதி ஷாஜி என்ற புவாசாகேப் மகாராஜ் (பதவிக்காலம் கி.பி. 1১৮২১ முதல் 1১৮৩৭ வரை) இக்கோவிலைப் புனரமைத்ததற்கான சான்றுகள் காணப்படுகின்றன.
கிராமத்திற்கு வெளியே அமைந்துள்ள இக்கோவிலுக்குச் சுற்றுச்சுவரும் பெரிய பிரகாரமும் (முற்றம்) உள்ளன. பிரகாரத்தில் உள்ளூர் தெய்வங்களின் கோவில்கள் உள்ளன. சபா மண்டபமும் கருவறையும் இக்கோவிலின் அமைப்பாகும். சபா மண்டபத்தின் நுழைவாயிலின் இருபுறமும் இரண்டு சதுரத் தூண்களும், அதன் மீது முன்புறம் நீட்டிக்கொண்டிருக்கும் உத்திரத்தின் மீது கூரையும் உள்ளதால், இந்த அமைப்பு மிதக்கும் முகம் மண்டபம் போல் அமைந்துள்ளது. சபா மண்டபத்தில் தலா நான்கு தூண்கள் கொண்ட நான்கு வரிசைகள் உள்ளன. நடுவில் உள்ள இரண்டு வரிசைத் தூண்கள் வட்ட வடிவமானவை மற்றும் வெளிப்புற வரிசைத் தூண்கள்
சதுர வடிவமானவை, சுவர்களுடன் இணைக்கப்பட்டுள்ளன. இங்குக் கூரையில் வெண்கல மணிகள் தொங்கவிடப்பட்டுள்ளன. சபா மண்டபத்தில் இடது மற்றும் வலதுபுறங்களில் மேலும் இரண்டு நுழைவாயில்கள் உள்ளன.
சபா மண்டபத்தைத் தொடர்ந்து கருவறையின் நுழைவாயில் உள்ளது. கருவறையில் தரையின் நடுப்பகுதியில் பாறையிலிருந்து வெளியே வந்த சுயம்பு சிவலிங்கம் அமைந்துள்ளது. சிவலிங்கத்தின் மீது குடை பிடித்தவாறு பித்தளை நாகர் உள்ளார். கருவறையிலிருந்து வெளியே செல்வதற்காக வலதுபுறத்தில் ஒரு கதவு உள்ளது. கோவிலின் கூரையின் மீது நாலாபுறமும் கைப்பிடிச் சுவர் (கட்டடா) உள்ளது. கருவறையின் கூரையின் மீது மூன்றுடுக்குகள் கொண்ட வட்ட வடிவ விமானம் (சிகரம்) உள்ளது. சிகரத்தின் கீழிலுள்ள இரண்டு அடுக்குகளில் தலா எட்டு தேவ கோஷ்டங்களும் (சிறிய மாடங்கள்), அவற்றுள் சிவலிங்கமும், மேல் அடுக்கில் உள்ள தேவ கோஷ்டத்தில் பல்வேறு தெய்வங்களின் சிலைகளும் உள்ளன. சிகரத்தின் சுவரில் மலர்கள் மற்றும் விலங்குகளின் சிற்பங்கள் செதுக்கப்பட்டுள்ளன. தேவ கோஷ்டங்களின் உச்சியில் அமலகமும் கலசமும் உள்ளன. பிரதான சிகரத்தின் உச்சியில் ஒன்றன் மீது ஒன்றாக இரண்டு அமலகங்கள் உள்ளன. அமலகத்தின் மீது கலசமும் கொடிமரமும் (துவஜபதாகை) உள்ளன.
சிராவண மாதத்தில் இக்கோவிலில் சப்தாஹம் (ஏழு நாள் விழா) நடத்தப்படுகிறது. பஜனை, கீர்த்தனை ஆகியவற்றுடன் வர்க்கரி சம்பிரதாயத்தின் பெரியோர்களின் சொற்பொழிவுகளும் ஏற்பாடு செய்யப்படுகின்றன. பன்னிரண்டு நாட்கள் நடைபெறும் இந்த விழாவின் நிறைவு நாளான அன்று ‘காலா’ பிரசாதம் வழங்கப்படுகிறது. கிராம மக்கள் சார்பில் சப்தாஹத்தின் போது அன்னதானத்திற்கு ஏற்பாடு செய்யப்படுகிறது. சிவராத்திரியன்றும் கோவிலில் பக்தர்களின் கூட்டம் அலைமோதும். தொழில் மற்றும் வேலை நிமித்தமாக வெளியூர்களில் வசிக்கும் மூலக் குடிமக்கள் இந்நாளில் தவறாமல் கிராமத்திற்கு வந்து தரிசனம் செய்கின்றனர். மகா சிவராத்திரியன்று பக்தர்களுக்கு உபவாசக் கிச்சடி விநியோகிக்கப்படுகிறது. இந்நாளில் இரண்டாயிரம் கிலோ சாமை (அல்லது ஜவ்வரிசி) கிச்சடி தயாரிக்கப்படுவதாகக் கூறப்படுகிறது.
பயனுள்ள தகவல்கள்
- மோஹோலிலிருந்து 20 கி.மீ, சோலாப்பூரிலிருந்து 52 கி.மீ தொலைவில்
- மோஹோலிலிருந்து பேருந்து (எஸ்டி) வசதி உள்ளது
- சொந்த வாகனங்கள் கோவிலின் வாகன நிறுத்துமிடம் வரை வரலாம்
- சுற்றியுள்ள பகுதியில் தங்குமிட மற்றும் சிற்றுண்டி வசதி இல்லை
మహాదేవ ఆలయం
పాపరీ, తా. మోహోళ్, జి. సోలాపూర్

కర్మకాండలు, కఠిన వైరాగ్యం, సన్యాసం వంటి వాటికి ప్రాధాన్యత ఇవ్వకుండా, సాధారణ మనిషిని భక్తిపరుడిని చేసే ఆధ్యాత్మిక భావనను చాటుతూ, అలాగే యోగసాధనకు ప్రాముఖ్యతనిచ్చే శివారాధకులతో కూడిన ‘నాగేశ్ సంప్రదాయం’ మోహోళ్ తాలూకాలో ఉద్భవించింది. అటువంటి ఈ తాలూకాలోని పాపరీలో స్వయంభూ మహాదేవుని చారిత్రక ప్రసిద్ధ స్థానం ఉంది. ఇక్కడి మహాదేవుని పీఠాన్ని ఎవరూ ప్రతిష్ఠించలేదని, అది భూమి నుంచి స్వయంగా వెలువడిందని ఇక్కడి ఐతిహ్యం. ఇక్కడి మహాదేవుడు జాగృతమూర్తి అని, ఆయన ఆరాధనతో సంతాన్రాబ్ధి వంటి మనోకామనాలు నెరవేరుతాయని భక్తుల ప్రగాఢ విశ్వాసం.
ఆలయానికి సంబంధించిన ఐతిహ్యం ఏమిటంటే, పూర్వకాలంలో పాపరీకి రెండు కిలోమీటర్ల దూరంలో ఉన్న ఖండాళి గ్రామంలో ఖట్వాంగుడు అనే రాజు పరిపాలన సాగించేవాడు. ఈ రాజు ఎవరో చరిత్రలో ఆధారాలు లేవు. ఇదే పేరుగల రాజు త్రేతాయுகంలో ప్రభు శ్రీరాముని వంశంలో జన్మించాడని, దేవ-అసుర యుద్ధంలో దేవతల వైపు నుంచి పాల్గొన్నాడని పురాణ గాథ ఉంది. ఈ రాజు తన సంపదనంతా పేదలకు, బ్రాహ్మణులకు దానం చేశాడని చెబుతారు. అయితే పాపరీ స్థాన మహాత్మ్యంలోని ఖట్వాంగుడు రాజు అసలు మీరజ్ సమీపంలోని బుధగావ్ వాసి అని చెప్పబడుతుంది. ఈ రాజుకు సంతానం లేదు. అతనికి వేట అంటే సరదా. వేసవి కాలంలో ఒకసారి మధ్యాహ్నం వరకు ఎలాంటి వేట దొరకకపోవడంతో అలసిపోయిన ఈ రాజు ఒక చెట్టు కింద విశ్రాంతి తీసుకున్నాడు. అక్కడే అతనికి నిద్ర ముంచుకొచ్చింది.
నిద్రలో ఉన్నప్పుడు అతనికి ఒక దివ్య స్వప్నం వచ్చింది, ‘నువ్వు ఏ ప్రదేశంలో పడుకున్నావో, అక్కడ మహాదేవుని శివలింగం ఉంది. ఆ లింగానికి నీడను కల్పించు, నీ వంశం అభివృద్ధి చెందుతుంది.’ ఆ దైవిక ఆదేశం ప్రకారం రాజు అక్కడ స్వయంభూ శివలింగాన్ని దర్శించుకున్నాడు. రాజు ఆ శివలింగంపై నీడ కోసం ఒక చిన్న మండపాన్ని నిర్మించాడు. ఆ తర్వాత ఈ ఐతిహ్యం ప్రకారం, కొన్ని రోజుల్లోనే అతనికి సంతానం కలిగింది. ఈ ఆలయానికి సంబంధించిన మరో ఐతిహ్యం కూడా ప్రచారంలో ఉంది. అదేమిటంటే, ఒకప్పుడు ఇక్కడి అడవిలో రైతుల పిల్లలు పశువులను మేపడానికి తీసుకొచ్చేవారు
వారు ఆడుకుంటూ ఉండగా ఒక బాలుడి కర్ర అక్కడ ఉన్న ఒక రాయికి తగిలింది. దాంతో ఆ బాలుడికి రక్తం కారడం ప్రారంభమైంది. పిల్లలు ఇంటికి వెళ్లి ఈ విషయాన్ని పెద్దలకు చెప్పారు. అప్పుడు గ్రామపెద్దలు ఇక్కడికి వచ్చారు. వారికి ఇక్కడ భూమి నుండి పైకి వచ్చిన శివలింగం కనిపించింది. అప్పటి నుండి ఈ ప్రదేశంలో పూజలు ప్రారంభమైనట్లు గ్రామస్థులు చెబుతున్నారు.
