कचेश्वर मंदिर
बेट कोपरगाव, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर
गुरू शुक्राचार्य यांचे वास्तव्य व तपसामर्थ्यामुळे पावन झालेल्या कोपरगाव बेट येथे शुक्राचार्यांचे परमशिष्य व बृहस्पतीपुत्र कचदेव यांचे प्राचीन कचेश्वर मंदिर आहे. शुक्राचार्यांकडून कचदेवांनी संजीवनी मंत्राचे ग्रहण केले, तेव्हा या ठिकाणी महादेव गुप्त रूपाने कचदेवास आशीर्वाद देण्यासाठी आले होते. त्यामुळे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे केलेल्या नवसाची पूर्तता कोपरगावातील कचेश्वर मंदिरात करता येते, अशी भाविकांची मान्यता आहे.
पौराणिक ग्रंथांमधील उल्लेखांनुसार, देव–दानव यांच्या युद्धात दैत्य गुरू शुक्राचार्य दैत्यांना मदत करतात. युद्धात बळी पडलेल्या दैत्यांना आपल्याकडे असलेल्या संजीवनी मंत्राद्वारे ते पुन्हा पुन्हा जिवंत करत असत. त्यामुळे सर्व देव चिंताग्रस्त होऊन त्यांनी महादेवांना यावर उपाय शोधण्याची विनंती केली. त्यावर महादेवांनी सांगितले की मी शुक्राचार्यांना दिलेला संजीवनी मंत्र जर षटकर्णी झाला (सहा कानांनी ऐकला गेला) तरच त्याचा प्रभाव लोप पावेल. यावर उपाय म्हणून सर्व देवांनी बृहस्पतीपुत्र कचदेव यांना संजीवनी मंत्र प्राप्त करण्यासाठी गुरू शुक्राचार्यांकडे विद्याभ्यासासाठी पाठविले.
सर्व देवांनी सुचविल्यानुसार कचदेव गुरू शुक्राचार्यांकडे विद्याभ्यासाचे धडे घेऊ लागले. गोदावरी नदीच्या उत्तर तीरावरील आश्रमात (सध्या असलेले कचेश्वर मंदिर) इतर शिष्यांसोबत कचदेव राहत असत व तेथून गोदावरीच्या दक्षिण तीरावर (सध्याचे गुरू शुक्राचार्य मंदिर) विद्याभ्यासासाठी गुरू शुक्राचार्यांकडे येत असत. त्यासाठी कचदेवांना दक्षिण गंगा म्हणून प्रसिद्ध असलेली गोदावरी नदी ओलांडून यावे लागत असे. नदी ओलांडून येणे धोकादायक होते ही अडचण लक्षात घेऊन गुरू शुक्राचार्यांनी कचदेवांसाठी आपल्या कोपराने गोदावरीचा प्रवाह बदलला व त्यांचा आश्रमात येण्याचा मार्ग सुकर केला. असे सांगितले जाते की गुरू शुक्राचार्यांनी हाताच्या कोपराने गोदावरीचा प्रवाह बदलल्याने या भागास कोपरगाव असे नाव पडले.
नम्र स्वभाव, अभ्यासू व शिस्तप्रिय या गुणांमुळे काही दिवसांनी कचदेव शुक्राचार्यांबरोबरच त्यांची कन्या देवयानीस मनोमन आवडू लागले. शुक्राचार्यांचा लाडका शिष्य झाल्यामुळे इतर दैत्य मात्र कचदेवाचा तिरस्कार करू लागले. अनेकदा त्यांनी कचदेवास ठार मारले, परंतु संजीवनी मंत्रामुळे शुक्राचार्य त्याला पुन्हा जिवंत करीत असत. आपल्या प्रयत्नांना यश येत नाही हे पाहून दैत्यांनी पुन्हा कचदेवास ठार करून त्याच्या शरीराची राख शुक्राचार्यांना पेयामधून प्राशन करविली. कचदेव आपल्या पोटात आहे हे गुरू शुक्राचार्यांना अंतरज्ञानाने कळले, परंतु आता संजीवनी विद्या वापरली तर आपले पोट फाडून कचदेव बाहेर येईल व त्यात आपला मृत्यू होईल, यासाठी त्यांनी आपल्याकडे असलेली संजीवनी मंत्राची विद्या कन्या देवयानी हिला शिकविली, परंतु हे करीत असताना त्यांच्या पोटात असलेल्या कचदेवांनी ही विद्या ऐकून आत्मसात केली व शुक्राचार्यांचे पोट फाडून ते बाहेर आले.
त्यानंतर आपण ग्रहण केलेल्या संजीवनी मंत्राद्वारे त्यांनी गुरूंना जिवंत केले, परंतु तेव्हा हा मंत्र षटकर्णी (शुक्राचार्य, देवयानी व कचदेव यांनी ऐकल्यामुळे) झाल्यामुळे शुक्राचार्यांकडील मंत्राचा प्रभाव लोप पावला. जी विद्या मिळविणे देवांनाही शक्य नव्हते ती दैत्यांच्या एका चुकीमुळे कचदेवांस प्राप्त झाली. संजीवनी विद्येच्या प्राप्तीनंतर सर्व देवांनी आकाशातून कचदेवांवर पुष्पवृष्टी केली. असे मानले जाते की आज जेथे कचेश्वर मंदिर आहे, तेथे प्रत्यक्ष महादेव कचदेवांस आशीर्वाद देण्यासाठी आले होते.
कोकमठाण हद्दीत असलेल्या कचेश्वर मंदिराभोवती तटबंदी आहे. मंदिर परिसर प्रशस्त असून येथे कचेश्वर मंदिर व त्र्यंबकेश्वर मंदिर स्थित आहेत. अष्टकोनी असलेल्या कचेश्वर मंदिरातील चौथऱ्यावर गुरू शुक्राचार्य व कचेश्वर या गुरू–शिष्यांची लिंग स्वरूपात स्थापना केलेली आहे. कोकमठाण येथील महान संत रामदासी महाराज यांनी येथे अनेक वर्षे वास्तव्य करून विविध धार्मिक विधी व महारुद्रयाग केला. महारुद्रयागाच्या वेळी संत रामदास महाराज यांनी या पुरातन मंदिराचे जीर्णोद्धार व छत्रीचे काम केले होते.
श्रीक्षेत्र पुणतांबा येथील संत चांगदेव महाराज यांच्या समाधी सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याकरिता जात असताना संत निवृत्तीनाथ, बहीण संत मुक्ताई व प्रत्यक्ष पांडुरंग कचेश्वर मंदिरात एक महिनाभर वास्तव्यास होते, असा उल्लेख काही ग्रंथांमध्ये आहे.
गुढीपाडव्याच्या दिवशी कोपरगाव बेट येथे ‘गुरू–शिष्याची भेट’ हा मोठा उत्सव असतो. यावेळी गुरू शुक्राचार्यांच्या मंदिरातून रिकामी पालखी शिष्य कचदेवांना घेण्यासाठी या कचेश्वर मंदिरात येते. श्री कचदेव या पालखीत बसून गुरूंना सन्मानाने आपल्याकडे आणण्यासाठी जातात. शुक्राचार्य मंदिरात गुरू–शिष्यांची भेट होऊन श्री कचदेवांबरोबर गुरू शुक्राचार्य कचेश्वर मंदिरात पालखीने वाजत–गाजत येतात. येथे पूजा, रुद्रावर्तन व आरती झाल्यावर शुक्राचार्य आपल्या परम शिष्याला आशीर्वाद देऊन वाजत–गाजत पुन्हा पालखीतून आपल्या मंदिरात जातात. हा सोहळा अनुभवण्यासाठी येथे हजारो भाविक उपस्थित असतात. याशिवाय महाशिवरात्रीचा उत्सवही येथे मोठ्या प्रमाणात साजरा होतो. या स्थानावर कालसर्प शांती, गृहशांती, त्रिपिंडी, नारायण–नागबळी तसेच विनामुहूर्त विवाहकार्य केले जातात.
उपयुक्त माहिती:
- कोपरगाव बस स्थानकापासून २.५ किमी, तर नगर शहरापासून ९७ किमी अंतरावर
- कोपरगावसाठी नाशिक, नगर, येवला येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
- निवास व न्याहरीसाठी कोपरगावमध्ये अनेक पर्याय
Kacheshwar Temple
Bet Kopargaon, Taluka Kopargaon, District Ahilyanagar
The ancient Kacheshwar Temple, dedicated to Kacha, the beloved disciple of Guru Shukracharya and son of Brihaspati, is located at Kopargaon Bet, a place sanctified by the presence and penance of Guru Shukracharya. It is believed that when Kacha received the Sanjivani Mantra from Shukracharya, Lord Mahadeva appeared here in a hidden form to bless him. Consequently, devotees believe that vows taken at Shri Kshetra Trimbakeshwar can be fulfilled at the Kacheshwar Temple in Kopargaon.
According to mythological texts, during the wars between the Devas and Asuras, the Asura Guru Shukracharya would aid the Asuras. He would repeatedly revive the fallen Asuras using the Sanjivani Mantra he possessed. Distressed, the Devas requested Lord Mahadeva to find a solution. Mahadeva stated that the power of the Sanjivani Mantra would vanish only if it became ‘Shatkarni’ (heard by six ears). To achieve this, the Devas sent Kacha, the son of Brihaspati, to study under Guru Shukracharya.
Following the Devas’ advice, Kacha began his studies under Guru Shukracharya. He lived with other disciples in an ashram on the northern bank of the Godavari River (the current site of Kacheshwar Temple) and would cross the river to reach Guru Shukracharya’s ashram on the southern bank (the current Guru Shukracharya Temple). Recognizing the danger of crossing the river, Guru Shukracharya used his elbow (kopar) to divert the flow of the Godavari, making the path easier for Kacha. It is said that the town was named ‘Kopargaon’ because Shukracharya diverted the river with his elbow.
Due to his humble, studious, and disciplined nature, Kacha soon became dear to both Shukracharya and his daughter, Devayani. His status as the favorite disciple drew the jealousy of the other Asuras, who killed him multiple times, only for Shukracharya to revive him each time. Finally, the Asuras killed Kacha and mixed his ashes into a drink for Shukracharya. Through his divine insight, Shukracharya realized Kacha was inside him. Fearing that using the Sanjivani Vidya would kill him as Kacha emerged, he taught the mantra to his daughter, Devayani. However, Kacha, listening from within, mastered the vidya and emerged by tearing through Shukracharya’s stomach.
Kacha then revived his Guru using the mantra he had learned. However, because the mantra had now been heard by three people (Shukracharya, Devayani, and Kacha), it became ‘Shatkarni,’ and its original potency was lost. The knowledge that even the Devas could not attain was gained by Kacha due to the Asuras’ mistake. Upon his success, the Devas showered flowers upon Kacha from the heavens. It is believed that Lord Mahadeva himself appeared at the site of the current Kacheshwar Temple to bless Kacha.
The Kacheshwar Temple, located within the Kokamthan boundaries, is enclosed by a fortification wall. The spacious temple complex houses both the Kacheshwar and Trimbakeshwar temples. In the octagonal Kacheshwar Temple, the Guru-disciple duo of Shukracharya and Kacha are installed in the form of Lingas on a pedestal. The great saint Ramdasi Maharaj of Kokamthan resided here for many years, performing various religious rites and the Maharudrayaga. During the Maharudrayaga, Saint Ramdas Maharaj renovated this ancient temple and constructed its canopy.
Some texts mention that Saint Nivruttinath, his sister Saint Muktai, and Lord Panduranga himself stayed at the Kacheshwar Temple for a month while on their way to attend the Samadhi ceremony of Saint Changdev Maharaj at Shri Kshetra Puntamba.
On Gudi Padwa, a grand ‘Guru-Shishya Meet’ festival is held at Kopargaon Bet. An empty palanquin is brought from the Guru Shukracharya Temple to the Kacheshwar Temple to fetch the disciple, Kacha. Kacha then travels in the palanquin to honorably bring his Guru to his temple. After a meeting between the Guru and disciple, and subsequent rituals of Puja, Rudravartan, and Aarti, Shukracharya blesses his disciple and returns to his own temple in the palanquin amidst great fanfare. Thousands of devotees gather to witness this event. Additionally, Mahashivratri is celebrated here on a grand scale. The site is also used for Kalsarp Shanti, Griha Shanti, Tripindi, Narayan-Nagbali, and weddings performed without the need for an auspicious date.