ఇక్కడి ఆలయం సుమారు నూటా యాభై ఏళ్ల నాటిదని చెబుతారు. కరవీర్ సంస్థానానికి చెందిన ఛత్రపతి షాహాజీ అనగా బువాసాహెబ్ మహారాజ్ (కాలం క్రీ.శ. ௧൮༢൧ నుండి ௧൮੩൭) ఈ ఆలయానికి జీర్ణోద్ధారణ చేసినట్లు ఆధారాలు లభిస్తున్నాయి.
గ్రామానికి వెలుపల ఉన్న ఈ ఆలయానికి ప్రహరీ గోడతో కూడిన విశాలమైన ప్రాంగణం ఉంది. ప్రాంగణంలో స్థానిక దేవతల ఆలయాలు ఉన్నాయి. సభామండపం మరియు గర్భగృహం అనేవి ఈ ఆలయ నిర్మాణ శైలి. సభామండప ప్రవేశద్వారం ఇరువైపులా రెండు చతురస్రాకార స్తంభాలు, వాటిపై ముందుభాగానికి వచ్చిన దూలంపై కప్పు ఉండటం వల్ల ఈ నిర్మాణం తేలియాడే ముఖమండపంలా కనిపిస్తుంది. సభామండపంలో ఒక్కొక్కటిగా నాలుగు స్తంభాల చొప్పున నాలుగు వరుసలు ఉన్నాయి. మధ్యలోని రెండు వరుసల స్తంభాలు గుండ్రంగా ఉండి, బయటి వరుసల స్తంభాలు
చతురస్రాకారంలో గోడలలో కలిసిపోయి ఉన్నాయి. ఇక్కడి కప్పుకు పిత్తడి గంటలు వేలాడదీయబడి ఉన్నాయి. సభామండపంలో ఎడమ, కుడి వైపులా మరో రెండు ప్రవేశద్వారాలు ఉన్నాయి.
సభామండపానికి ముందు గర్భగృహ ప్రవేశద్వారం ఉంది. గర్భగృహంలో నేలపై మధ్యభాగంలో బండరాళ్ల నుంచి పైకి వెలువడిన స్వయంభూ శివలింగం ఉంది. శివలింగంపై గొడుగు పట్టిన పిత్తడి నాగుపాము ఉంది. గర్భగృహం నుంచి బయటకు రావడానికి కుడివైపు ఒక తలుపు ఉంది. ఆలయ కప్పు చుట్టూ ప్రహరీ కంచె ఉంది. గర్భగృహ కప్పుపై మూడు వరుసల గుండ్రని శిఖరం ఉంది. శిఖరం కింద ఉన్న రెండు వరుసలలో ఒక్కో దానిలో ఎనిమిది దేవకోష్ఠాలు (గూళ్లు) ఉన్నాయి. వాటిలో శివలింగాలు మరియు పై వరుసలోని దేవకోష్ఠాలలో వివిధ దేవతల విగ్రహాలు ఉన్నాయి. శిఖర గోడలపై పుష్పాలు మరియు జంతువుల శిల్పాలు చెక్కబడి ఉన్నాయి. దేవకోష్ఠాల శిఖరాగ్ర భాగంలో ఆమలకం మరియు కలశాలు ఉన్నాయి. ప్రధాన శిఖరాగ్ర భాగంలో ఒకదానిపై ఒకటిగా రెండు ఆమలకాలు ఉన్నాయి. ఆమలకంపై కలశం మరియు ధ్వజపతాక ఉన్నాయి.
శ్రావణ మాసంలో ఈ ఆలయంలో సప్తాహం నిర్వహిస్తారు. భజనలు, కీర్తనలతో పాటు వారకరి సంప్రదాయంలోని ప్రముఖుల ప్రవచనాలు ఏర్పాటు చేస్తారు. పన్నెండు రోజుల పాటు జరిగే ఈ వేడుక కాలప్రసాదంతో ముగుస్తుంది. గ్రామస్థుల ఆధ్వర్యంలో సప్తాహ సమయంలో అన్నదాన ఏర్పాట్లు చేస్తారు. శివరాత్రి రోజున కూడా ఆలయంలో భక్తుల రద్దీ ఎక్కువగా ఉంటుంది. వ్యాపార మరియు ఉద్యోగ నిమిత్తం ఊరు వెళ్లిన మూల నివాసితులు ఈ రోజున తప్పకుండా గ్రామానికి వచ్చి దర్శనం చేసుకుంటారు. మహాశివరాత్రి నాడు భక్తుల కోసం ఉపవాస కిచిడీ పంపిణీ చేయబడుతుంది. ఈ రోజున రెండు వేల కిలోల సగ్గుబియ్యం కిచిడీ తయారు చేయబడుతుందని చెబుతారు.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- మోహోళ్ నుండి ௨൦ కి.మీ., అలాగే సోలాపూర్ నుండి ௫௨ కి.మీ. దూరంలో
- మోహోళ్ నుండి ఆర్టీసీ (ఎస్.టి.) బస్సు సౌకర్యం
- వ్యక్తిగత వాహనాలు ఆలయ వాహన నిలయం (పార్కింగ్) వరకు రాగలవు
- చుట్టుపక్కల ప్రాంతంలో వసతి మరియు అల్పాహార సౌకర్యం లేదు
മഹാദേവ് മന്ദിർ
പാപരി, താലൂക്ക്: മോഹോൾ, ജില്ല: സോലാപൂർ

കർമ്മാനുഷ്ഠാനങ്ങൾ, കടുത്ത വൈരാഗ്യം, സന്യാസം എന്നിവയ്ക്ക് ഊന്നൽ നൽകാതെ സാധാരണക്കാരനിൽ ഭക്തി ജനിപ്പിക്കുന്ന അധ്യാത്മിക തത്ത്വചിന്ത മുന്നോട്ടുവെക്കുന്നതും, യോഗസാധനയ്ക്ക് പ്രാധാന്യം നൽകുന്നതുമായ ശൈവപൂജകരുടെ ‘നാഗേഷ് सम्प्रदाय’ (നാഗേഷ് സമ്പ്രദായം) മോഹോൾ താലൂക്കിൽ ഉദയം കൊണ്ടു. ഇത്തരത്തിലുള്ള ഈ താലൂക്കിലെ പാപരിയിൽ സ്വയംഭൂവായ മഹാദേവന്റെ ചരിത്രപ്രസിദ്ധമായ ഒരു സ്ഥാനമുണ്ട്. ഇവിടത്തെ മഹാദേവന്റെ ശിവലിംഗം ആരും പ്രതിഷ്ഠിച്ചതല്ലെന്നും ഭൂമിയിൽ നിന്ന് സ്വയം ഉണ്ടായതാണെന്നുമാണ് ഇതിന്റെ ഐതിഹ്യം. ഇവിടത്തെ മഹാദേവൻ ജാഗ്രതയുള്ളവനാണെന്നും (ചൈതന്യവാനാണെന്നും) അദ്ദേഹത്തെ ആരാധിക്കുന്നതിലൂടെ പുത്രപ്രാപ്തിപോലെയുള്ള ആഗ്രഹങ്ങൾ സഫലമാകുമെന്നും ഭക്തർ വിശ്വസിക്കുന്നു.
മന്ദിരത്തെക്കുറിച്ചുള്ള ഐതിഹ്യം ഇതാണ്: പണ്ടുകാലത്ത് പാപരിയിൽ നിന്നും രണ്ട് കിലോമീറ്റർ അകലെയുള്ള ഖണ്ഡാളി ഗ്രാമത്തിൽ ഖട്വാംഗൻ എന്ന രാജാവാണ് ഭരിച്ചിരുന്നത്. ഈ രാജാവ് ആരാണെന്ന് ചരിത്രത്തിൽ രേഖപ്പെടുത്തിയിട്ടില്ല. ഇതേ പേരിലുള്ള രാജാവ് ത്രേതായുഗത്തിൽ പ്രഭു ശ്രീരാമന്റെ കുലത്തിൽ ജനിക്കുകയും ദേവ-അസുര യുദ്ധത്തിൽ ദേവന്മാരുടെ പക്ഷത്ത് പങ്കെടുക്കുകയും ചെയ്തിരുന്നു. ഈ രാജാവ് തന്റെ സർവ്വ സമ്പത്തും ദ്രാവിഡർക്കും ബ്രാഹ്മണർക്കും ദാനം ചെയ്തുവെന്ന് പൗരാണിക കഥ പറയുന്നു. എങ്കിലും പാപരിയുടെ സ്ഥാന മഹാത്മ്യത്തിൽ പറയുന്ന ഖട്വാംഗ രാജാവ് ಮೂಲം മിരജിനടുത്തുള്ള ബുധ്ഗാവിൽ നിന്നുള്ളയാളാണെന്ന് പറയപ്പെടുന്നു. ഈ രാജാവിന് സന്താനഭാഗ്യമുണ്ടായിരുന്നില്ല. അദ്ദേഹത്തിന് വേട്ടയാടൽ ഒരു വിനോദമായിരുന്നു. വേനൽക്കാലത്ത് ഒരിക്കൽ ഉച്ചവരെ യാതൊരു വേട്ടയും ലഭിക്കാത്തതിനാൽ ക്ഷീണിതനായി ഒരു മരച്ചുവട്ടിൽ ഈ രാജാവ് വിശ്രമിച്ചു. അതേ സ്ഥലത്ത് അദ്ദേഹം ഉറങ്ങിപ്പോയി.