Useful Information:
- 2.5 km from Kopargaon Bus Stand, 97 km from Nagar city
- ST bus services available to Kopargaon from Nashik, Nagar, and Yeola
- Private vehicles can reach the temple parking lot
- Several options for accommodation and dining available in Kopargaon
कचेश्वर मंदिर
बेट कोपरगाव, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर
गुरु शुक्राचार्य के निवास और तपस्या के सामर्थ्य से पावन हुए कोपरगाव बेट पर शुक्राचार्य के परम शिष्य और बृहस्पति के पुत्र कचदेव का प्राचीन कचेश्वर मंदिर स्थित है। जब कचदेव ने शुक्राचार्य से संजीवनी मंत्र ग्रहण किया था, तब महादेव ने गुप्त रूप से यहाँ आकर कचदेव को आशीर्वाद दिया था। इसीलिए भक्तों का यह अटूट विश्वास है कि श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर में मांगी गई मन्नत की पूर्ति कोपरगाव के कचेश्वर मंदिर में की जा सकती है।
पौराणिक ग्रंथों के उल्लेखानुसार, देव-दानव युद्ध में दैत्य गुरु शुक्राचार्य दैत्यों की सहायता करते थे। युद्ध में मारे गए दैत्यों को वे अपने पास मौजूद संजीवनी मंत्र से बार-बार जीवित कर देते थे। इससे सभी देवता चिंतित हो गए और उन्होंने महादेव से इसका उपाय खोजने की प्रार्थना की। तब महादेव ने कहा कि यदि शुक्राचार्य द्वारा दिया गया संजीवनी मंत्र ‘षटकर्णी’ (छह कानों द्वारा सुना गया) हो जाए, तो उसका प्रभाव समाप्त हो जाएगा। इस उपाय के लिए सभी देवताओं ने बृहस्पति के पुत्र कचदेव को संजीवनी मंत्र प्राप्त करने हेतु गुरु शुक्राचार्य के पास विद्याध्ययन के लिए भेजा।
देवताओं के सुझाव पर कचदेव गुरु शुक्राचार्य के पास विद्या सीखने लगे। गोदावरी नदी के उत्तर तट पर स्थित आश्रम (वर्तमान कचेश्वर मंदिर) में कचदेव अन्य शिष्यों के साथ रहते थे और वहां से गोदावरी के दक्षिण तट पर (वर्तमान गुरु शुक्राचार्य मंदिर) विद्या सीखने के लिए गुरु शुक्राचार्य के पास जाते थे। इसके लिए कचदेव को दक्षिण गंगा के नाम से प्रसिद्ध गोदावरी नदी पार करनी पड़ती थी। नदी पार करने में होने वाली कठिनाई को देखते हुए गुरु शुक्राचार्य ने अपने ‘कोपर’ (कोहनी) से गोदावरी का प्रवाह बदल दिया और कचदेव के लिए आश्रम तक आने का मार्ग सुगम कर दिया। कहा जाता है कि गुरु शुक्राचार्य द्वारा कोहनी से गोदावरी का प्रवाह बदलने के कारण ही इस स्थान का नाम ‘कोपरगाव’ पड़ा।
विनम्र स्वभाव, अध्ययनशील और अनुशासित होने के कारण कुछ ही दिनों में कचदेव गुरु शुक्राचार्य के साथ-साथ उनकी पुत्री देवयानी के भी प्रिय बन गए। शुक्राचार्य का लाडला शिष्य होने के कारण अन्य दैत्य कचदेव से ईर्ष्या करने लगे। उन्होंने कई बार कचदेव को मारने का प्रयास किया, लेकिन संजीवनी मंत्र के कारण शुक्राचार्य उन्हें बार-बार जीवित कर देते थे। अपने प्रयासों में विफल होने पर दैत्यों ने कचदेव को मारकर उनके शरीर की राख शुक्राचार्य को पेय में मिलाकर पिला दी। अंतर्ज्ञान से शुक्राचार्य को ज्ञात हुआ कि कचदेव उनके पेट में हैं, लेकिन यदि वे अब संजीवनी विद्या का प्रयोग करते तो कचदेव उनका पेट फाड़कर बाहर आते और शुक्राचार्य की मृत्यु हो जाती। इसलिए उन्होंने अपनी संजीवनी विद्या अपनी पुत्री देवयानी को सिखानी शुरू की, लेकिन इस दौरान उनके पेट में मौजूद कचदेव ने भी यह विद्या सुन ली और आत्मसात कर ली, और अंततः शुक्राचार्य का पेट फाड़कर बाहर आ गए।
इसके बाद उन्होंने अपने द्वारा ग्रहण किए गए संजीवनी मंत्र से गुरु को जीवित किया, परंतु इस मंत्र के ‘षटकर्णी’ (शुक्राचार्य, देवयानी और कचदेव द्वारा सुने जाने) के कारण शुक्राचार्य के मंत्र का प्रभाव समाप्त हो गया। जो विद्या देवताओं के लिए भी दुर्लभ थी, वह दैत्यों की एक भूल के कारण कचदेव को प्राप्त हो गई। संजीवनी विद्या की प्राप्ति के बाद सभी देवताओं ने आकाश से कचदेव पर पुष्पवर्षा की। ऐसा माना जाता है कि आज जहाँ कचेश्वर मंदिर है, वहीं साक्षात महादेव ने कचदेव को आशीर्वाद दिया था।
कोकमठाण सीमा में स्थित कचेश्वर मंदिर के चारों ओर परकोटा है। मंदिर परिसर अत्यंत विशाल है, जहाँ कचेश्वर मंदिर और त्र्यंबकेश्वर मंदिर स्थित हैं। अष्टकोणीय कचेश्वर मंदिर के चबूतरे पर गुरु शुक्राचार्य और कचेश्वर की गुरु-शिष्य के रूप में लिंग स्वरूप में स्थापना की गई है। कोकमठाण के महान संत रामदासी महाराज ने यहाँ कई वर्षों तक निवास किया और विभिन्न धार्मिक अनुष्ठान व महारुद्रयाग संपन्न किए। महारुद्रयाग के समय संत रामदास महाराज ने इस प्राचीन मंदिर का जीर्णोद्धार और छतरी का निर्माण करवाया था।
कुछ ग्रंथों में उल्लेख है कि श्री क्षेत्र पुणतांबा के संत चांगदेव महाराज के समाधि समारोह में जाते समय संत निवृत्तिनाथ, उनकी बहन संत मुक्ताई और साक्षात पांडुरंग ने कचेश्वर मंदिर में एक महीने तक निवास किया था।
गुड़ी पड़वा के दिन कोपरगाव बेट पर ‘गुरु-शिष्य मिलन’ का बड़ा उत्सव मनाया जाता है। इस अवसर पर गुरु शुक्राचार्य के मंदिर से एक खाली पालकी शिष्य कचदेव को लेने के लिए कचेश्वर मंदिर आती है। श्री कचदेव इस पालकी में बैठकर गुरु को सम्मानपूर्वक अपने पास लाने के लिए जाते हैं। शुक्राचार्य मंदिर में गुरु-शिष्य का मिलन होता है और फिर गुरु शुक्राचार्य, श्री कचदेव के साथ पालकी में सवार होकर बाजे-गाजे के साथ कचेश्वर मंदिर आते हैं। यहाँ पूजा, रुद्रावर्तन और आरती के बाद शुक्राचार्य अपने परम शिष्य को आशीर्वाद देकर पुनः पालकी में सवार होकर अपने मंदिर लौट जाते हैं। इस समारोह का अनुभव करने के लिए यहाँ हजारों भक्त उपस्थित होते हैं। इसके अलावा महाशिवरात्रि का उत्सव भी यहाँ बड़े धूमधाम से मनाया जाता है। इस स्थान पर कालसर्प शांति, गृहशांति, त्रिपिंडी, नारायण-नागबलि और बिना मुहूर्त के विवाह कार्य संपन्न किए जाते हैं।
उपयोगी जानकारी:
- कोपरगाव बस स्टैंड से 2.5 किमी और नगर शहर से 97 किमी की दूरी पर
- कोपरगाव के लिए नासिक, नगर और येवला से एसटी बस सेवा उपलब्ध
- निजी वाहन मंदिर के पार्किंग स्थल तक जा सकते हैं
- ठहरने और भोजन के लिए कोपरगाव में कई विकल्प उपलब्ध
કચેશ્વર મંદિર
બેટ કોપરગાંવ, તા. કોપરગાંવ, જિ. અહિલ્યાનગર
ગુરુ શુક્રાચાર્યના નિવાસ અને તપસ્યાના સામર્થ્યથી પાવન થયેલા કોપરગાંવ બેટ ખાતે શુક્રાચાર્યના પરમ શિષ્ય અને બૃહસ્પતિપુત્ર કચદેવનું પ્રાચીન કચેશ્વર મંદિર આવેલું છે. જ્યારે કચદેવે શુક્રાચાર્ય પાસેથી સંજીવની મંત્ર ગ્રહણ કર્યો હતો, ત્યારે આ સ્થળે મહાદેવ ગુપ્ત રૂપે કચદેવને આશીર્વાદ આપવા માટે પધાર્યા હતા. તેથી શ્રદ્ધાળુઓની એવી માન્યતા છે કે શ્રી ક્ષેત્ર ત્ર્યંબકેશ્વર ખાતે કરેલી માનતાની પૂર્તિ કોપરગાંવના કચેશ્વર મંદિરમાં કરી શકાય છે.
પૌરાણિક ગ્રંથોમાં ઉલ્લેખ છે કે, દેવ-દાનવના યુદ્ધમાં દૈત્ય ગુરુ શુક્રાચાર્ય દૈત્યોને મદદ કરતા હતા. યુદ્ધમાં માર્યા ગયેલા દૈત્યોને તેઓ પોતાની પાસે રહેલા સંજીવની મંત્ર દ્વારા ફરી જીવિત કરતા હતા. આથી તમામ દેવો ચિંતાતુર થઈ ગયા અને તેમણે મહાદેવને આનો ઉપાય શોધવા વિનંતી કરી. તેના પર મહાદેવે કહ્યું કે, મેં શુક્રાચાર્યને આપેલો સંજીવની મંત્ર જો ‘ષટકર્ણી’ (છ કાન દ્વારા સાંભળવામાં આવે) થશે, તો જ તેનો પ્રભાવ લોપ પામશે. આના ઉપાય તરીકે તમામ દેવોએ બૃહસ્પતિપુત્ર કચદેવને સંજીવની મંત્ર પ્રાપ્ત કરવા માટે ગુરુ શુક્રાચાર્ય પાસે વિદ્યાભ્યાસ માટે મોકલ્યા.
દેવોના સૂચન મુજબ કચદેવ ગુરુ શુક્રાચાર્ય પાસે વિદ્યાભ્યાસ કરવા લાગ્યા. ગોદાવરી નદીના ઉત્તર તટ પર આવેલા આશ્રમમાં (હાલનું કચેશ્વર મંદિર) અન્ય શિષ્યો સાથે કચદેવ રહેતા અને ત્યાંથી ગોદાવરીના દક્ષિણ તટ પર (હાલનું ગુરુ શુક્રાચાર્ય મંદિર) વિદ્યાભ્યાસ માટે ગુરુ શુક્રાચાર્ય પાસે જતા. તે માટે કચદેવે દક્ષિણ ગંગા તરીકે પ્રસિદ્ધ ગોદાવરી નદી ઓળંગીને આવવું પડતું હતું. નદી ઓળંગીને આવવું જોખમી છે તે મુશ્કેલીને ધ્યાનમાં રાખીને ગુરુ શુક્રાચાર્યએ કચદેવ માટે પોતાની કોણી (કોપર) વડે ગોદાવરીનો પ્રવાહ બદલી નાખ્યો અને તેમના આશ્રમમાં આવવાનો માર્ગ સુગમ કર્યો. એવું કહેવાય છે કે ગુરુ શુક્રાચાર્યએ હાથની કોણી વડે ગોદાવરીનો પ્રવાહ બદલ્યો હોવાથી આ વિસ્તારનું નામ કોપરગાંવ પડ્યું.
નમ્ર સ્વભાવ, અભ્યાસુ અને શિસ્તપ્રિય ગુણોને કારણે થોડા દિવસોમાં કચદેવ શુક્રાચાર્યની સાથે તેમની પુત્રી દેવયાનીને પણ મનોમન ગમવા લાગ્યા. શુક્રાચાર્યના લાડકા શિષ્ય બનવાને કારણે અન્ય દૈત્યો કચદેવનો તિરસ્કાર કરવા લાગ્યા. ઘણીવાર તેમણે કચદેવને મારી નાખ્યા, પરંતુ સંજીવની મંત્રને કારણે શુક્રાચાર્ય તેમને ફરી જીવિત કરી દેતા. પોતાના પ્રયત્નો સફળ ન થતા જોઈ દૈત્યોએ ફરી કચદેવને મારી નાખી તેમના શરીરની રાખ શુક્રાચાર્યને પીણામાં પીવડાવી દીધી. કચદેવ પોતાના પેટમાં છે તે ગુરુ શુક્રાચાર્યને અંતર્જ્ઞાનથી જાણવા મળ્યું, પરંતુ જો હવે સંજીવની વિદ્યા વાપરે તો પોતાનું પેટ ફાડીને કચદેવ બહાર આવે અને તેમાં તેમનું મૃત્યુ થાય, તે માટે તેમણે પોતાની પાસે રહેલી સંજીવની મંત્રની વિદ્યા પુત્રી દેવયાનીને શીખવી, પરંતુ આ કરતી વખતે તેમના પેટમાં રહેલા કચદેવે આ વિદ્યા સાંભળીને આત્મસાત કરી લીધી અને શુક્રાચાર્યનું પેટ ફાડીને તેઓ બહાર આવ્યા.
ત્યારબાદ પોતે ગ્રહણ કરેલા સંજીવની મંત્ર દ્વારા તેમણે ગુરુને જીવિત કર્યા, પરંતુ ત્યારે આ મંત્ર ષટકર્ણી (શુક્રાચાર્ય, દેવયાની અને કચદેવે સાંભળ્યો હોવાથી) થઈ જતાં શુક્રાચાર્ય પાસેના મંત્રનો પ્રભાવ લોપ પામ્યો. જે વિદ્યા મેળવવી દેવો માટે પણ શક્ય નહોતી, તે દૈત્યોની એક ભૂલને કારણે કચદેવને પ્રાપ્ત થઈ. સંજીવની વિદ્યાની પ્રાપ્તિ પછી તમામ દેવોએ આકાશમાંથી કચદેવ પર પુષ્પવૃષ્ટિ કરી. એવું માનવામાં આવે છે કે આજે જ્યાં કચેશ્વર મંદિર છે, ત્યાં સાક્ષાત મહાદેવ કચદેવને આશીર્વાદ આપવા આવ્યા હતા.
કોકમઠાણની હદમાં આવેલા કચેશ્વર મંદિરની આસપાસ તટબંધી છે. મંદિર પરિસર વિશાળ છે અને અહીં કચેશ્વર મંદિર તથા ત્ર્યંબકેશ્વર મંદિર સ્થિત છે. અષ્ટકોણીય કચેશ્વર મંદિરના ચોતરા પર ગુરુ શુક્રાચાર્ય અને કચેશ્વર આ ગુરુ-શિષ્યની લિંગ સ્વરૂપે સ્થાપના કરવામાં આવી છે. કોકમઠાણના મહાન સંત રામદાસી મહારાજે અહીં ઘણા વર્ષો સુધી નિવાસ કરીને વિવિધ ધાર્મિક વિધિઓ અને મહારુદ્રયાગ કર્યો હતો. મહારુદ્રયાગ સમયે સંત રામદાસ મહારાજે આ પુરાતન મંદિરનો જીર્ણોદ્ધાર અને છત્રીનું કામ કરાવ્યું હતું.
શ્રી ક્ષેત્ર પુણતાંબાના સંત ચાંગદેવ મહારાજના સમાધિ મહોત્સવમાં હાજરી આપવા જતા સમયે સંત નિવૃત્તિનાથ, બહેન સંત મુક્તાઈ અને સાક્ષાત પાંડુરંગ કચેશ્વર મંદિરમાં એક મહિના સુધી રોકાયા હતા, તેવો ઉલ્લેખ કેટલાક ગ્રંથોમાં છે.
ગુડી પડવાના દિવસે કોપરગાંવ બેટ ખાતે ‘ગુરુ-શિષ્યની મુલાકાત’નો મોટો ઉત્સવ હોય છે. આ સમયે ગુરુ શુક્રાચાર્યના મંદિરમાંથી ખાલી પાલખી શિષ્ય કચદેવને લેવા માટે આ કચેશ્વર મંદિરમાં આવે છે. શ્રી કચદેવ આ પાલખીમાં બેસીને ગુરુને સન્માનપૂર્વક પોતાની પાસે લાવવા માટે જાય છે. શુક્રાચાર્ય મંદિરમાં ગુરુ-શિષ્યની મુલાકાત થઈને શ્રી કચદેવ સાથે ગુરુ શુક્રાચાર્ય કચેશ્વર મંદિરમાં પાલખીમાં વાજતે-ગાજતે આવે છે. અહીં પૂજા, રુદ્રાવર્તન અને આરતી થયા પછી શુક્રાચાર્ય પોતાના પરમ શિષ્યને આશીર્વાદ આપીને વાજતે-ગાજતે ફરી પાલખીમાં પોતાના મંદિરે જાય છે. આ મહોત્સવનો અનુભવ કરવા માટે અહીં હજારો શ્રદ્ધાળુઓ ઉપસ્થિત રહે છે. આ ઉપરાંત મહાશિવરાત્રીનો ઉત્સવ પણ અહીં મોટા પાયે ઉજવાય છે. આ સ્થાન પર કાલસર્પ શાંતિ, ગૃહશાંતિ, ત્રિપિંડી, નારાયણ-નાગબલી તેમજ વિનામૂહૂર્ત વિવાહ કાર્ય કરવામાં આવે છે.
ઉપયોગી માહિતી:
- કોપરગાંવ બસ સ્ટેન્ડથી ૨.૫ કિમી, તો નગર શહેરથી ૯૭ કિમી અંતરે
- કોપરગાંવ માટે નાશિક, નગર, યેવલાથી એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિરના પાર્કિંગ સુધી જઈ શકે છે
- નિવાસ અને નાસ્તા માટે કોપરગાંવમાં અનેક વિકલ્પો
கச்சேஷ்வர் கோயில்
பெட் கோபர்காவ், தாலுகா கோபர்காவ், மாவட்டம் அகல்யானகர்
குரு சுக்ராச்சாரியாரின் வசிப்பிடம் மற்றும் தவ வலிமையால் புனிதமடைந்த கோபர்காவ் பெட் பகுதியில், சுக்ராச்சாரியாரின் முதன்மை சீடரும் பிரகஸ்பதியின் புதல்வருமான கச்சதேவரின் பழமையான கச்சேஷ்வர் கோயில் அமைந்துள்ளது. கச்சதேவர் சுக்ராச்சாரியாரிடம் சஞ்சீவினி மந்திரத்தைக் கற்றபோது, அவருக்கு ஆசி வழங்க சிவபெருமான் இங்கு மறைமுகமாக எழுந்தருளினார். எனவே, ஸ்ரீ க்ஷேத்ரம் த்ரயம்பகேஸ்வரில் மேற்கொள்ளப்படும் நேர்த்திக்கடன்களை கோபர்காவ் கச்சேஷ்வர் கோயிலில் நிறைவேற்றினால் பலன் கிடைக்கும் என்பது பக்தர்களின் அசைக்க முடியாத நம்பிக்கையாகும்.
புராணங்களின்படி, தேவாசுர யுத்தத்தில் அசுர குருவான சுக்ராச்சாரியார் அசுரர்களுக்கு உதவினார். போரில் மடியும் அசுரர்களைத் தனது சஞ்சீவினி மந்திரத்தால் அவர் மீண்டும் மீண்டும் உயிர்ப்பித்தார். இதனால் தேவர்கள் கவலையடைந்து, இதற்கு ஒரு தீர்வு காணுமாறு சிவபெருமானிடம் வேண்டினர். அதற்கு சிவபெருமான், “நான் சுக்ராச்சாரியாருக்கு அருளிய சஞ்சீவினி மந்திரம் ‘ஷட்கர்ணி’ (ஆறு காதுகளால் கேட்கப்படும்போது) ஆனால் அதன் சக்தி மறைந்துவிடும்” என்று கூறினார். இதற்குத் தீர்வாக, தேவர்கள் அனைவரும் பிரகஸ்பதியின் புதல்வரான கச்சதேவரை, சஞ்சீவினி மந்திரத்தைக் கற்க சுக்ராச்சாரியாரிடம் அனுப்பினர்.
தேவர்களின் ஆலோசனைப்படி கச்சதேவர் சுக்ராச்சாரியாரிடம் கல்வி கற்கத் தொடங்கினார். கோதாவரி ஆற்றின் வடக்குக் கரையில் உள்ள ஆசிரமத்தில் (தற்போதைய கச்சேஷ்வர் கோயில்) மற்ற சீடர்களுடன் தங்கியிருந்த கச்சதேவர், கல்வி கற்பதற்காக ஆற்றின் தெற்குக் கரையில் (தற்போதைய குரு சுக்ராச்சாரியார் கோயில்) இருந்த குருவிடம் சென்று வருவார். இதற்காக அவர் ‘தட்சிண கங்கா’ என்று அழைக்கப்படும் கோதாவரி ஆற்றைக் கடக்க வேண்டியிருந்தது. ஆற்றைக் கடப்பது ஆபத்தானது என்பதை உணர்ந்த குரு சுக்ராச்சாரியார், தனது முழங்கையால் கோதாவரியின் போக்கை மாற்றி, கச்சதேவர் ஆசிரமத்திற்குச் செல்வதை எளிதாக்கினார். சுக்ராச்சாரியார் தனது முழங்கையால் (கோபர்) ஆற்றின் போக்கை மாற்றியதால், இப்பகுதி ‘கோபர்காவ்’ என்று பெயர் பெற்றதாகக் கூறப்படுகிறது.
பணிவான சுபாவம், கல்வி ஆர்வம் மற்றும் ஒழுக்கமான குணங்களால், சில நாட்களில் கச்சதேவர் சுக்ராச்சாரியாரின் மகளான தேவயானிக்கு மிகவும் பிடித்தமானவராக மாறினார். குருவின் செல்லச் சீடராக இருந்ததால், மற்ற அசுரர்கள் கச்சதேவரை வெறுத்தனர். பலமுறை அவர்கள் கச்சதேவரைக் கொன்றனர், ஆனால் சஞ்சீவினி மந்திரத்தால் சுக்ராச்சாரியார் அவரை மீண்டும் உயிர்ப்பித்தார். தங்கள் முயற்சி பலனளிக்காததைக் கண்ட அசுரர்கள், கச்சதேவரைக் கொன்று, அவரது உடலைச் சாம்பலாக்கி, அதை சுக்ராச்சாரியாரின் பானத்தில் கலந்து பருகச் செய்தனர். கச்சதேவர் தனது வயிற்றில் இருப்பதை ஞானத்தால் உணர்ந்த சுக்ராச்சாரியார், இப்போது சஞ்சீவினி வித்தையைப் பயன்படுத்தினால் கச்சதேவர் வயிற்றைக் கிழித்துக்கொண்டு வெளியே வருவார், அது தன் மரணத்திற்கு வழிவகுக்கும் என்பதால், அந்த வித்தையைத் தனது மகள் தேவயானிக்குக் கற்றுக்கொடுத்தார். இதைக் கேட்டுக்கொண்டிருந்த கச்சதேவர் அந்த வித்தையைக் கற்றுக்கொண்டு, சுக்ராச்சாரியாரின் வயிற்றைக் கிழித்துக்கொண்டு வெளியே வந்தார்.
பின்னர், தான் கற்ற சஞ்சீவினி மந்திரத்தால் குருவை உயிர்ப்பித்தார். ஆனால், அந்த மந்திரம் ‘ஷட்கர்ணி’ (சுக்ராச்சாரியார், தேவயானி மற்றும் கச்சதேவர் ஆகிய மூவரும் கேட்டதால்) ஆனதால், சுக்ராச்சாரியாரின் மந்திர சக்தி மறைந்தது. தேவர்களாலேயே பெற முடியாத வித்தையை, அசுரர்களின் ஒரு தவறு காரணமாக கச்சதேவர் பெற்றார். சஞ்சீவினி வித்தையைப் பெற்ற கச்சதேவர் மீது தேவர்கள் மலர் மாரி பொழிந்தனர். கச்சேஷ்வர் கோயில் இருக்கும் இடத்தில் தான், சிவபெருமான் நேரில் வந்து கச்சதேவருக்கு ஆசி வழங்கியதாக நம்பப்படுகிறது.
கோகம் தான் எல்லைக்குள் அமைந்துள்ள கச்சேஷ்வர் கோயில் மதில் சுவர்களால் சூழப்பட்டுள்ளது. கோயில் வளாகம் விசாலமானது; இங்கு கச்சேஷ்வர் கோயில் மற்றும் த்ரயம்பகேஸ்வரர் கோயில் உள்ளன. எண்கோண வடிவிலான கச்சேஷ்வர் கோயிலின் பீடத்தில், குரு சுக்ராச்சாரியாரும் சீடர் கச்சதேவரும் லிங்க வடிவில் பிரதிஷ்டை செய்யப்பட்டுள்ளனர். கோகம் தானைச் சேர்ந்த மகான் ராமதாசி மகாராஜ் இங்கு பல ஆண்டுகள் தங்கி பல்வேறு வழிபாடுகளையும் மஹாரুদ্র யாகத்தையும் நடத்தினார். மஹாரুদ্র யாகத்தின் போது, அவர் இந்த பழமையான கோயிலைப் புதுப்பித்து, சத்ரி (குடை) அமைக்கும் பணிகளை மேற்கொண்டார்.
ஸ்ரீ க்ஷேத்ரம் புண்டாம்பாவின் சந்த் சாங்தேவ் மகாராஜின் சமாதி விழாவிற்குச் செல்லும் வழியில், சந்த் நிவ்ருத்தினாத், அவரது சகோதரி சந்த் முக்தாய் மற்றும் சாட்சாத் பாண்டுரங்கன் ஆகியோர் கச்சேஷ்வர் கோயிலில் ஒரு மாதம் தங்கியிருந்ததாகச் சில நூல்களில் குறிப்பிடப்பட்டுள்ளது.
குடி பத்வாவன்று கோபர்காவ் பெட்டில் ‘குரு-சீடர் சந்திப்பு’ என்ற பெரிய விழா நடைபெறுகிறது. அப்போது குரு சுக்ராச்சாரியார் கோயிலிலிருந்து காலியான பல்லக்கு, சீடர் கச்சதேவரை அழைத்து வர கச்சேஷ்வர் கோயிலுக்கு வருகிறது. ஸ்ரீ கச்சதேவர் அந்தப் பல்லக்கில் அமர்ந்து குருவை மரியாதையுடன் அழைத்துச் செல்லச் செல்கிறார். சுக்ராச்சாரியார் கோயிலில் குரு-சீடர் சந்திப்பு நிகழ்ந்த பிறகு, ஸ்ரீ கச்சதேவருடன் குரு சுக்ராச்சாரியார் பல்லக்கில் கச்சேஷ்வர் கோயிலுக்கு ஊர்வலமாக வருகிறார். அங்கு பூஜை, ருத்ராவர்த்தனம் மற்றும் ஆரத்தி முடிந்ததும், சுக்ராச்சாரியார் தனது முதன்மை சீடருக்கு ஆசி வழங்கி, மீண்டும் பல்லக்கில் தனது கோயிலுக்குத் திரும்புகிறார். இந்த விழாவைக் காண ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் கூடுகிறார்கள். இது தவிர, மகாசிவராத்திரி விழாவும் இங்கு விமரிசையாகக் கொண்டாடப்படுகிறது. இந்தத் தலத்தில் காலசர்ப்ப சாந்தி, க்ருஹ சாந்தி, த்ரிபிண்டி, நாராயண-நாகபலி மற்றும் விநா முகூர்த்த திருமணங்கள் நடைபெறுகின்றன.
பயனுள்ள தகவல்கள்:
- கோபர்காவ் பேருந்து நிலையத்திலிருந்து 2.5 கி.மீ, நகர் நகரத்திலிருந்து 97 கி.மீ தொலைவில் உள்ளது
- கோபர்காவிற்கு நாசிக், நகர், ஏவ்லாவிலிருந்து பேருந்து வசதி உள்ளது
- தனியார் வாகனங்கள் கோயில் வாகன நிறுத்துமிடம் வரை செல்லலாம்
- கோபர்காவில் தங்குவதற்கும் உணவிற்கும் பல வசதிகள் உள்ளன
కచేశ్వర ఆలయం
బేట్ కోపర్గావ్, తా. కోపర్గావ్, జి. అహల్యనగర్
గురువు శుక్రాచార్యుల నివాసం మరియు తపశ్శక్తితో పునీతమైన కోపర్గావ్ బేట్ ప్రాంతంలో, శుక్రాచార్యుల పరమ శిష్యుడు మరియు బృహస్పతి పుత్రుడైన కచదేవుని ప్రాచీన కచేశ్వర ఆలయం ఉంది. శుక్రాచార్యుల నుండి కచదేవుడు సంజీవనీ మంత్రాన్ని గ్రహించినప్పుడు, కచదేవునిని ఆశీర్వదించడానికి మహాదేవుడు గుప్త రూపంలో ఇక్కడికి వచ్చారని భక్తుల నమ్మకం. అందుకే, శ్రీ క్షేత్ర త్రయంబకేశ్వర్లో చేసిన మొక్కులను కోపర్గావ్లోని కచేశ్వర ఆలయంలో తీర్చుకోవచ్చని భక్తులు విశ్వసిస్తారు.