ഉറങ്ങിക്കൊണ്ടിരിക്കുമ്പോൾ അദ്ദേഹത്തിന് ഒരു ദിവ്യദർശനം ഉണ്ടായി: ‘നീ ഏത് സ്ഥലത്താണോ ഉറങ്ങുന്നത്, അവിടെ മഹാദേവന്റെ ശിവലിംഗമുണ്ട്. ആ ശിവലിംഗത്തിന്മേൽ തണൽ നൽകുക, നിന്റെ വംശം വർദ്ധിക്കും.’ ആ ദിവ്യദർശനപ്രകാരം രാജാവിന് അവിടെ സ്വയംഭൂവായ ശിവലിംഗം കാണാൻ കഴിഞ്ഞു. ശിവലിംഗത്തിന് മേൽ തണലായി രാജാവ് ഒരു ചെറിയ കൊട്ടാരം പണിതു. ഇതിനുശേഷമുള്ള ഈ ഐതിഹ്യമനുസരിച്ച്, കുറഞ്ഞ ദിവസങ്ങൾക്കുള്ളിൽ അദ്ദേഹത്തിന് സന്താനഭാഗ്യമുണ്ടായി. ഈ മന്ദിരത്തെക്കുറിച്ച് മറ്റൊരു ഐതിഹ്യം കൂടിയുണ്ട്. പണ്ടുകാലത്ത് ഇവിടത്തെ കാടുകളിൽ കർഷകരുടെ കുട്ടികൾ കന്നുകാലികളെ മേയാൻ കൊണ്ടുവരുമായിരുന്നു
എന്നതത്രേ അത്. അപ്പോൾ കളിച്ചുകൊണ്ടിരിക്കുമ്പോൾ ഒരു കുട്ടിയുടെ കയ്യിൽ നിന്നുള്ള വടി അവിടത്തെ ഒരു കല്ലിൽ തട്ടി. അതിൽ നിന്നും രക്തസ്രാവം ഉണ്ടാകാൻ തുടങ്ങി. കുട്ടികൾ വീട്ടിൽ ചെന്ന് ഈ വിവരം പറഞ്ഞു. അപ്പോൾ മുതിർന്ന ആളുകൾ ഇവിടെയെത്തി. ഭൂമിയിൽ നിന്നും ഉയർന്നു വന്ന ശിവലിംഗം അവർ ഇവിടെ കണ്ടു. അന്നുമുതൽ ഈ സ്ഥലത്ത് പൂജ നടന്നു വരുന്നുവെന്ന് ഗ്രാമവാസികൾ പറയുന്നു.
ഇവിടത്തെ മന്ദിരത്തിന് ഏകദേശം നൂറ്റമ്പത് വർഷത്തോളം പഴക്കമുണ്ടെന്ന് പറയപ്പെടുന്നു. കർവീർ സംസ്ഥാൻകാരായ ഛത്രപതി ഷാഹാജി എന്ന ബുവാസേഹാബ് മഹാരാജ് (ഭരണകാലം ക്രി.വ. ൰എണ്ണൂറ്റിഇരുപത്തിയൊന്ന് മുതൽ ൰എണ്ണൂറ്റിമുപ്പത്തിയേഴ് വരെ) ആണ് ഈ മന്ദിരം ജിAણોद्धार (ജീർണോദ്ധാരണം) ചെയ്തതെന്ന രേഖകൾ കാണുന്നുണ്ട്.
ഗ്രാമത്തിന് പുറത്തുള്ള ഈ മന്ദിരത്തിന് ചുറ്റുമതിലും വലിയ ഒരു അങ്കണവുമുണ്ട്. അങ്കണത്തിൽ പ്രാദേശിക ദേവന്മാരുടെ മന്ദിരങ്ങളുണ്ട്. സഭാമണ്ഡപവും ഗർഭഗൃഹവുമുള്ളതാണ് മന്ദിരത്തിന്റെ ഘടന. സഭാമണ്ഡപത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിന്റെ ഇരുവശങ്ങളിലും രണ്ട് ചതുരസ്തംഭങ്ങളും അതിനു മുകളിൽ മുൻഭാഗത്തേക്ക് തള്ളியു നിൽക്കുന്ന തുലാവിൽ മേൽക്കൂരയുള്ളതിനാലും ഈ ഘടന ഒഴുകിനടക്കുന്ന മുഖമണ്ഡപം പോലെയായിരിക്കുന്നു. സഭാമണ്ഡപത്തിൽ നാല് സ്തംഭങ്ങൾ വീതമുള്ള നാല് നിരകളുണ്ട്. നടുവിലുള്ള രണ്ട് നിരകളിലെ സ്തംഭങ്ങൾ വൃത്താകൃതിയിലുള്ളതും പുറംഭാഗത്തെ നിരകളിലുള്ള
ചതുരസ്തംഭങ്ങൾ ഭിത്തിയിലുള്ളവയുമാണ്. ഇവിടത്തെ മേൽക്കൂരയിൽ പിത്തള മണികൾ തൂക്കിയിട്ടിരിക്കുന്നു. സഭാമണ്ഡപത്തിൽ ഇടത്തും വലത്തും ഭാഗങ്ങളിലായി മറ്റ് രണ്ട് പ്രവേശന കവാടങ്ങൾ കൂടിയുണ്ട്.
സഭാമണ്ഡപത്തിന് മുന്നിലായി ഗർഭഗൃഹത്തിന്റെ പ്രവേശന കവാടമുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിൽ തറയുടെ നടുവിലായി പാറയിൽ നിന്നും ഉയർന്നു വന്ന സ്വയംഭൂവായ ശിവലിംഗമുണ്ട്. ശിവലിംഗത്തിന് മുകളിൽ കുടപിടിച്ചിരിക്കുന്ന പിത്തള നാഗമുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിൽ നിന്ന് പുറത്തേക്ക് കടക്കുന്നതിനായി വലതുവശത്തായി ഒരു വാതിലുണ്ട്. മന്ദിരത്തിന്റെ മേൽക്കൂരയ്ക്ക് നാലുവശത്തും കൈവരികളുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ മേൽക്കൂരയ്ക്ക് മുകളിലായി മൂന്ന് തട്ടുകളുള്ള വൃത്താകൃതിയിലുള്ള ശിഖരമുണ്ട്. ശിഖരത്തിന്റെ താഴെയുള്ള രണ്ട് തട്ടുകളിലായി എട്ട് വീതം ദേവകോഷ്ടങ്ങളും (ചെറിയ മാടങ്ങളും) അതിൽ ശിവലിംഗവും മുകളിലെ തട്ടിലെ ദേവകോഷ്ടത്തിൽ വിവിധ ദേവന്മാരുടെ വിഗ്രഹങ്ങളുമുണ്ട്. ശിഖരത്തിന്റെ ഭിത്തിയിൽ പുഷ്പങ്ങളുടെയും മൃഗങ്ങളുടെയും ശിൽപ്പങ്ങൾ കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്. ദേവകോഷ്ടങ്ങളുടെ മകുടത്തിൽ ആമലകവും കലശവുമുണ്ട്. പ്രധാന ശിഖരത്തിന്റെ മകുടത്തിൽ ഒന്നിനു മേൽ ഒന്നായി രണ്ട് ആമലകങ്ങളുണ്ട്. ആമലകത്തിന് മുകളിൽ കലശവും ധ്വജപതാകയുമുണ്ട്.
ശ്രാവണമാസത്തിൽ ഈ മന്ദിരത്തിൽ സപ്താഹം (ഏഴു ദിവസത്തെ പൂജ) സംഘടിപ്പിക്കാറുണ്ട്. ഭജനം, കീർത്തനം എന്നിവയോടൊപ്പം വാർkari (വാർകരി) സമ്പ്രദായത്തിലെ പ്രമുഖരുടെ പ്രഭാഷണങ്ങളും സംഘടിപ്പിക്കാറുണ്ട്. പന്ത്രണ്ട് ദിവസങ്ങൾ നീണ്ടുനിൽക്കുന്ന ഈ ഉത്സവത്തിന്റെ സമാപനം കാലാ പ്രസാദത്തോടെയാണ്. ഗ്രാമവാസികളുടെ വകയായി സപ്താഹത്തോടനുബന്ധിച്ച് അന്നദാനത്തിനുള്ള സംവിധാനം ഒരുക്കാറുണ്ട്. ശിവരാത്രി ദിവസവും മന്ദിരത്തിൽ ഭക്തരുടെ തിരക്ക് അനുഭവപ്പെടാറുണ്ട്. തൊഴിലിന്റെയും ജോലിയുടെയും ഭാഗമായി ദൂരെ സ്ഥലങ്ങളിൽ പോയിട്ടുള്ള മൂലവാസികളായ ആളുകൾ ഈ ദിവസം ഗ്രാമത്തിൽ ദർശനത്തിനായി തീർച്ചയായും എത്തിച്ചേരാറുണ്ട്. മഹാശിവരാത്രി നാളിൽ ഭക്തർക്കായി ഉപവാസ ഖിച്ചടി വിതരണം ചെയ്യാറുണ്ട്. ഈ ദിവസം രണ്ടായിരം കിലോഗ്രാം സാബുധാന (ജവ്വരി) ഖിച്ചടി ഉണ്ടാക്കാറുണ്ടെന്ന് പറയപ്പെടുന്നു.