పురాణ గ్రంథాల ప్రకారం, దేవదానవ యుద్ధంలో దైత్య గురువు శుక్రాచార్యులు రాక్షసులకు సహాయం చేసేవారు. యుద్ధంలో మరణించిన రాక్షసులను తన వద్ద ఉన్న సంజీవనీ మంత్రంతో ఆయన తిరిగి బ్రతికించేవారు. దీనివల్ల దేవతలందరూ చింతించి, దీనికి పరిష్కారం చూపమని మహాదేవుని వేడుకున్నారు. అప్పుడు మహాదేవుడు, “నేను శుక్రాచార్యులకు ఇచ్చిన సంజీవనీ మంత్రం షట్కర్ణి (ఆరుగురు చెవులతో వినబడటం) అయితేనే దాని ప్రభావం నశిస్తుంది” అని చెప్పారు. దీనికి పరిష్కారంగా దేవతలందరూ బృహస్పతి పుత్రుడైన కచదేవుని, సంజీవనీ మంత్రాన్ని పొందడానికి గురువు శుక్రాచార్యుల వద్దకు విద్యాభ్యాసం కోసం పంపారు.
దేవతల సూచన మేరకు కచదేవుడు శుక్రాచార్యుల వద్ద విద్యాభ్యాసం ప్రారంభించాడు. గోదావరి నది ఉత్తర తీరంలోని ఆశ్రమంలో (ప్రస్తుత కచేశ్వర ఆలయం) కచదేవుడు ఇతర శిష్యులతో కలిసి ఉండేవారు మరియు అక్కడి నుండి గోదావరి దక్షిణ తీరంలో (ప్రస్తుత గురు శుక్రాచార్య ఆలయం) ఉన్న గురువు శుక్రాచార్యుల వద్దకు విద్యాభ్యాసానికి వెళ్లేవారు. ఇందుకోసం కచదేవుడు దక్షిణ గంగగా ప్రసిద్ధి చెందిన గోదావరి నదిని దాటాల్సి వచ్చేది. నదిని దాటడం ప్రమాదకరమని భావించిన గురువు శుక్రాచార్యులు, తన మోచేతితో గోదావరి ప్రవాహాన్ని మళ్లించి కచదేవుని రాకపోకలను సులభతరం చేశారు. గురువు శుక్రాచార్యులు తన మోచేతితో (కోపర్) గోదావరి ప్రవాహాన్ని మళ్లించినందువల్ల ఈ ప్రాంతానికి కోపర్గావ్ అని పేరు వచ్చిందని చెబుతారు.
వినయపూర్వకమైన స్వభావం, అధ్యయనశీలత మరియు క్రమశిక్షణ వంటి గుణాల వల్ల కొద్ది రోజుల్లోనే కచదేవుడు శుక్రాచార్యులకే కాకుండా, వారి కుమార్తె దేవయానికి కూడా ఇష్టమైన వ్యక్తిగా మారాడు. శుక్రాచార్యుల ప్రియ శిష్యుడైనందున ఇతర రాక్షసులు కచదేవుని ద్వేషించడం ప్రారంభించారు. వారు అనేకసార్లు కచదేవుని చంపారు, కానీ సంజీవనీ మంత్రం ద్వారా శుక్రాచార్యులు అతన్ని తిరిగి బ్రతికించేవారు. తమ ప్రయత్నాలు ఫలించకపోవడంతో, రాక్షసులు కచదేవుని చంపి, అతని శరీరాన్ని భస్మం చేసి శుక్రాచార్యులకు పానీయంలో కలిపి ఇచ్చారు. కచదేవుడు తన కడుపులో ఉన్నాడని శుక్రాచార్యులు తన అంతర్జ్ఞానంతో గ్రహించారు. అయితే, ఇప్పుడు సంజీవనీ విద్యను ఉపయోగిస్తే తన కడుపు చీల్చుకుని కచదేవుడు బయటకు వస్తాడని, తద్వారా తన మరణం సంభవిస్తుందని గ్రహించి, తన వద్ద ఉన్న సంజీవనీ మంత్రాన్ని కుమార్తె దేవయానికి నేర్పించారు. అయితే, ఈ ప్రక్రియలో కడుపులో ఉన్న కచదేవుడు ఆ విద్యను విని ఆకళింపు చేసుకున్నాడు మరియు శుక్రాచార్యుల కడుపును చీల్చుకుని బయటకు వచ్చాడు.
ఆ తర్వాత తాను గ్రహించిన సంజీవనీ మంత్రంతో గురువును బ్రతికించాడు. కానీ, ఈ మంత్రం షట్కర్ణి (శుక్రాచార్యులు, దేవయాని మరియు కచదేవుడు వినడం వల్ల) కావడంతో శుక్రాచార్యుల వద్ద ఉన్న మంత్ర ప్రభావం నశించింది. దేవతలకు కూడా సాధ్యం కాని విద్యను రాక్షసుల పొరపాటు వల్ల కచదేవుడు పొందగలిగాడు. సంజీవనీ విద్యను పొందిన తర్వాత దేవతలందరూ ఆకాశం నుండి కచదేవునిపై పుష్పవృష్టి కురిపించారు. నేడు కచేశ్వర ఆలయం ఉన్న చోట, సాక్షాత్తు మహాదేవుడు కచదేవుని ఆశీర్వదించడానికి వచ్చారని నమ్ముతారు.
కోకమ్ఠాన్ సరిహద్దులో ఉన్న కచేశ్వర ఆలయం చుట్టూ ప్రాకారం ఉంది. ఆలయ ప్రాంగణం విశాలంగా ఉండి, ఇక్కడ కచేశ్వర ఆలయం మరియు త్రయంబకేశ్వర ఆలయం ఉన్నాయి. అష్టకోణ ఆకారంలో ఉన్న కచేశ్వర ఆలయంలోని వేదికపై గురువు శుక్రాచార్యులు మరియు కచేశ్వరుడు గురు-శిష్యులుగా లింగ రూపంలో ప్రతిష్ఠించబడ్డారు. కోకమ్ఠాన్కు చెందిన గొప్ప సాధువు రామదాసీ మహారాజ్ ఇక్కడ అనేక సంవత్సరాలు నివసించి, వివిధ ధార్మిక విధులను మరియు మహారుద్రయాగాన్ని నిర్వహించారు. మహారుద్రయాగం సమయంలోనే సాధువు రామదాస్ మహారాజ్ ఈ పురాతన ఆలయాన్ని జీర్ణోద్ధరణ చేసి, ఛత్రీ నిర్మాణాన్ని పూర్తి చేశారు.
శ్రీ క్షేత్ర పుంటాంబకు చెందిన సాధువు చాంగ్దేవ్ మహారాజ్ సమాధి ఉత్సవానికి వెళ్లే మార్గంలో సాధువు నివృత్తి నాథ్, సోదరి సాధువు ముక్తాబాయి మరియు సాక్షాత్తు పాండురంగడు కచేశ్వర ఆలయంలో ఒక నెల రోజుల పాటు నివసించారని కొన్ని గ్రంథాలలో పేర్కొనబడింది.
గుడి పడ్వా రోజున కోపర్గావ్ బేట్లో ‘గురు-శిష్యుల భేటీ’ అనే పెద్ద ఉత్సవం జరుగుతుంది. ఈ సమయంలో గురువు శుక్రాచార్యుల ఆలయం నుండి ఖాళీ పల్లకీ, శిష్యుడైన కచదేవుని తీసుకురావడానికి కచేశ్వర ఆలయానికి వస్తుంది. శ్రీ కచదేవుడు ఆ పల్లకీలో కూర్చుని గురువును గౌరవంగా తన వద్దకు తీసుకురావడానికి వెళ్తారు. శుక్రాచార్యుల ఆలయంలో గురు-శిష్యుల భేటీ జరిగి, శ్రీ కచదేవునితో కలిసి గురువు శుక్రాచార్యులు కచేశ్వర ఆలయానికి పల్లకీలో మేళతాళాలతో వస్తారు. ఇక్కడ పూజ, రుద్రావర్తనం మరియు హారతి జరిగిన తర్వాత, శుక్రాచార్యులు తన పరమ శిష్యుని ఆశీర్వదించి తిరిగి పల్లకీలో తన ఆలయానికి వెళ్తారు. ఈ వేడుకను చూడటానికి వేలాది మంది భక్తులు హాజరవుతారు. ఇది కాకుండా మహాశివరాత్రి ఉత్సవం కూడా ఇక్కడ ఘనంగా జరుగుతుంది. ఈ స్థలంలో కాలసర్ప శాంతి, గృహశాంతి, త్రిపిండి, నారాయణ-నాగబలి మరియు ముహూర్తం లేని వివాహ కార్యాలు కూడా నిర్వహిస్తారు.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- కోపర్గావ్ బస్ స్టాండ్ నుండి 2.5 కి.మీ, నగర్ నగరం నుండి 97 కి.మీ దూరంలో
- కోపర్గావ్కు నాసిక్, నగర్, యేవ్లా నుండి ఎస్టీ బస్సు సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు ఆలయ పార్కింగ్ వరకు వెళ్లవచ్చు
- బస మరియు భోజనానికి కోపర్గావ్లో అనేక ఎంపికలు ఉన్నాయి
കചേശ്വര ക്ഷേത്രം
ബെറ്റ് കോപ്പർഗാവ്, താലൂക്ക് കോപ്പർഗാവ്, ജില്ല അഹല്യനഗർ
ഗുരു ശുക്രാചാര്യരുടെ വാസസ്ഥലവും തപസ്സും കൊണ്ട് പവിത്രമായ കോപ്പർഗാവ് ബെറ്റിൽ, അദ്ദേഹത്തിന്റെ പ്രധാന ശിഷ്യനും ബൃഹസ്പതിയുടെ പുത്രനുമായ കചദേവന്റെ പുരാതനമായ കചേശ്വര ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നു. ശുക്രാചാര്യരിൽ നിന്ന് കചദേവൻ സഞ്ജീവനി മന്ത്രം സ്വീകരിച്ചപ്പോൾ, കചദേവനെ അനുഗ്രഹിക്കാനായി സാക്ഷാൽ മഹാദേവൻ ഇവിടെ ഗുപ്ത രൂപത്തിൽ പ്രത്യക്ഷപ്പെട്ടിരുന്നു. അതിനാൽ, ശ്രീ ക്ഷേത്രം ത്യമ്പകേശ്വറിൽ നേർച്ച നേർന്നവർക്ക് ആ നേർച്ച കോപ്പർഗാവിലെ കചേശ്വര ക്ഷേത്രത്തിൽ വന്ന് പൂർത്തിയാക്കാമെന്ന് ഭക്തർ വിശ്വസിക്കുന്നു.
പുരാണ ഗ്രന്ഥങ്ങളിലെ പരാമർശങ്ങൾ പ്രകാരം, ദേവാസുര യുദ്ധത്തിൽ അസുരഗുരുവായ ശുക്രാചാര്യർ അസുരന്മാരെ സഹായിച്ചിരുന്നു. യുദ്ധത്തിൽ മരിക്കുന്ന അസുരന്മാരെ അദ്ദേഹം തന്റെ കൈവശമുള്ള സഞ്ജീവനി മന്ത്രം ഉപയോഗിച്ച് വീണ്ടും വീണ്ടും ജീവിപ്പിക്കുമായിരുന്നു. ഇതിൽ പരിഭ്രാന്തരായ ദേവന്മാർ മഹാദേവനോട് ഇതിനൊരു പരിഹാരം കാണാൻ അപേക്ഷിച്ചു. ശുക്രാചാര്യർക്ക് താൻ നൽകിയ സഞ്ജീവനി മന്ത്രം ‘ഷട്കർണി’ (ആറ് ചെവികൾ കേൾക്കുന്നത്) ആയാൽ മാത്രമേ അതിന്റെ ശക്തി നശിക്കൂ എന്ന് മഹാദേവൻ അരുളി. ഇതിനൊരു പരിഹാരമായി, സഞ്ജീവനി മന്ത്രം ലഭിക്കുന്നതിനായി ദേവന്മാർ ബൃഹസ്പതിയുടെ പുത്രനായ കചദേവനെ ഗുരു ശുക്രാചാര്യരുടെ അടുക്കലേക്ക് വിദ്യ അഭ്യസിക്കാൻ അയച്ചു.
ദേവന്മാരുടെ നിർദ്ദേശപ്രകാരം കചദേവൻ ഗുരു ശുക്രാചാര്യരുടെ കീഴിൽ വിദ്യ അഭ്യസിക്കാൻ തുടങ്ങി. ഗോദാവരി നദിയുടെ വടക്കേ തീരത്തുള്ള ആശ്രമത്തിൽ (ഇന്നത്തെ കചേശ്വര ക്ഷേത്രം) മറ്റ് ശിഷ്യന്മാർക്കൊപ്പം കചദേവൻ താമസിക്കുകയും, അവിടെ നിന്ന് ഗോദാവരിയുടെ തെക്കേ തീരത്തുള്ള (ഇന്നത്തെ ഗുരു ശുക്രാചാര്യ ക്ഷേത്രം) ഗുരു ശുക്രാചാര്യരുടെ അടുക്കൽ വിദ്യ അഭ്യസിക്കാൻ വരികയും ചെയ്തിരുന്നു. ഇതിനായി ‘ദക്ഷിണ ഗംഗ’ എന്നറിയപ്പെടുന്ന ഗോദാവരി നദി മുറിച്ചുകടക്കേണ്ടിയിരുന്നു. നദി മുറിച്ചുകടക്കുന്നത് അപകടകരമാണെന്ന് മനസ്സിലാക്കിയ ഗുരു ശുക്രാചാര്യർ, കചദേവന് വേണ്ടി തന്റെ കൈമുട്ട് (കോപ്പർ) ഉപയോഗിച്ച് ഗോദാവരിയുടെ ഒഴുക്ക് മാറ്റുകയും ആശ്രമത്തിലേക്കുള്ള വഴി എളുപ്പമാക്കുകയും ചെയ്തു. ഗുരു ശുക്രാചാര്യർ തന്റെ കൈമുട്ട് കൊണ്ട് ഗോദാവരിയുടെ ഒഴുക്ക് മാറ്റിയതിനാലാണ് ഈ സ്ഥലത്തിന് ‘കോപ്പർഗാവ്’ എന്ന് പേര് വന്നതെന്ന് പറയപ്പെടുന്നു.