പ്രയോജനപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- മോഹോളിൽ നിന്നും ഇരുപത് കിലോമീറ്റർ അകലെയും, സോലാപൂരിൽ നിന്നും അമ്പത്തിരണ്ട് കിലോമീറ്റർ അകലെയുമാണ്
- മോഹോളിൽ നിന്നും കെ.എസ്.ആർ.ടി.സി / ബസ് സൗകര്യം ലഭ്യമാണ്
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് മന്ദിരത്തിന്റെ പാർക്കിംഗ് ഏരിയ വരെ വരാവുന്നതാണ്
- പ്രദേശത്ത് താമസ സൗകര്യവും പ്രഭാതഭക്ഷണ സൗകര്യവുമില്ല
ಮಹಾದೇವ ದೇವಸ್ಥಾನ
ಪಾಪರಿ, ತಾ. मोहोಳ, ಜಿ. ಸೋलापूर

ಕರ್ಮಕಾಂಡಗಳು, ಕಠಿಣ ವೈರಾಗ್ಯ, ಸನ್ಯಾಸ ಇವುಗಳಿಗೆ ಒತ್ತು ನೀಡದೆ ಸಾಮಾನ್ಯ ಜನರನ್ನು ಭಕ್ತಿಪ್ರವಣರನ್ನಾಗಿ ಮಾಡುವ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ವಿಚಾರವನ್ನು ಸಾರುವ, ಹಾಗೆಯೇ ಯೋಗಸಾಧನೆಗೆ ಮಹತ್ವ ನೀಡುವ ಶಿವಪೂಜಕನಾದ ‘ನಾಗೇಶ ಸಂಪ್ರದಾಯ’ವು मोहोಳ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಉದಯಿಸಿತು. ಇಂತಹ ಈ ತಾಲೂಕಿನ ಪಾಪರಿಯಲ್ಲಿ ಸ್ವಯಂಭೂ ಮಹಾದೇವರ ಐತಿಹಾಸಿಕ ಸ್ಥಳವಿದೆ. ಇದರ ಆಖ್ಯಾನವೇನೆಂದರೆ, ಇಲ್ಲಿನ ಮಹಾದೇವರ ಪಿಂಡಿಯನ್ನು ಯಾರೂ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಿಲ್ಲ ಬದಲಿಗೆ ಅದು ನೆಲದಿಂದ ತಾನಾಗಿಯೇ ಉದ್ಭವಿಸಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಮಹಾದೇವನು ಜಾಗೃತ ಮೂರ್ತಿಯಾಗಿದ್ದು, ಅವರ ಆರಾಧನೆಯಿಂದ ಪುತ್ರಪ್ರಾಪ್ತಿಯಂತಹಮನೋಕಾಮನೆಗಳು ಈಡೇರುತ್ತವೆ ಎಂದು ಭಕ್ತರ ಅಚಲ ನಂಬಿಕೆಯಾಗಿದೆ.
ದೇವಸ್ಥಾನದ ಕುರಿತಾದ ಆಖ್ಯಾನವೇನೆಂದರೆ, ಹಿಂದಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಪಾಪರಿಯಿಂದ ಎರಡು ಕಿಲೋಮೀಟರ್ ದೂರದಲ್ಲಿರುವ ಖಂಡಾಳಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ খটवाಂಗ (ಖಟ್ವಾಂಗ) ರಾಜನ ಆಳ್ವಿಕೆ ಇತ್ತು. ಈ ರಾಜನು ಯಾರೆಂಬುದು ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ ದಾಖಲಾಗಿಲ್ಲ. ಇದೇ ಹೆಸರಿನ ರಾಜನು ತ್ರೇತಾಯುಗದಲ್ಲಿ ಪ್ರಭು ಶ್ರೀರಾಮರ ಕುಲದಲ್ಲಿ ಜನಿಸಿದ್ದನು ಮತ್ತು ದೇವ-ಅಸುರರ ಯುದ್ಧದಲ್ಲಿ ದೇವತೆಗಳ ಪರವಾಗಿ ಭಾಗವಹಿಸಿದ್ದನು. ಈ ರಾಜನು ತನ್ನ ಸಮಸ್ತ ಸಂಪತ್ತನ್ನು ಬಡವರಿಗೆ ಮತ್ತು ಬ್ರಾಹ್ಮಣರಿಗೆ ದಾನ ಮಾಡಿದ್ದನು ಎಂದು ಪೌರಾಣಿಕ ಕಥೆಯಿದೆ. ಆದರೆ ಪಾಪರಿಯ ಸ್ಥಳ ಮಹಾತ್ಮೆಯಲ್ಲಿನ ಖಟ್ವಾಂಗ ರಾಜನು ಮೂಲತಃ ಮೀರಜ್ ಹತ್ತಿರದ ಬುಧಗಾಂವದವನು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ರಾಜನಿಗೆ ಮಕ್ಕಳಿರಲಿಲ್ಲ. ಅವನಿಗೆ ಬೇಟೆಯಾಡುವ ಹವ್ಯಾಸವಿತ್ತು. ಬೇಸಿಗೆಯೊಂದರಲ್ಲಿ ಮಧ್ಯಾಹ್ನದವರೆಗೆ ಯಾವುದೇ ಬೇಟೆ ಸಿಗದ ಕಾರಣ ದಣಿದು ಈ ರಾಜನು ಮರವೊಂದರ ಕೆಳಗೆ ನಿಂತನು. ಅದೇ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಅವನಿಗೆ ನಿದ್ರೆ ಆಯಿತು.
ನಿದ್ರೆಯಲ್ಲಿರುವಾಗ, ‘ನೀನು ಯಾವ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಮಲಗಿದ್ದೀಯೋ, ಅಲ್ಲಿ ಮಹಾದೇವನ ಪಿಂಡಿಯಿದೆ. ಆ ಪಿಂಡಿಗೆ ನೆರಳು ಮಾಡು, ನಿನ್ನ ವಂಶವು ಅಭಿವೃದ್ಧಿಯಾಗುತ್ತದೆ’ ಎಂಬ ದೈವಿಕ ದರ್ಶನವಾಯಿತು. ಆ ದರ್ಶನದಂತೆ ರಾಜನಿಗೆ ಅಲ್ಲಿ ಸ್ವಯಂಭೂ ಲಿಂಗವು ಕಾಣಿಸಿತು. ರಾಜನು ಪಿಂಡಿಗೆ ನೆರಳಾಗಿ ಸಣ್ಣ ಗುಡಿಯನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದನು. ಇದರ ನಂತರ ಈ ಆಖ್ಯಾನದ ಪ್ರಕಾರ, ಕೆಲವೇ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಅವನಿಗೆ ಸಂತಾನವಾಯಿತು. ಈ ದೇವಸ್ಥಾನದ ಕುರಿತು ಮತ್ತೊಂದು ಆಖ್ಯಾನವೂ ಇದೆ. ಅದೇನೆಂದರೆ ಹಿಂದಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿನ ಅರಣ್ಯದಲ್ಲಿ ರೈತರ ಮಕ್ಕಳು ಜಾನುವಾರುಗಳನ್ನು ಮೇಯಿಸಲು ಕರೆದುಕೊಂಡು ಬರುತ್ತಿದ್ದರು
. ಆಗ ಆಟವಾಡುತ್ತಾ ಆಟವಾಡುತ್ತಾ ಒಂದು ಮಗುವಿನಿಂದ ಅಲ್ಲಿನ ಪಾಷಾಣಕ್ಕೆ (ಕಲ್ಲಿಗೆ) ಕೋಲು ತ오ಗಿತು (ತಗುಲಿತು). ಅದರಿಂದ ರಕ್ತಸ್ರಾವವು ಪ್ರಾರಂಭವಾಯಿತು. ಮಕ್ಕಳು ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ಈ ವಿಷಯವನ್ನು ತಿಳಿಸಿದರು. ಆಗ ಹಿರಿಯರು ಇಲ್ಲಿಗೆ ಬಂದರು. ಅವರಿಗೆ ಇಲ್ಲಿ ಭೂಮಿಯಿಂದ ಮೇಲೆ ಬಂದಿದ್ದ ಶಿವಲಿಂಗವು ಕಾಣಿಸಿತು. ಅಂದಿನಿಂದ ಈ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಪೂಜೆ ನಡೆಯುತ್ತಿದೆಯೆಂದು ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಹೇಳುತ್ತಾರೆ.
ಇಲ್ಲಿನ ದೇವಸ್ಥಾನವು ಸುಮಾರು ಒಂದೂವರೆ ನೂರು ವರ್ಷ ಹಳೆಯದೆಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಕರವೀರ ಸಂಸ್ಥಾನದ ಛತ್ರಪತಿ ಶಹಾಜಿ ಅಲಿಯಾಸ್ ಬುವಾಸಾಹೇಬ್ ಮಹಾರಾಜ್ (ಕಾರ್ಯಕಾಲ ಇ.ಸ. ১৮২১ ರಿಂದ ১৮೩೭) ಅವರು ಈ ದೇವಸ್ಥಾನದ ಜೀರ್ಣೋद्धಾರವನ್ನು (ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರವನ್ನು) ಮಾಡಿರುವ ಉಲ್ಲೇಖಗಳು ಸಿಗುತ್ತವೆ.