വിനയമുള്ള സ്വഭാവം, പഠനത്തിലുള്ള താല്പര്യം, അച്ചടക്കം എന്നീ ഗുണങ്ങൾ കാരണം കുറച്ചു ദിവസങ്ങൾക്കുള്ളിൽ കചദേവനെ ശുക്രാചാര്യർക്കും അദ്ദേഹത്തിന്റെ മകൾ ദേവയാനിക്കും വളരെ ഇഷ്ടമായി. ശുക്രാചാര്യരുടെ പ്രിയശിഷ്യനായതോടെ മറ്റ് അസുരന്മാർ കചദേവനെ വെറുക്കാൻ തുടങ്ങി. പലതവണ അവർ കചദേവനെ കൊന്നെങ്കിലും, സഞ്ജീവനി മന്ത്രത്താൽ ശുക്രാചാര്യർ അവനെ വീണ്ടും ജീവിപ്പിച്ചു. തങ്ങളുടെ ശ്രമങ്ങൾ പരാജയപ്പെടുന്നത് കണ്ട അസുരന്മാർ വീണ്ടും കചദേവനെ കൊന്ന് അവന്റെ ശരീരഭസ്മം ഒരു പാനീയത്തിൽ കലർത്തി ശുക്രാചാര്യരെ കുടിപ്പിച്ചു. കചദേവൻ തന്റെ വയറ്റിലാണെന്ന് ദിവ്യജ്ഞാനത്താൽ ശുക്രാചാര്യർ അറിഞ്ഞു. എന്നാൽ ഇപ്പോൾ സഞ്ജീവനി വിദ്യ ഉപയോഗിച്ചാൽ കചദേവൻ വയർ പിളർന്ന് പുറത്തുവരികയും അത് തന്റെ മരണത്തിന് കാരണമാവുകയും ചെയ്യുമെന്ന് മനസ്സിലാക്കിയ അദ്ദേഹം, തന്റെ കൈവശമുള്ള സഞ്ജീവനി മന്ത്രം മകൾ ദേവയാനിയെ പഠിപ്പിച്ചു. എന്നാൽ ഇത് പഠിപ്പിക്കുന്നതിനിടയിൽ വയറ്റിലുണ്ടായിരുന്ന കചദേവൻ ഈ വിദ്യ കേട്ട് സ്വായത്തമാക്കുകയും ശുക്രാചാര്യരുടെ വയർ പിളർന്ന് പുറത്തുവരികയും ചെയ്തു.
തുടർന്ന് താൻ ഗ്രഹിച്ച സഞ്ജീവനി മന്ത്രത്താൽ അദ്ദേഹം ഗുരുവിനെ ജീവിപ്പിച്ചു. എന്നാൽ ഈ മന്ത്രം ‘ഷട്കർണി’ (ശുക്രാചാര്യർ, ദേവയാനി, കചദേവൻ എന്നിവർ കേട്ടതുകൊണ്ട്) ആയതിനാൽ ശുക്രാചാര്യരുടെ മന്ത്രത്തിന്റെ ശക്തി നശിച്ചു. ദേവന്മാർക്ക് പോലും ലഭിക്കാൻ കഴിയാത്ത വിദ്യ അസുരന്മാരുടെ ഒരു തെറ്റ് കാരണം കചദേവന് ലഭിച്ചു. സഞ്ജീവനി വിദ്യ ലഭിച്ചതിന് ശേഷം എല്ലാ ദേവന്മാരും ആകാശത്തുനിന്ന് കചദേവന്റെ മേൽ പുഷ്പവൃഷ്ടി നടത്തി. ഇന്ന് കചേശ്വര ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്ന സ്ഥലത്ത് സാക്ഷാൽ മഹാദേവൻ കചദേവനെ അനുഗ്രഹിക്കാൻ വന്നിരുന്നുവെന്ന് വിശ്വസിക്കപ്പെടുന്നു.
കോകംഠാൻ അതിർത്തിയിലുള്ള കചേശ്വര ക്ഷേത്രത്തിന് ചുറ്റും മതിലുണ്ട്. ക്ഷേത്രപരിസരം വിശാലമാണ്, ഇവിടെ കചേശ്വര ക്ഷേത്രവും ത്യമ്പകേശ്വര ക്ഷേത്രവും സ്ഥിതി ചെയ്യുന്നു. അഷ്ടഭുജാകൃതിയിലുള്ള കചേശ്വര ക്ഷേത്രത്തിലെ പീഠത്തിൽ ഗുരു ശുക്രാചാര്യരെയും കചേശ്വരനെയും ഗുരു-ശിഷ്യന്മാരായി ലിംഗ രൂപത്തിൽ പ്രതിഷ്ഠിച്ചിരിക്കുന്നു. കോകംഠാനിലെ മഹാനായ സന്ത് രാംദാസി മഹാരാജ് ഇവിടെ പല വർഷങ്ങൾ താമസിക്കുകയും വിവിധ മതപരമായ ചടങ്ങുകളും മഹാരുദ്രയാഗവും നടത്തുകയും ചെയ്തു. മഹാരുദ്രയാഗ സമയത്ത് സന്ത് രാംദാസ് മഹാരാജ് ഈ പുരാതന ക്ഷേത്രം നവീകരിക്കുകയും ഛത്രിയുടെ പണി പൂർത്തിയാക്കുകയും ചെയ്തിരുന്നു.
ശ്രീ ക്ഷേത്രം പുന്താമ്പയിലെ സന്ത് ചാംഗ്ദേവ് മഹാരാജിന്റെ സമാധി ചടങ്ങിൽ പങ്കെടുക്കാൻ പോകുമ്പോൾ സന്ത് നിവൃത്തിനാഥ്, സഹോദരി സന്ത് മുക്തായി, സാക്ഷാൽ പാండుരംഗൻ എന്നിവർ കചേശ്വര ക്ഷേത്രത്തിൽ ഒരു മാസം താമസിച്ചിരുന്നു എന്ന് ചില ഗ്രന്ഥങ്ങളിൽ പരാമർശമുണ്ട്.
ഗുഡി പഡ്വ ദിനത്തിൽ കോപ്പർഗാവ് ബെറ്റിൽ ‘ഗുരു-ശിഷ്യ സംഗമം’ എന്ന വലിയ ഉത്സവം നടക്കുന്നു. ഈ സമയത്ത് ഗുരു ശുക്രാചാര്യരുടെ ക്ഷേത്രത്തിൽ നിന്ന് ഒഴിഞ്ഞ പല്ലക്ക് ശിഷ്യനായ കചദേവനെ കൂട്ടിക്കൊണ്ടുവരാൻ ഈ കചേശ്വര ക്ഷേത്രത്തിൽ എത്തുന്നു. ശ്രീ കചദേവൻ ഈ പല്ലക്കിൽ ഇരുന്ന് ഗുരുവിനെ ബഹുമാനത്തോടെ തന്റെ അടുത്തേക്ക് കൊണ്ടുവരാൻ പോകുന്നു. ശുക്രാചാര്യ ക്ഷേത്രത്തിൽ ഗുരു-ശിഷ്യ സംഗമം നടക്കുകയും, ശ്രീ കചദേവനോടൊപ്പം ഗുരു ശുക്രാചാര്യർ കചേശ്വര ക്ഷേത്രത്തിലേക്ക് പല്ലക്കിൽ വാദ്യമേളങ്ങളോടെ എഴുന്നള്ളുകയും ചെയ്യുന്നു. ഇവിടെ പൂജ, രുദ്രാവർത്തനം, ആരതി എന്നിവയ്ക്ക് ശേഷം ശുക്രാചാര്യർ തന്റെ പ്രിയ ശിഷ്യനെ അനുഗ്രഹിച്ച ശേഷം വാദ്യമേളങ്ങളോടെ വീണ്ടും പല്ലക്കിൽ തന്റെ ക്ഷേത്രത്തിലേക്ക് മടങ്ങുന്നു. ഈ ചടങ്ങ് കാണാൻ ആയിരക്കണക്കിന് ഭക്തർ ഇവിടെ ഒത്തുകൂടുന്നു. ഇതുകൂടാതെ മഹാശിവരാത്രി ഉത്സവവും ഇവിടെ വിപുലമായി ആഘോഷിക്കപ്പെടുന്നു. ഈ സ്ഥലത്ത് കാളസർപ്പ ശാന്തി, ഗൃഹശാന്തി, ത്രിപിണ്ഡി, നാരായണ-നാഗബലി തുടങ്ങിയ കർമ്മങ്ങളും മുഹൂർത്തം നോക്കാതെ വിവാഹങ്ങളും നടത്താറുണ്ട്.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- കോപ്പർഗാവ് ബസ് സ്റ്റാൻഡിൽ നിന്ന് 2.5 കി.മീ, നഗർ നഗരത്തിൽ നിന്ന് 97 കി.മീ അകലെ
- കോപ്പർഗാവിലേക്ക് നാസിക്, നഗർ, യേവല എന്നിവിടങ്ങളിൽ നിന്ന് എസ്.ടി ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രത്തിന്റെ പാർക്കിംഗ് ഏരിയ വരെ പോകാം
- താമസത്തിനും ഭക്ഷണത്തിനുമായി കോപ്പർഗാവിലെ പല സൗകര്യങ്ങൾ ലഭ്യമാണ്
ಕಚೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ
ಬೆಟ್ ಕೋಪರಗಾಂವ್, ತಾ. ಕೋಪರಗಾಂವ್, ಜಿ. ಅಹಲ್ಯಾನಗರ
ಗುರು ಶುಕ್ರಚಾರ್ಯರ ವಾಸ ಮತ್ತು ತಪಸ್ಸಿನ ಶಕ್ತಿಯಿಂದ ಪವಿತ್ರಗೊಂಡ ಕೋಪರಗಾಂವ್ ಬೆಟ್ನಲ್ಲಿ, ಶುಕ್ರಚಾರ್ಯರ ಪರಮ ಶಿಷ್ಯ ಮತ್ತು ಬೃಹಸ್ಪತಿಯ ಪುತ್ರನಾದ ಕಚದೇವನ ಪ್ರಾಚೀನ ಕಚೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನವಿದೆ. ಕಚದೇವನು ಶುಕ್ರಚಾರ್ಯರಿಂದ ಸಂಜೀವನಿ ಮಂತ್ರವನ್ನು ಪಡೆದಾಗ, ಮಹಾದೇವನು ಗುಪ್ತ ರೂಪದಲ್ಲಿ ಬಂದು ಕಚದೇವನಿಗೆ ಆಶೀರ್ವದಿಸಿದನು. ಆದ್ದರಿಂದ, ಶ್ರೀ ಕ್ಷೇತ್ರ ತ್ರಯಂಬಕೇಶ್ವರದಲ್ಲಿ ಮಾಡಿಕೊಂಡ ಹರಕೆಯನ್ನು ಕೋಪರಗಾಂವ್ನ ಕಚೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಪೂರೈಸಬಹುದು ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆ.
ಪೌರಾಣಿಕ ಗ್ರಂಥಗಳ ಉಲ್ಲೇಖದ ಪ್ರಕಾರ, ದೇವ-ದಾನವರ ಯುದ್ಧದಲ್ಲಿ ದೈತ್ಯ ಗುರು ಶುಕ್ರಚಾರ್ಯರು ದೈತ್ಯರಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡುತ್ತಿದ್ದರು. ಯುದ್ಧದಲ್ಲಿ ಮಡಿದ ದೈತ್ಯರನ್ನು ಅವರು ತಮ್ಮಲ್ಲಿದ್ದ ಸಂಜೀವನಿ ಮಂತ್ರದ ಮೂಲಕ ಪುನಃ ಬದುಕಿಸುತ್ತಿದ್ದರು. ಇದರಿಂದ ಚಿಂತಿತರಾದ ದೇವತೆಗಳು ಮಹಾದೇವನಲ್ಲಿ ಪರಿಹಾರಕ್ಕಾಗಿ ಪ್ರಾರ್ಥಿಸಿದರು. ಆಗ ಮಹಾದೇವನು, “ನಾನು ಶುಕ್ರಚಾರ್ಯರಿಗೆ ನೀಡಿದ ಸಂಜೀವನಿ ಮಂತ್ರವು ‘ಷಟ್ಕರ್ಣಿ’ (ಆರು ಕಿವಿಗಳಿಂದ ಕೇಳಲ್ಪಟ್ಟರೆ) ಆದರೆ ಮಾತ್ರ ಅದರ ಪ್ರಭಾವ ನಶಿಸುತ್ತದೆ” ಎಂದು ತಿಳಿಸಿದನು. ಇದಕ್ಕೆ ಪರಿಹಾರವಾಗಿ ದೇವತೆಗಳು ಬೃಹಸ್ಪತಿಯ ಪುತ್ರನಾದ ಕಚದೇವನನ್ನು ವಿದ್ಯಾರ್ಜನೆಗಾಗಿ ಗುರು ಶುಕ್ರಚಾರ್ಯರ ಬಳಿಗೆ ಕಳುಹಿಸಿದರು.
ದೇವತೆಗಳ ಸಲಹೆಯಂತೆ ಕಚದೇವನು ಗುರು ಶುಕ್ರಚಾರ್ಯರ ಬಳಿ ವಿದ್ಯೆಯನ್ನು ಕಲಿಯತೊಡಗಿದನು. ಗೋದಾವರಿ ನದಿಯ ಉತ್ತರ ತೀರದಲ್ಲಿರುವ ಆಶ್ರಮದಲ್ಲಿ (ಪ್ರಸ್ತುತ ಕಚೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ) ಕಚದೇವನು ಇತರ ಶಿಷ್ಯರೊಂದಿಗೆ ವಾಸಿಸುತ್ತಿದ್ದನು ಮತ್ತು ಅಲ್ಲಿಂದ ಗೋದಾವರಿಯ ದಕ್ಷಿಣ ತೀರದಲ್ಲಿರುವ (ಪ್ರಸ್ತುತ ಗುರು ಶುಕ್ರಚಾರ್ಯ ದೇವಸ್ಥಾನ) ಗುರುಗಳ ಬಳಿ ವಿದ್ಯೆ ಕಲಿಯಲು ಬರುತ್ತಿದ್ದನು. ಅದಕ್ಕಾಗಿ ಕಚದೇವನು ದಕ್ಷಿಣ ಗಂಗೆ ಎಂದು ಪ್ರಸಿದ್ಧವಾದ ಗೋದಾವರಿ ನದಿಯನ್ನು ದಾಟಿ ಬರಬೇಕಿತ್ತು. ನದಿ ದಾಟುವುದು ಅಪಾಯಕಾರಿ ಎಂಬುದನ್ನು ಗಮನಿಸಿದ ಗುರು ಶುಕ್ರಚಾರ್ಯರು, ತಮ್ಮ ಮೊಣಕೈಯಿಂದ ಗೋದಾವರಿಯ ಹರಿವನ್ನು ಬದಲಿಸಿ ಕಚದೇವನಿಗೆ ಆಶ್ರಮಕ್ಕೆ ಬರುವ ದಾರಿಯನ್ನು ಸುಗಮಗೊಳಿಸಿದರು. ಗುರು ಶುಕ್ರಚಾರ್ಯರು ತಮ್ಮ ಮೊಣಕೈಯಿಂದ (ಕೋಪರ) ನದಿಯ ಹರಿವನ್ನು ಬದಲಿಸಿದ್ದರಿಂದ ಈ ಪ್ರದೇಶಕ್ಕೆ ‘ಕೋಪರಗಾಂವ್’ ಎಂದು ಹೆಸರು ಬಂದಿದೆ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ.
ನಮ್ರ ಸ್ವಭಾವ, ಅಧ್ಯಯನಶೀಲತೆ ಮತ್ತು ಶಿಸ್ತಿನ ಗುಣಗಳಿಂದಾಗಿ ಕಚದೇವನು ಗುರುಗಳಿಗಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ, ಅವರ ಮಗಳಾದ ದೇವಯಾನಿಗೂ ಅಚ್ಚುಮೆಚ್ಚಿನವನಾದನು. ಶುಕ್ರಚಾರ್ಯರ ಅಚ್ಚುಮೆಚ್ಚಿನ ಶಿಷ್ಯನಾದ್ದರಿಂದ ಇತರ ದೈತ್ಯರು ಕಚದೇವನನ್ನು ದ್ವೇಷಿಸತೊಡಗಿದರು. ಅವರು ಹಲವು ಬಾರಿ ಕಚದೇವನನ್ನು ಕೊಂದರು, ಆದರೆ ಸಂಜೀವನಿ ಮಂತ್ರದಿಂದ ಶುಕ್ರಚಾರ್ಯರು ಅವನನ್ನು ಬದುಕಿಸುತ್ತಿದ್ದರು. ತಮ್ಮ ಪ್ರಯತ್ನಗಳು ವಿಫಲವಾಗುತ್ತಿರುವುದನ್ನು ಕಂಡು, ದೈತ್ಯರು ಕಚದೇವನನ್ನು ಕೊಂದ ನಂತರ ಅವನ ದೇಹದ ಬೂದಿಯನ್ನು ಶುಕ್ರಚಾರ್ಯರಿಗೆ ಪಾನೀಯದೊಂದಿಗೆ ಕುಡಿಸಿದರು. ಕಚದೇವನು ತನ್ನ ಹೊಟ್ಟೆಯಲ್ಲಿದ್ದಾನೆ ಎಂಬುದು ಗುರುಗಳಿಗೆ ಅಂತರ್ಜ್ಞಾನದಿಂದ ತಿಳಿಯಿತು. ಆದರೆ ಈಗ ಸಂಜೀವನಿ ವಿದ್ಯೆಯನ್ನು ಬಳಸಿದರೆ, ಕಚದೇವನು ಹೊಟ್ಟೆಯನ್ನು ಸೀಳಿಕೊಂಡು ಹೊರಬರುತ್ತಾನೆ ಮತ್ತು ಅದರಿಂದ ತಾನು ಮರಣ ಹೊಂದುತ್ತೇನೆ ಎಂದು ತಿಳಿದು, ಅವರು ತಮ್ಮಲ್ಲಿದ್ದ ಸಂಜೀವನಿ ಮಂತ್ರವನ್ನು ಮಗಳು ದೇವಯಾನಿಗೆ ಕಲಿಸಿದರು. ಆದರೆ ಇದನ್ನು ಕಲಿಸುವಾಗ ಹೊಟ್ಟೆಯಲ್ಲಿದ್ದ ಕಚದೇವನು ಆ ವಿದ್ಯೆಯನ್ನು ಕೇಳಿ ಕರಗತ ಮಾಡಿಕೊಂಡನು ಮತ್ತು ಶುಕ್ರಚಾರ್ಯರ ಹೊಟ್ಟೆಯನ್ನು ಸೀಳಿಕೊಂಡು ಹೊರಬಂದನು.
ನಂತರ ತಾನು ಪಡೆದ ಸಂಜೀವನಿ ಮಂತ್ರದಿಂದ ಗುರುಗಳನ್ನು ಬದುಕಿಸಿದನು. ಆದರೆ ಈ ಮಂತ್ರವು ಷಟ್ಕರ್ಣಿಯಾದ್ದರಿಂದ (ಶುಕ್ರಚಾರ್ಯ, ದೇವಯಾನಿ ಮತ್ತು ಕಚದೇವ ಮೂವರೂ ಕೇಳಿದ್ದರಿಂದ) ಶುಕ್ರಚಾರ್ಯರಲ್ಲಿದ್ದ ಮಂತ್ರದ ಪ್ರಭಾವ ನಶಿಸಿತು. ದೇವತೆಗಳಿಗೂ ಪಡೆಯಲು ಸಾಧ್ಯವಾಗದ ವಿದ್ಯೆಯು ದೈತ್ಯರ ಒಂದು ತಪ್ಪಿನಿಂದ ಕಚದೇವನಿಗೆ ಲಭಿಸಿತು. ಸಂಜೀವನಿ ವಿದ್ಯೆಯನ್ನು ಪಡೆದ ನಂತರ ದೇವತೆಗಳು ಆಕಾಶದಿಂದ ಕಚದೇವನ ಮೇಲೆ ಪುಷ್ಪವೃಷ್ಟಿ ಮಾಡಿದರು. ಇಂದು ಕಚೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನವಿರುವ ಸ್ಥಳದಲ್ಲಿಯೇ ಸಾಕ್ಷಾತ್ ಮಹಾದೇವನು ಬಂದು ಕಚದೇವನಿಗೆ ಆಶೀರ್ವದಿಸಿದನು ಎಂದು ನಂಬಲಾಗಿದೆ.
ಕೋಕಮಠಾಣದ ಗಡಿಯಲ್ಲಿರುವ ಕಚೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನದ ಸುತ್ತಲೂ ಕೋಟೆ ಗೋಡೆಯಿದೆ. ದೇವಸ್ಥಾನದ ಆವರಣವು ವಿಶಾಲವಾಗಿದ್ದು, ಇಲ್ಲಿ ಕಚೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ ಮತ್ತು ತ್ರಯಂಬಕೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನಗಳಿವೆ. ಅಷ್ಟಕೋನಾಕೃತಿಯ ಕಚೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನದ ಪೀಠದ ಮೇಲೆ ಗುರು ಶುಕ್ರಚಾರ್ಯ ಮತ್ತು ಕಚೇಶ್ವರ ಎಂಬ ಗುರು-ಶಿಷ್ಯರನ್ನು ಲಿಂಗ ರೂಪದಲ್ಲಿ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಲಾಗಿದೆ. ಕೋಕಮಠಾಣದ ಮಹಾನ್ ಸಂತ ರಾಮದಾಸಿ ಮಹಾರಾಜರು ಇಲ್ಲಿ ಹಲವು ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ವಾಸಿಸಿ ವಿವಿಧ ಧಾರ್ಮಿಕ ವಿಧಿಗಳನ್ನು ಮತ್ತು ಮಹಾರುದ್ರಯಾಗವನ್ನು ನೆರವೇರಿಸಿದರು. ಮಹಾರುದ್ರಯಾಗದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಸಂತ ರಾಮದಾಸ ಮಹಾರಾಜರು ಈ ಪುರಾತನ ದೇವಸ್ಥಾನದ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ಮತ್ತು ಛತ್ರಿಯ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿಸಿದ್ದರು.
ಶ್ರೀ ಕ್ಷೇತ್ರ ಪುಣತಾಂಬಾದ ಸಂತ ಚಾಂಗದೇವ ಮಹಾರಾಜರ ಸಮಾಧಿ ಸಮಾರಂಭಕ್ಕೆ ಹೋಗುವಾಗ ಸಂತ ನಿವೃತ್ತಿನಾಥರು, ಸಹೋದರಿ ಸಂತ ಮುಕ್ತಾಬಾಯಿ ಮತ್ತು ಸಾಕ್ಷಾತ್ ಪಾಂಡುರಂಗನು ಕಚೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಒಂದು ತಿಂಗಳ ಕಾಲ ವಾಸವಾಗಿದ್ದರು ಎಂದು ಕೆಲವು ಗ್ರಂಥಗಳಲ್ಲಿ ಉಲ್ಲೇಖಿಸಲಾಗಿದೆ.
ಗುಡಿಪಾಡವದ ದಿನದಂದು ಕೋಪರಗಾಂವ್ ಬೆಟ್ನಲ್ಲಿ ‘ಗುರು-ಶಿಷ್ಯರ ಭೇಟಿ’ ಎಂಬ ದೊಡ್ಡ ಉತ್ಸವ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಗುರು ಶುಕ್ರಚಾರ್ಯರ ದೇವಸ್ಥಾನದಿಂದ ಖಾಲಿ ಪಲ್ಲಕ್ಕಿಯು ಶಿಷ್ಯ ಕಚದೇವನನ್ನು ಕರೆತರಲು ಕಚೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಬರುತ್ತದೆ. ಶ್ರೀ ಕಚದೇವನು ಈ ಪಲ್ಲಕ್ಕಿಯಲ್ಲಿ ಕುಳಿತು ಗುರುಗಳನ್ನು ಗೌರವಪೂರ್ವಕವಾಗಿ ಕರೆತರಲು ಹೋಗುತ್ತಾರೆ. ಶುಕ್ರಚಾರ್ಯರ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಗುರು-ಶಿಷ್ಯರ ಭೇಟಿಯಾದ ನಂತರ, ಶ್ರೀ ಕಚದೇವನೊಂದಿಗೆ ಗುರು ಶುಕ್ರಚಾರ್ಯರು ಪಲ್ಲಕ್ಕಿಯಲ್ಲಿ ಮೆರವಣಿಗೆಯೊಂದಿಗೆ ಕಚೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಬರುತ್ತಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಪೂಜೆ, ರುದ್ರಾವರ್ತನ ಮತ್ತು ಆರತಿ ನೆರವೇರಿದ ನಂತರ, ಶುಕ್ರಚಾರ್ಯರು ತಮ್ಮ ಪರಮ ಶಿಷ್ಯನಿಗೆ ಆಶೀರ್ವದಿಸಿ ಪುನಃ ಪಲ್ಲಕ್ಕಿಯಲ್ಲಿ ತಮ್ಮ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಮರಳುತ್ತಾರೆ. ಈ ಸಮಾರಂಭವನ್ನು ಕಣ್ತುಂಬಿಕೊಳ್ಳಲು ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ಇಲ್ಲಿ ಸೇರುತ್ತಾರೆ. ಇದಲ್ಲದೆ ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿಯ ಉತ್ಸವವನ್ನೂ ಇಲ್ಲಿ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಕಾಲಸರ್ಪ ಶಾಂತಿ, ಗೃಹಶಾಂತಿ, ತ್ರಿಪಿಂಡಿ, ನಾರಾಯಣ-ನಾಗಬಲಿ ಮತ್ತು ಮುಹೂರ್ತವಿಲ್ಲದ ವಿವಾಹ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ನೆರವೇರಿಸಲಾಗುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ಕೋಪರಗಾಂವ್ ಬಸ್ ನಿಲ್ದಾಣದಿಂದ 2.5 ಕಿ.ಮೀ, ನಗರ ನಗರದಿಂದ 97 ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿದೆ
- ಕೋಪರಗಾಂವ್ಗೆ ನಾಸಿಕ್, ನಗರ, ಯೇವಲಾದಿಂದ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ದೇವಸ್ಥಾನದ ಪಾರ್ಕಿಂಗ್ ಸ್ಥಳದವರೆಗೆ ಹೋಗಬಹುದು
- ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರಕ್ಕಾಗಿ ಕೋಪರಗಾಂವ್ನಲ್ಲಿ ಅನೇಕ ಆಯ್ಕೆಗಳಿವೆ
কচেশ্বর মন্দির
বেট কোপরগাঁও, তা. কোপরগাঁও, জি. অহিল্যানগর
গুরু শুক্রাচার্য ও তাঁর তপস্যার প্রভাবে পবিত্র কোপরগাঁও বেট অঞ্চলে শুক্রাচার্যের পরম শিষ্য ও বৃহস্পতিপুত্র কচদেবের প্রাচীন কচেশ্বর মন্দির অবস্থিত। শুক্রাচার্য যখন কচদেবকে সঞ্জীবনী মন্ত্র প্রদান করেছিলেন, তখন মহাদেব গুপ্তরূপে এখানে এসে কচদেবকে আশীর্বাদ করেছিলেন। তাই ভক্তদের বিশ্বাস, শ্রী ক্ষেত্র ত্র্যম্বকেশ্বরে মানত করা কোনো কাজ কোপরগাঁওয়ের কচেশ্বর মন্দিরে এসে পূর্ণ করা যায়।
পৌরাণিক গ্রন্থ অনুযায়ী, দেব-দানব যুদ্ধে দৈত্যগুরু শুক্রাচার্য দৈত্যদের সাহায্য করতেন। যুদ্ধে নিহত দৈত্যদের তিনি তাঁর কাছে থাকা সঞ্জীবনী মন্ত্রের সাহায্যে বারবার জীবিত করতেন। এতে দেবতারা চিন্তিত হয়ে মহাদেবকে এর প্রতিকার খুঁজতে অনুরোধ করেন। মহাদেব জানান, শুক্রাচার্যের দেওয়া সঞ্জীবনী মন্ত্র যদি ষটকর্ণ (ছয় কান দ্বারা শোনা) হয়, তবেই তার প্রভাব লোপ পাবে। এর উপায় হিসেবে দেবতারা বৃহস্পতিপুত্র কচদেবকে সঞ্জীবনী মন্ত্র লাভের জন্য গুরু শুক্রাচার্যের কাছে বিদ্যা অর্জনের জন্য পাঠান।
দেবতাদের পরামর্শ অনুযায়ী কচদেব গুরু শুক্রাচার্যের কাছে বিদ্যা শিক্ষা শুরু করেন। গোদাবরী নদীর উত্তর তীরে অবস্থিত আশ্রমে (বর্তমান কচেশ্বর মন্দির) কচদেব অন্যান্য শিষ্যদের সাথে থাকতেন এবং সেখান থেকে গোদাবরীর দক্ষিণ তীরে (বর্তমান গুরু শুক্রাচার্য মন্দির) বিদ্যা অর্জনের জন্য গুরুর কাছে আসতেন। এর জন্য কচদেবকে দক্ষিণ গঙ্গা নামে খ্যাত গোদাবরী নদী পার হতে হতো। নদী পার হওয়া বিপজ্জনক জেনে গুরু শুক্রাচার্য তাঁর কনুই দিয়ে গোদাবরীর প্রবাহ পরিবর্তন করে দেন এবং কচদেবের যাতায়াতের পথ সুগম করেন। কথিত আছে, গুরু শুক্রাচার্য তাঁর কনুই দিয়ে গোদাবরীর প্রবাহ পরিবর্তন করেছিলেন বলেই এই স্থানের নাম কোপরগাঁও হয়েছে।