ಗ್ರಾಮದ ಹೊರಭಾಗದಲ್ಲಿರುವ ಈ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಆವರಣ ಗೋಡೆ ಹಾಗೂ ದೊಡ್ಡ ಪ್ರಾಂಗಣವಿದೆ. ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಸ್ಥಳೀಯ ದೇವತೆಗಳ ದೇವಸ್ಥಾನಗಳಿವೆ. ಸಭಾಮಂಡಪ ಹಾಗೂ ಗರ್ಭಗುಡಿ ಎಂಬುದು ದೇವಸ್ಥಾನದ ರಚನೆಯಾಗಿದೆ. ಸಭಾಮಂಡಪದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಎರಡು ಚೌಕಾಕಾರದ ಸ್ತಂಭಗಳು ಮತ್ತು ಅದರ ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಮುಂದೆ ಬಂದಿರುವ ತೊಲೆಯ ಮೇಲೆ ಮೇಲ್ಛಾವಣಿಯಿರುವುದರಿಂದ ಈ ರಚನೆಯು ತೇಲುವ ಮುಖಮಂಟಪದಂತಿದೆ. ಸಭಾಮಂಡಪದಲ್ಲಿ ತಲಾ ನಾಲ್ಕು ಸ್ತಂಭಗಳ ನಾಲ್ಕು ಸಾಲುಗಳಿವೆ. ಮಧ್ಯದ ಎರಡು ಸಾಲುಗಳ ಸ್ತಂಭಗಳು ವೃತ್ತಾಕಾರವಾಗಿವೆ ಹಾಗೂ ಹೊರಭಾಗದ ಸಾಲಿನ
ಸ್ತಂಭಗಳು ಚೌಕಾಕಾರವಾಗಿದ್ದು ಗೋಡೆಯಲ್ಲಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಮೇಲ್ಛಾವಣಿಗೆ ತಾಮ್ರದ ಗಂಟೆಗಳನ್ನು ನೇತುಹಾಕಲಾಗಿದೆ. ಸಭಾಮಂಡಪದಲ್ಲಿ ಎಡ ಮತ್ತು ಬಲ ಬದಿಯಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ಎರಡು ಪ್ರವೇಶದ್ವಾರಗಳಿವೆ.
ಸಭಾಮಂಡಪದ ಮುಂದೆ ಗರ್ಭಗುಡಿಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವಿದೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲಿ ನೆಲದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಬಂಡೆಯಿಂದ ಮೇಲೆ ಬಂದಿರುವ ಸ್ವಯಂಭೂ ಶಿವಪಿಂಡಿಯಿದೆ. ಶಿವಪಿಂಡಿಯ ಮೇಲೆ ಛತ್ರಿ ಹಿಡಿದಿರುವ ತಾಮ್ರದ ಹಾವಿದೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯಿಂದ ಹೊರಬರಲು ಬಲಭಾಗದಲ್ಲಿ ಒಂದು ಬಾಗಿಲಿದೆ. ದೇವಸ್ಥಾನದ ಮೇಲ್ಛಾವಣಿಯ ಸುತ್ತಲೂ ಕಟಕಟೆಯಿದೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯ ಮೇಲ್ಛಾವಣಿಯ ಮೇಲೆ ಮೂರು ಹಂತಗಳ ವೃತ್ತಾಕಾರದ ಶಿಖರವಿದೆ. ಶಿಖರದ ಕೆಳಗಿನ ಎರಡು ಹಂತಗಳಲ್ಲಿ ತಲಾ ಎಂಟು ದೇವಕೋಷ್ಟಕಗಳಿವೆ (ಗೋಡೆಗೂಡುಗಳಿವೆ) ಮತ್ತು ಅವುಗಳಲ್ಲಿ ಶಿವಪಿಂಡಿ ಹಾಗೂ ಮೇಲಿನ ಹಂತದ ದೇವಕೋಷ್ಟಕದಲ್ಲಿ ವಿವಿಧ ದೇವತೆಗಳ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಶಿಖರದ ಗೋಡೆಯ ಮೇಲೆ ಹೂವು ಹಾಗೂ ಪ್ರಾಣಿಗಳ ಶಿಲ್ಪಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ದೇವಕೋಷ್ಟಕಗಳ ತುತ್ತತುದಿಯಲ್ಲಿ ಆಮಲಕ ಹಾಗೂ ಕಲಶಗಳಿವೆ. ಮುಖ್ಯ ಶಿಖರದ ತುತ್ತತುದಿಯಲ್ಲಿ ಒಂದರ ಮೇಲೊಂದರಂತೆ ಎರಡು ಆಮಲಕಗಳಿವೆ. ಆಮಲಕದ ಮೇಲೆ ಕಲಶ ಹಾಗೂ ಧ್ವಜಪತಾಕೆಯಿದೆ.
ಶ್ರಾವಣ ಮಾಸದಲ್ಲಿ ಈ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಸಪ್ತಾಹವನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಭಜನೆ, ಕೀರ್ತನೆಗಳೊಂದಿಗೆ ವಾರಕರಿ ಸಂಪ್ರದಾಯದ ಹಿರಿಯರ ಉಪನ್ಯಾಸಗಳನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಹನ್ನೆರಡು ದಿನಗಳ ಈ ಉತ್ಸವದ ಸಮಾರೋಪವು ಕಾಲೆಯ ಪ್ರಸಾದದೊಂದಿಗೆ ನೆರವೇರುತ್ತದೆ. ಗ್ರಾಮಸ್ಥರ ವತಿಯಿಂದ ಸಪ್ತಾಹದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅನ್ನದಾನದ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಶಿವರಾತ್ರಿಯಂದೂ ಸಹ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಭಕ್ತರ ದಂಡು ಇರುತ್ತದೆ. ವ್ಯಾಪಾರ ಹಾಗೂ ಉದ್ಯೋಗ ನಿಮಿತ್ತ ಹೊರೂರುಗಳಿಗೆ ಹೋಗಿರುವ ಮೂಲ ನಿವಾಸಿಗಳು ಈ ದಿನ ತಪ್ಪದೇ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಬರುತ್ತಾರೆ. ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿಯಂದು ಭಕ್ತರಿಗಾಗಿ ಉಪವಾಸದ ಖಿಚಡಿಯ ಹಂಚಿಕೆಯನ್ನು ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ದಿನ ಎರಡು ಸಾವಿರ ಕೆಜಿ ಸಾಬುದಾನಿ ಖಿಚಡಿಯನ್ನು ತಯಾರಿಸಲಾಗುತ್ತದೆ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- मोहोಳದಿಂದ ೨೦ ಕಿ.ಮೀ., ಹಾಗೆಯೇ ಸೋलापूरದಿಂದ ೫೨ ಕಿ.ಮೀ. ದೂರದಲ್ಲಿದೆ
- मोहोಳದಿಂದ ಬಸ್ (ಎಸ್.ಟಿ.) ಸೌಲಭ್ಯವಿದೆ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ದೇವಸ್ಥಾನದ ವಾಹನ ನಿಲ್ದಾಣದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ವಸತಿ ಹಾಗೂ ಉಪಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿಲ್ಲ
মহাদেব মন্দির
পাপরী, তা. মোহোল, জি. সোলাপুর

কর্মকাণ্ড, কড়া বৈরাগ্য ও সন্ন্যাসের ওপর জোর না দিয়ে সাধারণ মানুষকে ভক্তিমুখী করে তোলে এমন আধ্যাত্মিক চিন্তাধারা প্রচারকারী এবং যোগসাধনাকে গুরুত্ব প্রদানকারী শিব উপাসক ‘নাগেশ সম্প্রদায়’ মোহোল তালুকে উদ্ভূত হয়েছিল। এই তালুকের পাপরী নামক স্থানে এক স্বয়ংভূ মহাদেবের ঐতিহাসিক স্থান রয়েছে। এর কিংবদন্তি হলো যে, এখানকার মহাদেবের লিঙ্গটি কেউ প্রতিষ্ঠা করেননি, বরং তা মাটি থেকে নিজে থেকেই উদিত হয়েছে। ভক্তদের এমন বিশ্বাস যে, এখানকার মহাদেব জাগ্রত এবং তাঁর আরাধনায় পুত্রলাভের মতো মনোবাসনা পূর্ণ হয়।
মন্দির সম্পর্কে কিংবদন্তি এই যে, প্রাচীনকালে পাপরী থেকে দুই কিলোমিটার দূরে অবস্থিত খাণ্ডালী গ্রামে খটবাং নামের এক রাজার শাসন ছিল। এই রাজা কে ছিলেন, তার ইতিহাস নেই। এই নামেরই এক রাজা ত্রেতাযুগে প্রভু শ্রীরামের বংশে জন্মগ্রহণ করেছিলেন এবং তিনি দেব-অসুর যুদ্ধে দেবতাদের পক্ষে অংশগ্রহণ করেছিলেন। এই রাজা তাঁর সমস্ত সম্পত্তি গরিব ও ব্রাহ্মণদের দান করেছিলেন, এমন পৌরাণিক কথা রয়েছে। তবে পাপরীস্থানের মাহাত্ম্যের খটবাং রাজা মূলত মীরজের কাছের বুধগাঁওয়ের বলে জানানো হয়। এই রাজার কোনো সন্তান ছিল না। তাঁর শিকারের শখ ছিল। গ্রীষ্মকালে একদা দুপুর পর্যন্ত কোনো শিকার না মেলায় ক্লান্ত হয়ে এক গাছের নিচে এই রাজা থেমেছিলেন। সেখানেই তাঁর ঘুমিয়ে পড়েছিলেন।
ঘুমন্ত অবস্থায় তিনি এক দিব্যদর্শন পান যে, ‘তুই যে স্থানে ঘুমিয়ে আছিস, সেখানে মহাদেবের লিঙ্গ রয়েছে। সেই লিঙ্গের ওপর ছায়া দে, তোর বংশ বৃদ্ধি পাবে।’ সেই দর্শন অনুযায়ী রাজা সেখানে স্বয়ংভূ শিবলিঙ্গ দেখতে পান। রাজা লিঙ্গের ওপর ছায়া দেওয়ার জন্য একটি ছোটো ইমারত নির্মাণ করেন। এরপরে এই কিংবদন্তি অনুযায়ী, কিছুদিনের মধ্যেই তাঁর সন্তান লাভ হয়। এই মন্দির সম্পর্কে আরও একটি কিংবদন্তি রয়েছে। তা হলো, পূর্বে এখানকার জঙ্গলে কৃষকদের সন্তানেরা গবাদি পশুদের চড়ানোর জন্য নিয়ে আসত
। তখন খেলতে খেলতে একটি ছেলের লাঠি সেখানকার পাথরে লেগে যায়। সেখান থেকে রক্তপাত শুরু হয়। ছেলেরা বাড়ি গিয়ে এই ঘটনা জানায়। তখন বয়স্ক মানুষেরা এখানে আসেন। তাঁরা এখানে মাটি থেকে ওপরে উঠে আসা শিবলিঙ্গ দেখতে পান। সেই থেকে এই স্থানে পূজা হয়ে আসছে বলে গ্রামবাসীরা জানান।
এখানকার মন্দিরটি প্রায় দেড়শো বছরের পুরনো বলে জানানো হয়। করবীর সংস্থানের ছত্রপতি শাহাজী ওরফে বুওয়া সাহেব মহারাজ (কার্যকাল খ্রি. ১৮২১ থেকে ১৮৩৭) এই মন্দিরটি জীর্ণউদ্ধার করেছিলেন বলে উল্লেখ পাওয়া যায়।
গ্রামের বাইরে অবস্থিত এই মন্দিরের চারিপাশে প্রাচীর ও বড় প্রাঙ্গণ রয়েছে। প্রাঙ্গণে স্থানীয় দেবতাদের মন্দির রয়েছে। সভামণ্ডপ ও গর্ভগৃহ হলো এই মন্দিরের গঠনশৈলী। সভামণ্ডপের প্রবেশদ্বারের উভয় পাশে দুটি চতুষ্কোণ স্তম্ভ এবং তার ওপর সামনের দিকে এগিয়ে আসা ধনার ওপর ছাদ থাকায় এই গঠনটি ভাসমান মুখমণ্ডপের মতো হয়েছে। সভামণ্ডপে প্রতিটিতে চারটি করে স্তম্ভের চারটি সারি রয়েছে। মাঝের দুটি সারির স্তম্ভ গোলাকার ও বাইরের দিকের সারির
চতুষ্কোণ স্তম্ভ দেওয়ালে রয়েছে। এখানকার ছাদ থেকে পিতলের ঘণ্টা ঝুলছে। সভামণ্ডপে বাঁ ও ডান দিকে আরও দুটি প্রবেশদ্বার রয়েছে।
সভামণ্ডপের সামনে গর্ভগৃহের প্রবেশদ্বার। গর্ভগৃহে মাটির ওপর মাঝখানে পাথর ভেদ করে ওপরে উঠে আসা স্বয়ংভূ শিবলিঙ্গ রয়েছে। শিবলিঙ্গের ওপর ছত্র ধরা পিতলের নাগ রয়েছে। গর্ভগৃহ থেকে বের হওয়ার জন্য ডান দিকে একটি দরজা রয়েছে। মন্দিরের ছাদের চারপাশে কাঠগড়া রয়েছে। গর্ভগৃহের ছাদের ওপর তিনটি স্তরের গোলাকার শিখর রয়েছে। শিখরের নিচের দুটি স্তরে আটটি করে দেবকোষ্ঠ রয়েছে এবং সেগুলোতে শিবলিঙ্গ এবং ওপরের স্তরের দেবকোষ্ঠে বিভিন্ন দেবতার মূর্তি রয়েছে। শিখরের দেওয়ালে ফুল ও প্রাণীর ভাস্কর্য খোদিত রয়েছে। দেবকোষ্ঠগুলোর শীর্ষভাগে আমলক ও কলস রয়েছে। মূল শিখরের শীর্ষভাগে একের ওপর এক দুটি আমলক রয়েছে। আমলকের ওপর কলস ও ধ্বজাপতাকা রয়েছে।
শ্রাবণ মাসে এই মন্দিরে সপ্তহের আয়োজন করা হয়। ভজন, কীর্তন সহ ওয়ারকারী সম্প্রদায়ের বিশিষ্ট ব্যক্তিদের প্রবচন আয়োজিত হয়। বারো দিনের এই উৎসবের সমাপ্তি কালার প্রসাদের মাধ্যমে হয়। গ্রামবাসীর পক্ষ থেকে সপ্তহ চলাকালীন অন্নদানের ব্যবস্থা করা হয়। শিবরাত্রিতেও মন্দিরে ভক্তদের ভিড় থাকে। ব্যবসা ও চাকরির সূত্রে বাইরে থাকা মূল বাসিন্দারা এই দিনে অবশ্যই গ্রামে দর্শনের জন্য আসেন। মহাশিবরাত্রিতে ভক্তদের উপবাসের খিচুড়ি বিতরণ করা হয়। এই দিনে দুহাজার কেজি সাবুদানার খিচুড়ি তৈরি করা হয়, বলে জানানো হয়।
উপযোগী তথ্য
- মোহোল থেকে ২০ কিমি, আর সোলাপুর থেকে ৫২ কিমি দূরত্বে
- মোহোল থেকে এসটি বাসের সুবিধা
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দিরের পার্কিং লট পর্যন্ত আসতে পারে
- চত্বরে আবাসন ও জলখাবারের সুবিধা নেই
ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਿਰ
ਪਾਪਰੀ, ਤਾ. ਮੋਹੋਲ, ਜਿ. ਸੋਲਾਪੁਰ

ਕਰਮਕਾਂਡਾਂ, ਸਖ਼ਤ ਵੈਰਾਗ ਅਤੇ ਸੰਨਿਆਸ ਉੱਤੇ ਜ਼ੋਰ ਨਾ ਦੇ ਕੇ ਆਮ ਆਦਮੀ ਨੂੰ ਭਗਤੀ ਵਿੱਚ ਲੀਨ ਕਰਨ ਵਾਲਾ ਅਧਿਆਤਮਕ ਵਿਚਾਰ ਪੇਸ਼ ਕਰਨ ਵਾਲਾ ਅਤੇ ਯੋਗ ਸਾਧਨਾ ਨੂੰ ਮਹੱਤਵ ਦੇਣ ਵਾਲਾ ਸ਼יוਪੂਜਕ ‘ਨਾਗੇਸ਼ ਸੰਪ੍ਰਦਾਇ’ ਮੋਹੋਲ ਤਾਲੁਕਾ ਵਿੱਚ ਉੱਭਰਿਆ। ਅਜਿਹੇ ਇਸ ਤਾਲੁਕਾ ਵਿੱਚ ਪਾਪਰੀ ਵਿਖੇ ਸਵੈਯੰਭੂ ਮਹਾਦੇਵ ਦਾ ਇਤਿਹਾਸਕ ਸਥਾਨ ਹੈ। ਇਸ ਦੀ ਕਥਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਇੱਥੋਂ ਦੀ ਮਹਾਦੇਵ ਦੀ ਪਿੰਡੀ ਕਿਸੇ ਵੱਲੋਂ ਸਥਾਪਿਤ ਨਹੀਂ ਕੀਤੀ ਗਈ ਸਗੋਂ ਇਹ ਧਰਤੀ ਵਿੱਚੋਂ ਆਪਣੇ ਆਪ ਪ੍ਰਗਟ ਹੋਈ ਹੈ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਇਹ ਸ਼ਰਧਾ ਹੈ ਕਿ ਇੱਥੋਂ ਦਾ ਮਹਾਦੇਵ ਜਾਗ੍ਰਤ ਹੈ ਅਤੇ ਉਸਦੀ ਆਰਾਧਨਾ ਨਾਲ ਪੁੱਤਰ ਪ੍ਰਾਪਤੀ ਵਰගੀਆਂ ਮਨੋਕਾਮਨਾਵਾਂ ਪੂਰੀਆਂ ਹੁੰਦੀਆਂ ਹਨ।
ਮੰਦਿਰ ਬਾਰੇ ਕਥਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਪੁਰਾਣੇ ਸਮੇਂ ਵਿੱਚ ਪਾਪਰੀ ਤੋਂ ਦੋ ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ਉੱਤੇ ਸਥਿਤ ਖੰਡਾਲੀ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਖਟਵਾਂਗ ਨਾਮਕ ਰਾਜੇ ਦੀ ਹਕੂਮਤ ਸੀ। ਇਹ ਰਾਜਾ ਕੌਣ ਸੀ, ਇਸਦੀ ਇਤਿਹਾਸ ਵਿੱਚ ਕੋਈ ਰਿਕਾਰਡ ਨਹੀਂ ਹੈ। ਇਸੇ ਨਾਮ ਦਾ ਰਾਜਾ ਤ੍ਰੇਤਾ ਯੁਗ ਵਿੱਚ ਪ੍ਰਭੂ ਸ਼੍ਰੀ ਰਾਮ ਦੇ ਕੁਲ ਵਿੱਚ ਪੈਦਾ ਹੋਇਆ ਸੀ ਅਤੇ ਉਸਨੇ ਦੇਵ-ਅਸੁਰ ਯੁੱਧ ਵਿੱਚ ਦੇਵਤਿਆਂ ਦੀ ਪੱਖ ਤੋਂ ਹਿੱਸਾ ਲਿਆ ਸੀ। ਇਸ ਰਾਜੇ ਨੇ ਆਪਣੀ ਸਾਰੀ ਦੌਲਤ ਗਰੀਬਾਂ ਅਤੇ ਬ੍ਰਾਹਮਣਾਂ ਨੂੰ ਦਾਨ ਕਰ ਦਿੱਤੀ ਸੀ, ਅਜਿਹੀ ਪੌਰਾਣਿਕ ਕਥਾ ਹੈ। ਹਾਲਾਂਕਿ ਪਾਪਰੀ ਦੇ ਸਥਾਨ ਮਹਾਤਮਾ ਵਿੱਚ ਖਟਵਾਂਗ ਰਾਜੇ ਨੂੰ ਮੂਲ ਤੌਰ ਉੱਤੇ ਮੀਰਜ ਨੇੜਲੇ ਬੁਧਗਾਉਂ ਦਾ ਦੱਸਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਰਾਜੇ ਦੀ ਕੋਈ ਸੰਤਾਨ ਨਹੀਂ ਸੀ। ਉਸਨੂੰ ਸ਼ਿਕਾਰ ਦਾ ਸ਼ੌਕ ਸੀ। ਗਰਮੀਆਂ ਵਿੱਚ ਇੱਕ ਵਾਰ ਦੁਪਹਿਰ ਤੱਕ ਕੋਈ ਸ਼ਿਕਾਰ ਨਾ ਮਿਲਣ ਕਾਰਨ ਥੱਕ ਕੇ ਇਹ ਰਾਜਾ ਇੱਕ ਦਰੱਖਤ ਹੇਠਾਂ ਰੁਕਿਆ। ਉਸੇ ਥਾਂ ਉੱਤੇ ਉਸਨੂੰ ਨੀਂਦ ਆ ਗਈ।
ਨੀਂਦ ਵਿੱਚ ਹੋਣ ਸਮੇਂ ਉਸਨੂੰ ਸੁਪਨੇ ਵਿੱਚ ਆਇਆ ਕਿ ‘ਤੂੰ ਜਿਸ ਥਾਂ ਉੱਤੇ ਸੁੱਤਾ ਹੈਂ, ਉੱਥੇ ਮਹਾਦੇਵ ਦੀ ਪਿੰਡੀ ਹੈ। ਉਸ ਪਿੰਡੀ ਉੱਤੇ ਛਾਂ ਕਰ, ਤੇਰਾ ਵੰਸ਼ ਵਧੇਗਾ।’ ਉਸ ਸੁਪਨੇ ਅਨੁਸਾਰ ਰਾਜੇ ਨੂੰ ਉੱਥੇ ਸਵੈਯੰਭੂ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਦਿਖਾਈ ਦਿੱਤਾ। ਰਾਜੇ ਨੇ ਪਿੰਡੀ ਉੱਤੇ ਛਾਂ ਲਈ ਇੱਕ ਛੋਟੀ ਜਿਹੀ ਇਮਾਰਤ ਬਣਾਈ। ਇਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਇਸ ਕਥਾ ਅਨੁਸਾਰ, ਕੁਝ ਹੀ ਦਿਨਾਂ ਵਿੱਚ ਉਸਨੂੰ ਸੰਤਾਨ ਪ੍ਰਾਪਤ ਹੋਈ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਬਾਰੇ ਇੱਕ ਹੋਰ ਵੀ ਕਥਾ ਹੈ। ਉਹ ਇਹ ਹੈ ਕਿ ਪੁਰਾਣੇ ਸਮੇਂ ਵਿੱਚ ਇੱਥੋਂ ਦੇ ਜੰਗਲ ਵਿੱਚ ਕਿਸਾਨਾਂ ਦੇ ਬੱਚੇ ਪਸ਼ੂਆਂ ਨੂੰ ਚਾਰਨ ਲਈ ਲੈ ਕੇ ਆਉਂਦੇ
ਸਨ। ਤਦ ਖੇਡਦਿਆਂ-ਖੇਡਦਿਆਂ ਇੱਕ ਬੱਚੇ ਵੱਲੋਂ ਉੱਥੋਂ ਦੇ ਪੱਥਰ ਨੂੰ ਡੰਗਾਂ ਵੱਜਿਆ। ਉਸ ਵਿੱਚੋਂ ਲਹੂ ਵਗਣਾ ਸ਼ੁਰੂ ਹੋ ਗਿਆ। ਬੱਚਿਆਂ ਨੇ ਘਰ ਜਾ ਕੇ ਇਹ ਗੱਲ ਦੱਸੀ। ਤਦ ਬਜ਼ੁਰਗ ਲੋਕ ਇੱਥੇ ਆਏ। ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਇੱਥੇ ਧਰਤੀ ਵਿੱਚੋਂ ਬਾਹਰ ਆਇਆ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਦਿਖਾਈ ਦਿੱਤਾ। ਉਦੋਂ ਤੋਂ ਇਸ ਥਾਂ ਉੱਤੇ ਪੂਜਾ ਕੀਤੀ ਜਾ ਰਹੀ ਹੈ, ਅਜਿਹਾ ਪਿੰਡ ਵਾਸੀ ਦੱਸਦੇ ਹਨ।
ਇੱਥੋਂ ਦਾ ਮੰਦਿਰ ਲਗਭਗ ਡੇਢ ਸੌ ਸਾਲ ਪੁਰਾਣਾ ਦੱਸਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਕਰਵੀਰ ਸੰਸਥਾਨ ਦੇ ਛਤਰਪਤੀ ਸ਼ਹਾਜੀ ਉਰਫ਼ ਬੁਵਾਸਾਹਿਬ ਮਹਾਰਾਜ (ਕਾਰਜਕਾਲ ਈ. ਸਦੀ ੧੮੨੧ ਤੋਂ ੧੮੩੭) ਨੇ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦਾ ਜੀर्णੋਧਾਰ ਕੀਤਾ ਸੀ, ਅਜਿਹੇ ਹਵਾਲੇ ਮਿਲਦੇ ਹਨ।
ਪਿੰਡ ਤੋਂ ਬਾਹਰ ਸਥਿਤ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੀ ਚਾਰਦੀਵਾਰੀ ਅਤੇ ਵੱਡਾ ਵਿਹੜਾ ਹੈ। ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਸਥਾਨਕ ਦੇਵਤਿਆਂ ਦੇ ਮੰਦਿਰ ਹਨ। ਸਭਾਮੰਡਪ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਅਜਿਹੀ ਮੰਦਿਰ ਦੀ ਬਣਤਰ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਦੋਵੇਂ ਪਾਸੇ ਦੋ ਚੌਰਸ ਥੰਮ੍ਹ ਅਤੇ ਉਸ ਉੱਤੇ ਅਗਲੇ ਪਾਸੇ ਬਾਹਰ ਆਈ ਸ਼ਤੀਰ ਉੱਤੇ ਛੱਤ ਹੋਣ ਕਾਰਨ ਇਹ ਬਣਤਰ ਲਟਕਦੇ ਮੁੱਖ ਮੰਡਪ ਵਰਗੀ ਹੋ ਗਈ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਹਰੇਕ ਵਿੱਚ ਚਾਰ ਥੰਮ੍ਹਾਂ ਦੀਆਂ ਚਾਰ ਕਤਾਰਾਂ ਹਨ। ਵਿਚਕਾਰਲੀਆਂ ਦੋ ਕਤਾਰਾਂ ਦੇ ਥੰਮ੍ਹ ਗੋਲਾਕਾਰ ਅਤੇ ਬਾਹਰਲੇ ਪਾਸੇ ਦੀ ਕਤਾਰ ਦੇ
ਚੌਰਸ ਥੰਮ੍ਹ ਦੀਵਾਰ ਵਿੱਚ ਹਨ। ਇੱਥੋਂ ਦੀ ਛੱਤ ਨਾਲ ਪਿੱਤਲ ਦੀਆਂ ਘੰਟਿਆਂ ਲਟਕਾਈਆਂ ਗਈਆਂ ਹਨ। ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਖੱਬੇ ਅਤੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਹੋਰ ਦੋ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਹਨ।
ਸਭਾਮੰਡਪ ਤੋਂ ਅੱਗੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਜ਼ਮੀਨ ਉੱਤੇ ਵਿਚਕਾਰ ਚੱਟਾਨ ਵਿੱਚੋਂ ਉੱਪਰ ਨਿਕਲੀ ਸਵੈਯੰਭੂ ਸ਼ਿਵਪਿੰਡੀ ਹੈ। ਸ਼ਿਵਪਿੰਡੀ ਉੱਤੇ ਛੱਤਰ ਧਾਰਨ ਕੀਤਾ ਪਿੱਤਲ ਦਾ ਨਾਗ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚੋਂ ਬਾਹਰ ਜਾਣ ਲਈ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਇੱਕ ਦਰਵਾਜ਼ਾ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦੀ ਛੱਤ ਉੱਤੇ ਚਾਰੇ ਪਾਸੇ ਜੰਗਲਾ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀ ਛੱਤ ਉੱਤੇ ਤਿੰਨ ਤਹਿਆਂ ਦਾ ਗੋਲਾਕਾਰ ਸਿਖਰ ਹੈ। ਸਿਖਰ ਦੀਆਂ ਹੇਠਲੀਆਂ ਦੋ ਤਹਿਆਂ ਵਿੱਚ ਹਰੇਕ ਵਿੱਚ ਅੱਠ ਦੇਵਕੋਠੜੀਆਂ ਹਨ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚ ਸ਼ਿਵਪਿੰਡੀ ਅਤੇ ਉੱਪਰਲੀਆਂ ਤਹਿਆਂ ਦੀਆਂ ਦੇਵਕੋਠੜੀਆਂ ਵਿੱਚ ਵੱਖ-ਵੱਖ ਦੇਵਤਿਆਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਸਿਖਰ ਦੀ ਦੀਵਾਰ ਉੱਤੇ ਫੁੱਲਾਂ ਅਤੇ ਜਾਨਵਰਾਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਉੱਕਰੀਆਂ ਹੋਈਆਂ ਹਨ। ਦੇਵਕੋਠੜੀਆਂ ਦੇ ਸਿਖਰ ਉੱਤੇ ਆਮਲਕ ਅਤੇ ਕਲਸ਼ ਹਨ। ਮੁੱਖ ਸਿਖਰ ਦੇ ਸਿਖਰ ਉੱਤੇ ਇੱਕ ਉੱਤੇ ਇੱਕ ਅਜਿਹੇ ਦੋ ਆਮਲਕ ਹਨ। ਆਮਲਕ ਉੱਤੇ ਕਲਸ਼ ਅਤੇ ਧਰਮ ਪਤਾਕਾ ਹੈ।
ਸਾਉਣ ਵਿੱਚ ਇਸ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਸਪਤਾਹ ਦਾ ਆਯੋਜਨ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਭਜਨ, ਕੀਰਤਨ ਦੇ ਨਾਲ-ਨਾਲ ਵਾਰਕਾਰੀ ਸੰਪ੍ਰਦਾਇ ਦੇ ਮਹਾਨ ਪੁਰਸ਼ਾਂ ਦੇ ਭਾਸ਼ਣ ਆਯੋਜਿਤ ਕੀਤੇ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਬਾਰਾਂ ਦਿਨਾਂ ਦੇ ਇਸ ਸਮਾਗਮ ਦੀ ਸਮਾਪਤੀ ਕਾਲੇ ਦੇ ਪ੍ਰਸਾਦ ਨਾਲ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਪਿੰਡ ਵਾਸੀਆਂ ਵੱਲੋਂ ਸਪਤਾਹ ਦੌਰਾਨ ਅੰਨਦਾਨ ਦਾ ਪ੍ਰਬੰਧ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਸ਼ਿਵਰਾਤਰੀ ਨੂੰ ਵੀ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਭੀੜ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਕਾਰੋਬਾਰ ਅਤੇ ਨੌਕਰੀ ਕਾਰਨ ਬਾਹਰ ਗਏ ਮੂਲ ਨਿਵਾਸੀ ਇਸ ਦਿਨ ਜ਼ਰੂਰ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਮਹਾਸ਼ਿਵਰਾਤਰੀ ਨੂੰ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਲਈ ਵਰਤ ਦੀ ਖਿਚੜੀ ਵੰਡੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਇਸ ਦਿਨ ਦੋ ਹਜ਼ਾਰ ਕਿਲੋ ਸਾਬੂਦਾਨੇ ਦੀ ਖਿਚੜੀ ਬਣਾਈ ਜਾਂਦੀ ਹੈ, ਅਜਿਹਾ ਦੱਸਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਮੋਹੋਲ ਤੋਂ ੨੦ ਕਿਮੀ, ਜਦੋਂ ਕਿ ਸੋਲਾਪੁਰ ਤੋਂ ੫੨ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ਉੱਤੇ
- ਮੋਹੋਲ ਤੋਂ ਐਸ.ਟੀ. ਦੀ ਸਹੂਲਤ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਿਰ ਦੇ ਪਾਰਕਿੰਗ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਦੀ ਸਹੂਲਤ ਨਹੀਂ ਹੈ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
जर्सेश्वर महादेव मंदिर सांगरूण, ता. हवेली, जि. पुणे
अधिक माहितीJarsheshwar Mahadev Temple, Sangrun, Tal. Haveli, Dist. Pune
View Detailsजर्शेश्वर महादेव मंदिर संगरून, तालुका हवेली, जिला पुणे
विवरण देखेंજરસેશ્વર મહાદેવ મંદિર સાંગરૂણ, તા. હવેલી, જિ. પુણે
વિગત જુઓஜர்சேஷ்வர் மகாதேவ் கோவில், சாங்ரூண், தாலுகா ஹவேலி, மாவட்டம் புனே
விவரங்களைக் காண்கజర్వేశ్వర మహాదేవ మందిరం, సాంగ్రూణ్, తా. హవేలీ, జి. పుణె
వివరాలను చూడండిജർസേശ്വർ മഹാദേവ ക്ഷേത്രം, സാംഗ്രൂൺ, താലൂക്ക് ഹവേലി, ജില്ല പൂനെ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಜರ್ಸೇಶ್ವರ ಮಹಾದೇವ ಮಂದಿರ ಸಾಂಗ್ರೂಣ್, ತಾ. ಹವೇಲಿ, ಜಿ. ಪುಣೆ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿজার্দেশ্বর মহাদেব মন্দির, সাঙ্গরুণ, তালুকা হাভেলি, জেলা পুণে
বিস্তারিত দেখুনਜਰਸੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ, ਸਾਂਗਰੂਣ, ਤਾਲੁਕਾ ਹਵੇਲੀ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਪੁਣੇ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
शिरकाई देवी मंदिर शिरकोली, ता. वेल्हे (राजगड), जि. पुणे
अधिक माहितीShirkai Devi Temple, Shirkoli, Taluka Velhe (Rajgad), District Pune
View Detailsशिरकाई देवी मंदिर शिरकोली, वेल्हे (राजगढ़), जिला। पुणे
विवरण देखेंશિરકાઈ દેવી મંદિર, શિરકોલી, તા. વેલ્હે (રાજગઢ), જિ. પુણે
વિગત જુઓசிர்காய் தேவி கோவில், சிர்கோலி, தாலுகா: வெல்ஹே (ராஜ்கட்), மாவட்டம்: புனே
விவரங்களைக் காண்கశిరకాయి దేవి మందిరం, శిరకోలి, తాలూకా వెల్హె (రాజగఢ్), జిల్లా పుణె
వివరాలను చూడండిശീർക്കായ് ദേവി ക്ഷേത്രം, ശീർക്കോളി, താലൂക്ക്: വേൽഹെ (രാജ്ഗഡ്), ജില്ല: പൂനെ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಶಿರಕಾಯಿ ದೇವಿ ದೇವಸ್ಥಾನ, ಶಿರಕೋಲಿ, ತಾಲ್ಲೂಕು: ವೇಲ್ಹೆ (ರಾಜಗಡ), ಜಿಲ್ಲೆ: ಪುಣೆ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿশিরকাই দেবী মন্দির শিরকোলি, তালুকা ভেলহে (রাজগড়), জেলা পুণে
বিস্তারিত দেখুনਸ਼ਿਰਕਾਈ ਦੇਵੀ ਮੰਦਰ, ਸ਼ਿਰਕੋਲੀ, ਤਾਲੁਕਾ ਵੇਲ੍ਹੇ (ਰਾਜਗੜ੍ਹ), ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਪੁਣੇ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
धारेश्वर महादेव मंदिर धायरी, सिंहगड रस्ता, पुणे
अधिक माहितीDhareshwar Mahadev Temple, Dhayari, Sinhagad Road, Pune
View Detailsधारेश्वर महादेव मंदिर धायरी, सिंहगढ़ रोड, पुणे
विवरण देखेंધારેશ્વર મહાદેવ મંદિર ધાયરી, સિંહગઢ રસ્તો, પુણે
વિગત જુઓதாரேஸ்வர மகாதேவர் திருக்கோவில், தாயரி, சிங்ககட் சாலை, புனே.
விவரங்களைக் காண்கధారేశ్వర్ మహాదేవ్ మందిరం, ధాయరి, సింహగడ్ రోడ్, పూణే
వివరాలను చూడండిധാരേശ്വർ മഹാദേവ ക്ഷേത്രം ധായരി, സിംഹഗഡ് റോഡ്, പൂനെ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಧಾರೇಶ್ವರ ಮಹಾದೇವ ದೇವಾಲಯ ಧಾಯರಿ, ಸಿಂಹಗಡ ರಸ್ತೆ, ಪುಣೆ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿধারেশ্বর মহাদেব মন্দির ধায়রি, সিংহগড় রাস্তা, পুণে
বিস্তারিত দেখুনਧਾਰੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ ਧਾਇਰੀ, ਸਿੰਘਗੜ੍ਹ ਰੋਡ, ਪੁਣੇ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