নম্র স্বভাব, অধ্যবসায় ও শৃঙ্খলাবোধের কারণে কিছুদিনের মধ্যেই কচদেব শুক্রাচার্যের পাশাপাশি তাঁর কন্যা দেবযানীকেও আপন করে নেন। শুক্রাচার্যের প্রিয় শিষ্য হওয়ায় অন্যান্য দৈত্যরা কচদেবকে ঘৃণা করতে শুরু করে। তারা বহুবার কচদেবকে হত্যা করার চেষ্টা করে, কিন্তু সঞ্জীবনী মন্ত্রের সাহায্যে শুক্রাচার্য তাকে বারবার জীবিত করেন। নিজেদের প্রচেষ্টায় ব্যর্থ হয়ে দৈত্যরা কচদেবকে হত্যা করে তার দেহভস্ম শুক্রাচার্যের পানীয়ের সাথে মিশিয়ে দেয়। অন্তর্যামী শুক্রাচার্য বুঝতে পারেন যে কচদেব তাঁর পেটের ভেতরে আছে। কিন্তু এখন সঞ্জীবনী বিদ্যা ব্যবহার করলে কচদেব তাঁর পেট চিরে বেরিয়ে আসবে এবং তাঁর মৃত্যু হবে। তাই তিনি তাঁর কাছে থাকা সঞ্জীবনী বিদ্যা কন্যা দেবযানীকে শেখাতে শুরু করেন। কিন্তু সেই বিদ্যা শেখার সময় পেটের ভেতর থাকা কচদেব তা শুনে আয়ত্ত করে ফেলে এবং শুক্রাচার্যের পেট চিরে বেরিয়ে আসে।
এরপর আয়ত্ত করা সঞ্জীবনী মন্ত্রের সাহায্যে সে গুরুকে জীবিত করে। কিন্তু এই মন্ত্রটি ষটকর্ণ (শুক্রাচার্য, দেবযানী ও কচদেব—তিনজনের শোনার ফলে) হয়ে যাওয়ায় শুক্রাচার্যের মন্ত্রের প্রভাব লোপ পায়। যে বিদ্যা দেবতাদের পক্ষেও পাওয়া সম্ভব ছিল না, তা দৈত্যদের ভুলের কারণে কচদেব লাভ করেন। সঞ্জীবনী বিদ্যা লাভের পর দেবতারা আকাশ থেকে কচদেবের ওপর পুষ্পবৃষ্টি করেন। বিশ্বাস করা হয়, বর্তমানে যেখানে কচেশ্বর মন্দির রয়েছে, সেখানে স্বয়ং মহাদেব কচদেবকে আশীর্বাদ করতে এসেছিলেন।
কোকমঠান সীমানায় অবস্থিত কচেশ্বর মন্দিরটি প্রাচীরবেষ্টিত। মন্দির চত্বরটি প্রশস্ত এবং এখানে কচেশ্বর মন্দির ও ত্র্যম্বকেশ্বর মন্দির অবস্থিত। অষ্টকোণাকৃতি কচেশ্বর মন্দিরের বেদীতে গুরু শুক্রাচার্য ও কচেশ্বর—এই গুরু-শিষ্যের লিঙ্গ রূপ প্রতিষ্ঠিত আছে। কোকমঠানের মহান সন্ত রামদাসী মহারাজ এখানে বহু বছর অবস্থান করে বিভিন্ন ধর্মীয় অনুষ্ঠান ও মহারুদ্রযাগ করেছিলেন। মহারুদ্রযাগের সময় সন্ত রামদাস মহারাজ এই প্রাচীন মন্দিরের সংস্কার ও ছত্র নির্মাণের কাজ করেছিলেন।
শ্রীক্ষেত্র পুণ্ণতাম্বার সন্ত চাঙ্গদেব মহারাজের সমাধি উৎসবে যোগ দিতে যাওয়ার পথে সন্ত নিবৃত্তি নাথ, বোন সন্ত মুক্তাই এবং স্বয়ং পাণ্ডুরঙ্গ কচেশ্বর মন্দিরে এক মাস অবস্থান করেছিলেন বলে কিছু গ্রন্থে উল্লেখ রয়েছে।
গুড়ি পাড়ওয়ার দিন কোপরগাঁও বেট অঞ্চলে ‘গুরু-শিষ্যের মিলন’ নামক এক বড় উৎসব হয়। এই সময় গুরু শুক্রাচার্যের মন্দির থেকে একটি খালি পালকি শিষ্য কচদেবকে নিয়ে আসার জন্য কচেশ্বর মন্দিরে আসে। শ্রী কচদেব সেই পালকিতে চড়ে গুরুকে সম্মানের সাথে নিয়ে আসার জন্য যান। শুক্রাচার্য মন্দিরে গুরু-শিষ্যের মিলন হয় এবং শ্রী কচদেবের সাথে গুরু শুক্রাচার্য পালকিতে করে বাদ্যযন্ত্রের তালে তালে কচেশ্বর মন্দিরে আসেন। এখানে পূজা, রুদ্রাবর্তন ও আরতি হওয়ার পর শুক্রাচার্য তাঁর পরম শিষ্যকে আশীর্বাদ দিয়ে পুনরায় পালকিতে করে নিজের মন্দিরে ফিরে যান। এই উৎসব দেখার জন্য হাজার হাজার ভক্ত এখানে উপস্থিত হন। এছাড়া এখানে মহা শিবরাত্রির উৎসবও ধুমধাম করে পালিত হয়। এই স্থানে কালসর্প শান্তি, গৃহশান্তি, ত্রিপিন্ডি, নারায়ণ-নাগবলি এবং শুভ মুহূর্ত ছাড়াই বিবাহকার্য সম্পন্ন করা হয়।
প্রয়োজনীয় তথ্য:
- কোপরগাঁও বাস স্ট্যান্ড থেকে ২.৫ কিমি এবং নগর শহর থেকে ৯৭ কিমি দূরে অবস্থিত
- কোপরগাঁওয়ের জন্য নাশিক, নগর ও ইয়েওলা থেকে এসটি বাসের সুবিধা রয়েছে
- ব্যক্তিগত গাড়ি মন্দিরের পার্কিং পর্যন্ত যেতে পারে
- থাকা ও খাওয়ার জন্য কোপরগাঁওয়ে অনেক বিকল্প রয়েছে
ਕਚੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ
ਬੇਟ ਕੋਪਰਗਾਓਂ, ਤਹਿਸੀਲ ਕੋਪਰਗਾਓਂ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਅਹਿਲਿਆਨਗਰ
ਗੁਰੂ ਸ਼ੁਕਰਾਚਾਰੀਆ ਜੀ ਦੇ ਨਿਵਾਸ ਅਤੇ ਤਪੱਸਿਆ ਦੇ ਪ੍ਰਤਾਪ ਨਾਲ ਪਵਿੱਤਰ ਹੋਏ ਕੋਪਰਗਾਓਂ ਬੇਟ ਵਿਖੇ ਸ਼ੁਕਰਾਚਾਰੀਆ ਜੀ ਦੇ ਪਰਮ ਸ਼ਿਸ਼ ਅਤੇ ਬ੍ਰਹਸਪਤੀ ਦੇ ਪੁੱਤਰ ਕਚਦੇਵ ਜੀ ਦਾ ਪ੍ਰਾਚੀਨ ਕਚੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ ਸਥਿਤ ਹੈ। ਜਦੋਂ ਕਚਦੇਵ ਜੀ ਨੇ ਗੁਰੂ ਸ਼ੁਕਰਾਚਾਰੀਆ ਜੀ ਤੋਂ ਸੰਜੀਵਨੀ ਮੰਤਰ ਗ੍ਰਹਿਣ ਕੀਤਾ ਸੀ, ਤਾਂ ਇਸ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਮਹਾਦੇਵ ਜੀ ਨੇ ਗੁਪਤ ਰੂਪ ਵਿੱਚ ਆ ਕੇ ਕਚਦੇਵ ਜੀ ਨੂੰ ਆਸ਼ੀਰਵਾਦ ਦਿੱਤਾ ਸੀ। ਇਸੇ ਕਾਰਨ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦਾ ਮੰਨਣਾ ਹੈ ਕਿ ਸ਼੍ਰੀ ਖੇਤਰ ਤ੍ਰਿਯੰਬਕੇਸ਼ਵਰ ਵਿਖੇ ਮੰਗੀ ਗਈ ਸੁੱਖਣਾ ਦੀ ਪੂਰਤੀ ਕੋਪਰਗਾਓਂ ਦੇ ਕਚੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਕੀਤੀ ਜਾ ਸਕਦੀ ਹੈ।
ਪੌਰਾਣਿਕ ਗ੍ਰੰਥਾਂ ਦੇ ਅਨੁਸਾਰ, ਦੇਵ-ਦਾਨਵ ਯੁੱਧ ਵਿੱਚ ਦੈਂਤ ਗੁਰੂ ਸ਼ੁਕਰਾਚਾਰੀਆ ਦੈਂਤਾਂ ਦੀ ਮਦਦ ਕਰਦੇ ਸਨ। ਯੁੱਧ ਵਿੱਚ ਮਾਰੇ ਗਏ ਦੈਂਤਾਂ ਨੂੰ ਉਹ ਆਪਣੀ ਸੰਜੀਵਨੀ ਵਿੱਦਿਆ ਨਾਲ ਵਾਰ-ਵਾਰ ਜੀਵਿਤ ਕਰ ਦਿੰਦੇ ਸਨ। ਇਸ ਤੋਂ ਚਿੰਤਤ ਹੋ ਕੇ ਦੇਵਤਿਆਂ ਨੇ ਮਹਾਦੇਵ ਜੀ ਨੂੰ ਇਸ ਦਾ ਹੱਲ ਲੱਭਣ ਦੀ ਬੇਨਤੀ ਕੀਤੀ। ਮਹਾਦੇਵ ਜੀ ਨੇ ਦੱਸਿਆ ਕਿ ਜੇਕਰ ਸ਼ੁਕਰਾਚਾਰੀਆ ਜੀ ਦਾ ਸੰਜੀਵਨੀ ਮੰਤਰ ‘ਸ਼ਟਕਰਣੀ’ (ਛੇ ਕੰਨਾਂ ਦੁਆਰਾ ਸੁਣਿਆ ਗਿਆ) ਹੋ ਜਾਵੇ, ਤਾਂ ਹੀ ਇਸ ਦਾ ਪ੍ਰਭਾਵ ਖਤਮ ਹੋਵੇਗਾ। ਇਸ ਉਪਾਅ ਲਈ ਸਾਰੇ ਦੇਵਤਿਆਂ ਨੇ ਬ੍ਰਹਸਪਤੀ ਦੇ ਪੁੱਤਰ ਕਚਦੇਵ ਜੀ ਨੂੰ ਸੰਜੀਵਨੀ ਮੰਤਰ ਪ੍ਰਾਪਤ ਕਰਨ ਲਈ ਗੁਰੂ ਸ਼ੁਕਰਾਚਾਰੀਆ ਜੀ ਕੋਲ ਵਿੱਦਿਆ ਅਭਿਆਸ ਲਈ ਭੇਜਿਆ।
ਦੇਵਤਿਆਂ ਦੇ ਕਹਿਣ ਅਨੁਸਾਰ ਕਚਦੇਵ ਜੀ ਗੁਰੂ ਸ਼ੁਕਰਾਚਾਰੀਆ ਜੀ ਕੋਲ ਵਿੱਦਿਆ ਹਾਸਲ ਕਰਨ ਲੱਗੇ। ਗੋਦਾਵਰੀ ਨਦੀ ਦੇ ਉੱਤਰੀ ਕੰਢੇ ਸਥਿਤ ਆਸ਼ਰਮ (ਮੌਜੂਦਾ ਕਚੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ) ਵਿੱਚ ਕਚਦੇਵ ਜੀ ਰਹਿੰਦੇ ਸਨ ਅਤੇ ਉੱਥੋਂ ਦੱਖਣੀ ਕੰਢੇ (ਮੌਜੂਦਾ ਗੁਰੂ ਸ਼ੁਕਰਾਚਾਰੀਆ ਮੰਦਿਰ) ਵਿੱਦਿਆ ਲਈ ਜਾਂਦੇ ਸਨ। ਇਸ ਲਈ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਦੱਖਣੀ ਗੰਗਾ ਵਜੋਂ ਪ੍ਰਸਿੱਧ ਗੋਦਾਵਰੀ ਨਦੀ ਪਾਰ ਕਰਨੀ ਪੈਂਦੀ ਸੀ। ਨਦੀ ਪਾਰ ਕਰਨ ਦੀ ਮੁਸ਼ਕਲ ਨੂੰ ਦੇਖਦੇ ਹੋਏ ਗੁਰੂ ਸ਼ੁਕਰਾਚਾਰੀਆ ਜੀ ਨੇ ਕਚਦੇਵ ਜੀ ਲਈ ਆਪਣੀ ਕੂਹਣੀ (ਕੋਪਰ) ਨਾਲ ਗੋਦਾਵਰੀ ਦਾ ਵਹਾਅ ਬਦਲ ਦਿੱਤਾ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦਾ ਰਾਹ ਸੁਖਾਲਾ ਕਰ ਦਿੱਤਾ। ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਗੁਰੂ ਜੀ ਦੁਆਰਾ ਕੂਹਣੀ ਨਾਲ ਵਹਾਅ ਬਦਲੇ ਜਾਣ ਕਾਰਨ ਹੀ ਇਸ ਸਥਾਨ ਦਾ ਨਾਮ ਕੋਪਰਗਾਓਂ ਪਿਆ।
ਨਿਮਰ ਸੁਭਾਅ ਅਤੇ ਅਨੁਸ਼ਾਸਿਤ ਹੋਣ ਕਾਰਨ ਕਚਦੇਵ ਜੀ ਗੁਰੂ ਜੀ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਪੁੱਤਰੀ ਦੇਵਯਾਨੀ ਦੇ ਪਿਆਰੇ ਬਣ ਗਏ। ਦੂਜੇ ਦੈਂਤ ਕਚਦੇਵ ਜੀ ਨਾਲ ਈਰਖਾ ਕਰਨ ਲੱਗੇ ਅਤੇ ਕਈ ਵਾਰ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਮਾਰਨ ਦੀ ਕੋਸ਼ਿਸ਼ ਕੀਤੀ, ਪਰ ਸ਼ੁਕਰਾਚਾਰੀਆ ਜੀ ਨੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਹਰ ਵਾਰ ਜੀਵਿਤ ਕਰ ਦਿੱਤਾ। ਅੰਤ ਵਿੱਚ ਦੈਂਤਾਂ ਨੇ ਕਚਦੇਵ ਜੀ ਨੂੰ ਮਾਰ ਕੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਰਾਖ ਗੁਰੂ ਜੀ ਨੂੰ ਪਿਲਾ ਦਿੱਤੀ। ਗੁਰੂ ਜੀ ਨੂੰ ਗਿਆਨ ਹੋਇਆ ਕਿ ਕਚਦੇਵ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਪੇਟ ਵਿੱਚ ਹਨ, ਪਰ ਜੇ ਉਹ ਸੰਜੀਵਨੀ ਵਿੱਦਿਆ ਵਰਤਦੇ ਤਾਂ ਕਚਦੇਵ ਪੇਟ ਚੀਰ ਕੇ ਬਾਹਰ ਆਉਂਦੇ ਅਤੇ ਗੁਰੂ ਜੀ ਦੀ ਮੌਤ ਹੋ ਜਾਂਦੀ। ਇਸ ਲਈ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਇਹ ਵਿੱਦਿਆ ਆਪਣੀ ਪੁੱਤਰੀ ਦੇਵਯਾਨੀ ਨੂੰ ਸਿਖਾਈ, ਪਰ ਪੇਟ ਵਿੱਚ ਮੌਜੂਦ ਕਚਦੇਵ ਜੀ ਨੇ ਵੀ ਉਹ ਮੰਤਰ ਸੁਣ ਕੇ ਆਤਮਸਾਤ ਕਰ ਲਿਆ ਅਤੇ ਗੁਰੂ ਜੀ ਦਾ ਪੇਟ ਚੀਰ ਕੇ ਬਾਹਰ ਆ ਗਏ।
ਬਾਅਦ ਵਿੱਚ ਕਚਦੇਵ ਜੀ ਨੇ ਉਸੇ ਮੰਤਰ ਨਾਲ ਗੁਰੂ ਜੀ ਨੂੰ ਜੀਵਿਤ ਕੀਤਾ, ਪਰ ਮੰਤਰ ਦੇ ਤਿੰਨਾਂ ਦੁਆਰਾ ਸੁਣੇ ਜਾਣ ਕਾਰਨ ਉਸ ਦਾ ਪ੍ਰਭਾਵ ਖਤਮ ਹੋ ਗਿਆ। ਜੋ ਵਿੱਦਿਆ ਦੇਵਤਿਆਂ ਲਈ ਅਸੰਭਵ ਸੀ, ਉਹ ਕਚਦੇਵ ਜੀ ਨੇ ਪ੍ਰਾਪਤ ਕਰ ਲਈ। ਸੰਜੀਵਨੀ ਵਿੱਦਿਆ ਦੀ ਪ੍ਰਾਪਤੀ ਤੋਂ ਬਾਅਦ ਦੇਵਤਿਆਂ ਨੇ ਉਨ੍ਹਾਂ ‘ਤੇ ਫੁੱਲਾਂ ਦੀ ਵਰਖਾ ਕੀਤੀ। ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਜਿੱਥੇ ਅੱਜ ਕਚੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ ਹੈ, ਉੱਥੇ ਮਹਾਦੇਵ ਜੀ ਨੇ ਕਚਦੇਵ ਜੀ ਨੂੰ ਆਸ਼ੀਰਵਾਦ ਦਿੱਤਾ ਸੀ।
ਕੋਕਮਠਾਨ ਹੱਦ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਕਚੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ ਇੱਕ ਵਿਸ਼ਾਲ ਕੰਧ ਨਾਲ ਘਿਰਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਕੰਪਲੈਕਸ ਵਿੱਚ ਕਚੇਸ਼ਵਰ ਅਤੇ ਤ੍ਰਿਯੰਬਕੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ ਸਥਿਤ ਹਨ। ਅਸ਼ਟਕੋਣੀ ਕਚੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਗੁਰੂ ਸ਼ੁਕਰਾਚਾਰੀਆ ਅਤੇ ਕਚੇਸ਼ਵਰ ਜੀ ਦੀ ਲਿੰਗ ਰੂਪ ਵਿੱਚ ਸਥਾਪਨਾ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ। ਸੰਤ ਰਾਮਦਾਸੀ ਮਹਾਰਾਜ ਨੇ ਇੱਥੇ ਕਈ ਸਾਲ ਰਹਿ ਕੇ ਮਹਾਰੁਦਰਯਾਗ ਕੀਤਾ ਅਤੇ ਮੰਦਿਰ ਦਾ ਜੀਰੋਧਾਰ ਕਰਵਾਇਆ।
ਕੁਝ ਗ੍ਰੰਥਾਂ ਅਨੁਸਾਰ ਸੰਤ ਨਿਵ੍ਰਿਤੀਨਾਥ, ਸੰਤ ਮੁਕਤਾਬਾਈ ਅਤੇ ਸਵੈ ਪਾਂਡੁਰੰਗ ਜੀ ਵੀ ਇੱਥੇ ਇੱਕ ਮਹੀਨਾ ਰਹੇ ਸਨ।
ਗੁੜੀ ਪੜਵਾ ਦੇ ਦਿਨ ਇੱਥੇ ‘ਗੁਰੂ-ਸ਼ਿਸ਼ ਮਿਲਣ’ ਦਾ ਵੱਡਾ ਉਤਸਵ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਦਿਨ ਸ਼ੁਕਰਾਚਾਰੀਆ ਮੰਦਿਰ ਤੋਂ ਖਾਲੀ ਪਾਲਕੀ ਕਚੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ ਆਉਂਦੀ ਹੈ ਅਤੇ ਕਚਦੇਵ ਜੀ ਨੂੰ ਲੈ ਕੇ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਪੂਜਾ ਅਤੇ ਆਰਤੀ ਤੋਂ ਬਾਅਦ ਗੁਰੂ ਜੀ ਆਪਣੇ ਸ਼ਿਸ਼ ਨੂੰ ਆਸ਼ੀਰਵਾਦ ਦਿੰਦੇ ਹਨ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਮਹਾਸ਼ਿਵਰਾਤਰੀ ਦਾ ਉਤਸਵ ਵੀ ਧੂਮਧਾਮ ਨਾਲ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇੱਥੇ ਕਾਲਸਰਪ ਸ਼ਾਂਤੀ, ਗ੍ਰਹਿ ਸ਼ਾਂਤੀ ਅਤੇ ਹੋਰ ਧਾਰਮਿਕ ਕਾਰਜ ਕੀਤੇ ਜਾਂਦੇ ਹਨ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਕੋਪਰਗਾਓਂ ਬੱਸ ਸਟੈਂਡ ਤੋਂ 2.5 ਕਿਮੀ ਅਤੇ ਨਗਰ ਸ਼ਹਿਰ ਤੋਂ 97 ਕਿਮੀ ਦੂਰ
- ਕੋਪਰਗਾਓਂ ਲਈ ਨਾਸਿਕ, ਨਗਰ, ਯੇਵਲਾ ਤੋਂ ਬੱਸ ਸੇਵਾ ਉਪਲਬਧ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਿਰ ਦੀ ਪਾਰਕਿੰਗ ਤੱਕ ਜਾ ਸਕਦੇ ਹਨ
- ਰਿਹਾਇਸ਼ ਲਈ ਕੋਪਰਗਾਓਂ ਵਿੱਚ ਕਈ ਵਿਕਲਪ ਮੌਜੂਦ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
जवळेश्वर मंदिर जवळा, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर
अधिक माहितीJawaleshwar Temple, Jawala, Taluka Jamkhed, District Ahilyanagar
View Detailsजवलेश्वर मंदिर जवला, तह. जामखेड, जि. अहिल्यानगर
विवरण देखेंજવળેશ્વર મંદિર જવળા, તા. જામખેડ, જિ. અહિલ્યાનગર
વિગત જુઓஜவளேஷ்வர் மந்திர் ஜவளா, தா. ஜாம்கேட், ஜி. அகில்யானகர்
விவரங்களைக் காண்கజవళేశ్వర్ ఆలయం, జవళ, తా. జామ్ఖేడ్, జి. అహల్యానగర్
వివరాలను చూడండిജവളേശ്വര ക്ഷേത്രം, ജവള, താലൂക്ക്: ജാംഖേഡ്, ജില്ല: അഹല്യനഗർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಜವಳೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ ಜವಳಾ, ತಾ. ಜಾಮಖೇಡ, ಜಿ. ಅಹಲ್ಯಾನಗರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿজবলেশ্বর মন্দির জবলা, তা. জামখেড়, জি. অহল্যানগর
বিস্তারিত দেখুনਜਵਲੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਜਵਲਾ, ਤਾ. ਜਾਮਖੇੜ, ਜ਼ਿ. ਅਹਿਲਿਆਨਗਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
गंगागिरी महाराज समाधी मंदिर सराला बेट, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर
अधिक माहितीGangagiri Maharaj Samadhi Mandir, Sarala Bet, Tal. Shrirampur, Dist. Ahilyanagar
View Detailsगंगागिरी महाराज समाधि मंदिर, सराला बेट, ता. श्रीरामपुर, जि. अहिल्यानगर
विवरण देखेंગંગાગિરી મહારાજ સમાધિ મંદિર, સરાલા બેટ, તા. શ્રીરામપુર, જિ. અહલ્યાનગર
વિગત જુઓகங்காகிரி மகராஜ் சமாதி மந்திர், சராலா பேட், தாலுகா ஸ்ரீராம்பூர், மாவட்டம் அகில்யானகர்
விவரங்களைக் காண்கగంగాగిరి మహారాజ్ సమాధి మందిరం, సరళా బేట్, తా. శ్రీరాంపూర్, జి. అహల్యనగర్
వివరాలను చూడండిഗംഗാഗിരി മഹാരാജ് സമാധി മന്ദിരം, സരാള ബേട്ട്, താലൂക്ക്: ശ്രീരാംപൂർ, ജില്ല: അഹില്യനഗർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಗಂಗಾಗಿರಿ ಮಹಾರಾಜ್ ಸಮಾಧಿ ಮಂದಿರ, ಸರಳಾ ಬೆಟ್, ತಾ. ಶ್ರೀರಾಮಪುರ, ಜಿ. ಅಹಲ್ಯಾನಗರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿগঙ্গাগিরি মহারাজ সমাধি মন্দির, সারালা বেট, তালুকা শ্রীরামপুর, জেলা অহল্যানগর
বিস্তারিত দেখুনਗੰਗਾਗਿਰੀ ਮਹਾਰਾਜ ਸਮਾਧੀ ਮੰਦਰ, ਸਰਾਲਾ ਬੇਟ, ਤਾ. ਸ਼੍ਰੀਰਾਮਪੁਰ, ਜਿ. ਅਹਿਲਿਆਨਗਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
नागेश्वर मंदिर / लक्ष्मीनारायण मंदिर पारनेर, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर
अधिक माहितीNageshwar Temple / Laxminarayan Temple Parner, Taluka Parner, District Ahilyanagar
View Detailsनागेश्वर मंदिर / लक्ष्मीनारायण मंदिर पारनेर, त. पारनेर, जिला. अहिल्यानगर
विवरण देखेंનાગેશ્વર મંદિર / લક્ષ્મીનારાયણ મંદિર પારનેર, તા. પારનેર, જિ. અહિલ્યાનગર
વિગત જુઓநாகேஸ்வரர் கோவில் / லட்சுமிநாராயணர் கோவில் பார்னர், தாலுகா பார்னர், மாவட்டம் அகில்யாநகர்
விவரங்களைக் காண்கనాగేశ్వర ఆలయం / లక్ష్మీనారాయణ ఆలయం పార్నేర్, తాలూకా: పార్నేర్, జిల్లా: అహిల్యానగర్
వివరాలను చూడండిനാഗേശ്വർ ക്ഷേത്രം / ലക്ഷ്മിനാരായണ ക്ഷേത്രം പാരനേർ, താലൂക്ക് പാരനേർ, ജില്ല അഹില്യാനഗർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകನಾಗೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ / ಲಕ್ಷ್ಮೀನಾರಾಯಣ ದೇವಸ್ಥಾನ ಪಾರನೇರ, ತಾ. ಪಾರನೇರ, ಜಿ. ಅಹಿಲ್ಯಾನಗರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿনাগেশ্বর মন্দির / লক্ষ্মীনারায়ণ মন্দির পারনের, তা. পারনের, জি. অহিল্যানগর
বিস্তারিত দেখুনਨਾਗੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ / ਲਕਸ਼ਮੀਨਾਰਾਇਣ ਮੰਦਿਰ ਪਾਰਨੇਰ, ਤਾਲੁਕਾ ਪਾਰਨੇਰ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਅਹਿਲਿਆਨਗਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ

