काशी विश्वनाथ मंदिर,
ढोरजे, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर
उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील काशी विश्वनाथ देवस्थान प्रसिद्ध आहे. देशात वाराणसीनंतर काशी विश्वनाथाचे दुसरे स्थान महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यात श्रीगोंदा येथे आहे. येथील ढोरजे या गावी निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे स्थान महादेव व त्याचा लाडका भक्त काशिनाथ यांच्या निस्सीम भक्तीची प्रचिती देते. भक्तासाठी देव काशीहून थेट ढोरजा गावी आले, त्यामुळे या स्थानाला ‘प्रति काशीविश्वनाथ मंदिर’ असेही म्हटले जाते. येथील दर्शनाने वाराणसीमधील काशी विश्वनाथाच्या दर्शनाचे पुण्य लाभते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
मंदिराची आख्यायिका अशी की श्रीगोंदा येथील ढोरजेपासून जवळच असलेल्या शिरूडी गावात महादेवाचे भक्त काशिनाथ राहत होते. प्रत्येक वर्षी श्रावणात वाराणसी येथे काशी विश्वनाथाच्या दर्शनासाठी ते गावातून पायी जात असत. त्यांचा हा क्रम अनेक वर्षें सुरू होता. काशिनाथांची निस्सीम भक्ती पाहून महादेव प्रसन्न झाले व त्यांनी वर मागण्यास सांगितले. त्यावर काशिनाथांनी सांगितले, ‘देवा मला तुझ्या भक्तीत रममाण व्हायचे आहे. प्रत्येक वर्षी मी तुझ्या दर्शनाला येतो, आता तू माझ्याबरोबर माझ्या गावात चल, जेणेकरून मला दररोज तुझे दर्शन घेता येईल.’ देवाने त्वरित होकार दिला व काशिनाथांसोबत त्यांच्या मागे जाऊ लागले. वाटेत मागे वळून पाहायचे नाही, अशी महादेवांची अट होती. त्यानुसार ते काशी येथून निघाले. मजल- दरमजल करीत ढोरजे गावात आल्यावर तेथील निसर्गरम्य परिसर महादेवांना भावला व ते काही क्षण तेथे थांबले. महादेव का थांबले, यासाठी काशिनाथांनी मागे वळून पाहिले असता महादेव जेथे उभे होते तेथून ते गुप्त झाले व तेथे स्वयंभू शिवलिंग प्रगट झाले. त्यामुळे काशिनाथही तेथेच राहून शिवलिंगाची सेवा करू लागले. काही काळानंतर या ठिकाणी महादेवाचे विश्वनाथ मंदिर आणि भक्ताचे काशिनाथ मंदिर अशी दोन मंदिरे उभारण्यात
आली. कालांतराने काशिनाथ-विश्वनाथांची मंदिरे काशी विश्वनाथ म्हणून प्रसिद्ध झाली.
यादवकालीन स्थापत्य रचना असलेली काशिनाथ आणि विश्वनाथ ही मंदिरे १२व्या ते १४व्या शतकातील आहेत. या मंदिरांबाबत असे सांगितले जाते की महादेव आणि काशिनाथ काशीवरून पश्चिम दिशेला चालत असताना काशिनाथांनी मागे वळून पूर्वेकडे असलेल्या महादेवांकडे पाहिले, त्यामुळे काशिनाथ मंदिर हे पूर्वाभिमुख, तर विश्वनाथ मंदिर हे पश्चिमाभिमुख आहे. या मंदिर परिसरात असलेल्या एका कातळावर अगस्ती ऋषींनी काही काळ तपश्चर्या केली होती.
या दोन मंदिरांपैकी विश्वनाथ मंदिरावरील भिंतीवर अनेक शिल्पे कोरलेली आहेत. नंदीमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. नंदीमंडपातील नंदीशिवाय येथील सभामंडपातही नंदी आहे. सभामंडपाच्या भिंतींमध्ये अनेक विरगळ (युद्धामध्ये शहीद वा वीरगती प्राप्त झालेल्या वीरांचे स्मरण करण्यासाठी दगडावर केलेले कोरीव काम) आहेत. महाराष्ट्रात साधारणतः या विरगळ प्राचीन मंदिरांच्या दर्शनी भागात ठेवलेल्या आढळतात. सभामंडपातून गर्भगृहात जाताना तेथील प्रवेशद्वारावर अनेक कोरीव शिल्पे, तर ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती आहे. गर्भगृहात काळ्या दगडातील शिवपिंडी आहे.
विश्वनाथ मंदिराच्या समोर काशिनाथ मंदिर आहे. विश्वनाथांचे दर्शन घेण्याआधी या मंदिरात दर्शन घेण्याची पद्धत आहे. या मंदिराचा सभामंडप विश्वनाथ मंदिराच्या तुलनेने प्रशस्त आहे. तेथे दोन प्राचीन नंदी आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर उजवीकडे गणेशाची मूर्ती, तर गर्भगृहात प्राचीन शिवपिंडी आहे. या शिवपिंडीवर उत्सवाच्या वेळी काशिनाथांचा मुखवटा लावला जातो. मंदिराचा कळस वैशिष्ट्यपूर्ण आहे. कळसावरील देवड्यांमध्ये अनेक देव-देवतांच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत. या मंदिरांच्या परिसरात दोन भुयारे आहेत. या भुयारांमध्ये अनेक ऋषी तप करण्यासाठी बसत असत. त्यामुळे या परिसराला तपोभूमी, असेही म्हटले जाते.
काशिनाथ मंदिराच्या शेजारी एक शिवपिंडीच्या आकाराची दगडी बारव आहे. यामध्ये बाराही महिने पाणी असते. दरवर्षी श्रावणातील पहिल्या सोमवारी येथे मोठी यात्रा भरते. असे सांगितले जाते की पहिल्या श्रावणी सोमवारी येथे गंगा प्रकट होते. ही गंगा प्रकट होण्याची निश्चित वेळ नसल्यामुळे गंगातीर्थ घेण्यासाठी पहाटे ३ वाजल्यापासून हजारो भाविक येथे येतात. प्रकट झाल्यानंतर साधारणतः अडीच तासानंतर गंगा लुप्त होते. गंगा प्रकट झाल्यानंतर गावातील अनेक दाम्पत्य त्या तीर्थाने शिवलिंगावर अभिषेक करतात. गंगेचे हे पाणी कोठून येते, ते श्रावणातील पहिल्या सोमवारीच कसे येते, अडीच तासानंतर ते बंद कसे होते, या रहस्यांचा उलगडा अजूनही कोणाला झालेला नाही.
उपयुक्त माहिती:
- श्रीगोंदे शहरापासून २२ किमी, तर अहिल्यानगरपासून ४७ किमी अंतरावर
- श्रीगोंदेपासून एसटीची सुविधा
- खासगी वाहने थेट मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
- मंदिर परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Kashi Vishwanath Temple,
Dhorje, Taluka Shrigonda, District Ahilyanagar
The Kashi Vishwanath Temple in Varanasi, Uttar Pradesh, is world-renowned. After Varanasi, the second seat of Kashi Vishwanath in the country is located at Shrigonda in the Ahilyanagar district of Maharashtra. Situated in the lap of nature in the village of Dhorje, this sacred site stands as a testament to the profound devotion between Lord Mahadeva and his beloved devotee, Kashinath. It is believed that for the sake of his devotee, the Lord came directly from Kashi to the village of Dhorje; hence, this place is also known as the ‘Prati Kashi Vishwanath Temple’. Devotees firmly believe that seeking blessings here bestows the same spiritual merit as a pilgrimage to the Kashi Vishwanath Temple in Varanasi.
The legend of the temple states that a devotee of Lord Mahadeva named Kashinath lived in the village of Shirudi, near Dhorje in Shrigonda. Every year during the holy month of Shravan, he would travel on foot from his village to Varanasi to seek the blessings of Kashi Vishwanath. This tradition continued for many years. Pleased by Kashinath’s unwavering devotion, Lord Mahadeva appeared before him and asked him to seek a boon. Kashinath replied, “O Lord, I wish to remain immersed in your devotion. Every year I come to visit you; now, please come with me to my village so that I may have your darshan every day.” The Lord immediately agreed and began to follow Kashinath. Lord Mahadeva set a condition that Kashinath must not look back. They departed from Kashi accordingly. As they journeyed, they reached the village of Dhorje, where the scenic beauty captivated Lord Mahadeva, and He stopped for a few moments. Curious as to why the Lord had stopped, Kashinath looked back; the moment he did, the Lord vanished from where He stood, and a Swayambhu Shivling manifested in that very spot. Consequently, Kashinath remained there to serve the Shivling. Some time later, two temples were built at this site: the Vishwanath Temple for Lord Mahadeva and the Kashinath Temple for the devotee.
arrived. Over time, the temples of Kashinath-Vishwanath became famous as Kashi Vishwanath.
The Kashinath and Vishwanath temples, featuring Yadava-era architectural design, date back to the 12th to 14th centuries. Regarding these temples, it is said that while Mahadeva and Kashinath were walking westward from Kashi, Kashinath looked back at Mahadeva, who was towards the east; consequently, the Kashinath temple faces east, while the Vishwanath temple faces west. It is also said that Sage Agastya performed penance for some time on a rock located within this temple complex.
Of these two temples, the walls of the Vishwanath temple are adorned with numerous intricate sculptures. The temple structure consists of a Nandi-mandapa (pavilion for Nandi), a Sabha-mandapa (assembly hall), and a Garbhagriha (sanctum sanctorum). In addition to the Nandi in the Nandi-mandapa, there is another Nandi in the Sabha-mandapa. The walls of the Sabha-mandapa feature several Viragals (memorial stones carved to honor heroes who attained martyrdom or heroic death in battle). In Maharashtra, these Viragals are generally found placed at the entrance of ancient temples. As one moves from the Sabha-mandapa into the Garbhagriha, the entrance is decorated with various carved sculptures, and an image of Lord Ganesha is carved on the Lalatabimba (the central lintel). Inside the Garbhagriha, there is a Shiva Linga made of black stone.
Opposite the Vishwanath Temple stands the Kashinath Temple. It is customary to have darshan at this temple before visiting Lord Vishwanath. The sabhamandapa (main hall) of this temple is more spacious compared to that of the Vishwanath Temple. There are two ancient Nandi statues there. To the right of the entrance to the sanctum sanctorum is an idol of Lord Ganesha, while inside the sanctum lies an ancient Shiva Linga. During festivals, a mask of Lord Kashinath is placed upon this Shiva Linga. The temple spire is distinctive; the niches on the spire house idols of various deities. Within the temple premises, there are two underground chambers. Many sages used to sit in these chambers to perform penance. For this reason, this area is also known as Tapobhumi.
Next to the Kashinath Temple, there is a stone stepwell (barav) shaped like a Shivling. It contains water throughout all twelve months of the year. Every year, a large fair is held here on the first Monday of Shravan. It is said that the Ganga manifests here on this first Shravani Monday. As there is no fixed time for this manifestation, thousands of devotees arrive as early as 3:00 AM to collect the holy Ganga water. The Ganga disappears approximately two and a half hours after appearing. Once the Ganga manifests, many couples from the village perform Abhishekam on the Shivling using this holy water. Where this water comes from, why it appears only on the first Monday of Shravan, and how it stops after two and a half hours—these mysteries remain unsolved to this day.
Useful Information:
- Located 22 km from Shrigonda city and 47 km from Ahilyanagar.
- ST bus facility available from Shrigonda
- Private vehicles can go directly to the temple parking lot.
- Accommodation and breakfast facilities are not available within the temple premises.
काशी विश्वनाथ मंदिर,
ढोरजे, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर
उत्तर प्रदेश के वाराणसी स्थित काशी विश्वनाथ देवस्थान अत्यंत प्रसिद्ध है। देश में वाराणसी के बाद काशी विश्वनाथ का दूसरा स्थान महाराष्ट्र के अहिल्यानगर जिले में श्रीगोंदा के ढोरजे गांव में स्थित है। प्रकृति की गोद में बसा यह स्थान महादेव और उनके परम भक्त काशिनाथ की अटूट भक्ति का प्रमाण देता है। भक्तों के लिए स्वयं महादेव काशी से सीधे ढोरजे गांव पधारे, इसीलिए इस स्थान को ‘प्रति काशीविश्वनाथ मंदिर’ भी कहा जाता है। भक्तों की ऐसी मान्यता है कि यहां दर्शन करने से वाराणसी के काशी विश्वनाथ के दर्शन का पुण्य प्राप्त होता है।
मंदिर की कथा इस प्रकार है कि श्रीगोंदा के ढोरजे के निकट शिरूडी गांव में महादेव के भक्त काशिनाथ रहते थे। वे प्रतिवर्ष श्रावण मास में वाराणसी जाकर काशी विश्वनाथ के दर्शन करते थे। यह क्रम कई वर्षों तक चलता रहा। काशिनाथ की निश्छल भक्ति से प्रसन्न होकर महादेव ने उन्हें वरदान मांगने को कहा। तब काशिनाथ ने प्रार्थना की, ‘हे प्रभु, मैं आपकी भक्ति में लीन रहना चाहता हूं। मैं हर साल आपके दर्शन के लिए आता हूं, अब आप मेरे साथ मेरे गांव चलिए, ताकि मैं प्रतिदिन आपके दर्शन कर सकूं।’ महादेव ने तुरंत सहमति दे दी और काशिनाथ के पीछे-पीछे चलने लगे। महादेव की शर्त थी कि रास्ते में पीछे मुड़कर नहीं देखना है। इसी शर्त के साथ वे काशी से निकले। चलते-चलते जब वे ढोरजे गांव पहुंचे, तो वहां का नैसर्गिक सौंदर्य देखकर महादेव वहीं रुक गए। महादेव क्यों रुक गए, यह देखने के लिए काशिनाथ ने जैसे ही पीछे मुड़कर देखा, महादेव वहीं अंतर्ध्यान हो गए और वहां स्वयंभू शिवलिंग प्रकट हो गया। तब से काशिनाथ वहीं रहकर शिवलिंग की सेवा करने लगे। कुछ समय पश्चात इस स्थान पर महादेव का ‘विश्वनाथ मंदिर’ और भक्त का ‘काशिनाथ मंदिर’ ऐसे दो मंदिरों का निर्माण किया गया।
कालांतर में काशिनाथ-विश्वनाथ के ये मंदिर ‘काशी विश्वनाथ’ के नाम से प्रसिद्ध हो गए।
यादवकालीन वास्तुकला वाले काशिनाथ और विश्वनाथ मंदिर 12वीं से 14वीं शताब्दी के हैं। इन मंदिरों के बारे में कहा जाता है कि जब महादेव और काशिनाथ काशी से पश्चिम दिशा की ओर चल रहे थे, तब काशिनाथ ने पीछे मुड़कर पूर्व दिशा में स्थित महादेव को देखा था, इसीलिए काशिनाथ मंदिर पूर्वमुखी है और विश्वनाथ मंदिर पश्चिमाभिमुख है। इस मंदिर परिसर में स्थित एक शिला पर अगस्त्य ऋषि ने कुछ समय तक तपस्या की थी।
इन दोनों मंदिरों में से विश्वनाथ मंदिर की दीवारों पर अनेक शिल्प उकेरे गए हैं। मंदिर की संरचना नंदीमंडप, सभामंडप और गर्भगृह के रूप में है। नंदीमंडप के नंदी के अलावा यहां सभामंडप में भी नंदी विराजमान हैं। सभामंडप की दीवारों में अनेक ‘वीरगल’ (युद्ध में शहीद हुए या वीरगति प्राप्त वीरों की स्मृति में पत्थर पर की गई नक्काशी) हैं। महाराष्ट्र में आमतौर पर ये वीरगल प्राचीन मंदिरों के प्रवेश द्वार पर देखने को मिलते हैं। सभामंडप से गर्भगृह में जाते समय प्रवेश द्वार पर अनेक नक्काशीदार शिल्प हैं और ललाटबिंब पर गणेश जी की मूर्ति है। गर्भगृह में काले पत्थर की शिवपिंडी है।
विश्वनाथ मंदिर के सामने काशिनाथ मंदिर स्थित है। विश्वनाथ के दर्शन से पूर्व इस मंदिर में दर्शन करने की परंपरा है। इस मंदिर का सभामंडप विश्वनाथ मंदिर की तुलना में अधिक विशाल है। वहां दो प्राचीन नंदी हैं। गर्भगृह के प्रवेश द्वार पर दाईं ओर गणेश जी की मूर्ति है और गर्भगृह में प्राचीन शिवपिंडी है। उत्सव के समय इस शिवपिंडी पर काशिनाथ का मुखौटा लगाया जाता है। मंदिर का शिखर अत्यंत विशिष्ट है। शिखर की देवड़ियों में अनेक देवी-देवताओं की मूर्तियां स्थापित हैं। इन मंदिरों के परिसर में दो गुफाएं हैं। इन गुफाओं में अनेक ऋषि तपस्या के लिए बैठते थे। इसीलिए इस परिसर को ‘तपोभूमि’ भी कहा जाता है।
काशिनाथ मंदिर के समीप शिवपिंडी के आकार की एक पत्थर की बावड़ी (बारव) है। इसमें बारह महीने जल रहता है। प्रतिवर्ष श्रावण के पहले सोमवार को यहां विशाल मेला लगता है। मान्यता है कि श्रावण के पहले सोमवार को यहां गंगा प्रकट होती है। गंगा के प्रकट होने का कोई निश्चित समय न होने के कारण, गंगा तीर्थ प्राप्त करने के लिए हजारों श्रद्धालु भोर में 3 बजे से ही यहां एकत्रित हो जाते हैं। प्रकट होने के लगभग ढाई घंटे बाद गंगा लुप्त हो जाती हैं। गंगा के प्रकट होने पर गांव के अनेक दंपत्ति उस तीर्थ से शिवलिंग का अभिषेक करते हैं। गंगा का यह जल कहां से आता है, श्रावण के पहले सोमवार को ही क्यों आता है और ढाई घंटे बाद कैसे बंद हो जाता है, यह रहस्य आज भी अनसुलझा है।
उपयोगी जानकारी:
- श्रीगोंदे शहर से 22 किमी और अहिल्यानगर से 47 किमी की दूरी पर
- श्रीगोंदे से एसटी बस सेवा उपलब्ध
- निजी वाहन सीधे मंदिर के पार्किंग स्थल तक जा सकते हैं
- मंदिर परिसर में आवास और भोजन की सुविधा उपलब्ध नहीं है
काशी विश्वનાથ મંદિર,
ઢોરજે, તા. શ્રીગોંદા, જિ. અહલ્યાનગર
ઉત્તર પ્રદેશના વારાણસી ખાતેનું કાશી વિશ્વનાથ દેવસ્થાન પ્રસિદ્ધ છે. દેશમાં વારાણસી પછી કાશી વિશ્વનાથનું બીજું સ્થાન મહારાષ્ટ્રના અહલ્યાનગર જિલ્લાના શ્રીગોંદા ખાતે આવેલું છે. અહીંના ઢોરજે નામના ગામે પ્રકૃતિના ખોળામાં આવેલું આ સ્થાન મહાદેવ અને તેમના પ્રિય ભક્ત કાશીનાથની અતૂટ ભક્તિની પ્રતીતિ કરાવે છે. ભક્ત માટે ભગવાન કાશીથી સીધા ઢોરજે ગામ આવ્યા, તેથી આ સ્થાનને ‘પ્રતિ કાશી વિશ્વનાથ મંદિર’ તરીકે પણ ઓળખવામાં આવે છે. અહીંના દર્શન કરવાથી વારાણસીના કાશી વિશ્વનાથના દર્શનનું પુણ્ય પ્રાપ્ત થાય છે, તેવી ભક્તોની શ્રદ્ધા છે.
મંદિરની આખ્યાયિકા એવી છે કે શ્રીગોંદાના ઢોરજેથી નજીક આવેલા શિરુડી ગામમાં મહાદેવના ભક્ત કાશીનાથ રહેતા હતા. દર વર્ષે શ્રાવણ મહિનામાં વારાણસી ખાતે કાશી વિશ્વનાથના દર્શન માટે તેઓ ગામથી પગપાળા જતા હતા. તેમનો આ ક્રમ અનેક વર્ષો સુધી ચાલુ રહ્યો. કાશીનાથની અનન્ય ભક્તિ જોઈને મહાદેવ પ્રસન્ન થયા અને તેમને વરદાન માંગવા કહ્યું. ત્યારે કાશીનાથે કહ્યું, ‘હે દેવ, મારે તમારી ભક્તિમાં જ રમમાણ રહેવું છે. દર વર્ષે હું તમારા દર્શને આવું છું, હવે તમે મારી સાથે મારા ગામ ચાલો, જેથી હું દરરોજ તમારા દર્શન કરી શકું.’ ભગવાને તુરંત હા પાડી અને કાશીનાથની પાછળ ચાલવા લાગ્યા. મહાદેવની શરત હતી કે રસ્તામાં પાછળ ફરીને જોવું નહીં. તે મુજબ તેઓ કાશીથી નીકળ્યા. મુસાફરી કરતા કરતા ઢોરજે ગામમાં પહોંચ્યા ત્યારે ત્યાંનો કુદરતી સૌંદર્યથી ભરપૂર પરિસર મહાદેવને ગમી ગયો અને તેઓ થોડી ક્ષણો માટે ત્યાં રોકાયા. મહાદેવ કેમ રોકાયા તે જોવા માટે કાશીનાથે પાછળ ફરીને જોયું, તો મહાદેવ જ્યાં ઊભા હતા ત્યાંથી તેઓ અદ્રશ્ય થઈ ગયા અને ત્યાં સ્વયંભૂ શિવલિંગ પ્રગટ થયું. તેથી કાશીનાથ પણ ત્યાં જ રહીને શિવલિંગની સેવા કરવા લાગ્યા. થોડા સમય પછી આ સ્થળે મહાદેવનું વિશ્વનાથ મંદિર અને ભક્તનું કાશીનાથ મંદિર એમ બે મંદિરો બાંધવામાં
આવ્યા. સમય જતાં કાશીનાથ-વિશ્વનાથના મંદિરો કાશી વિશ્વનાથ તરીકે પ્રસિદ્ધ થયા.
યાદવકાલીન સ્થાપત્ય રચના ધરાવતા કાશીનાથ અને વિશ્વનાથના આ મંદિરો ૧૨મી થી ૧૪મી સદીના છે. આ મંદિરો વિશે એવું કહેવાય છે કે જ્યારે મહાદેવ અને કાશીનાથ કાશીથી પશ્ચિમ દિશા તરફ ચાલી રહ્યા હતા ત્યારે કાશીનાથે પાછળ ફરીને પૂર્વ દિશામાં રહેલા મહાદેવ તરફ જોયું હતું, તેથી કાશીનાથ મંદિર પૂર્વાભિમુખ છે, જ્યારે વિશ્વનાથ મંદિર પશ્ચિમાભિમુખ છે. આ મંદિર પરિસરમાં આવેલા એક ખડક પર અગસ્ત્ય ઋષિએ થોડો સમય તપસ્યા કરી હતી.
આ બે મંદિરો પૈકી વિશ્વનાથ મંદિરની દીવાલો પર અનેક શિલ્પો કોતરેલા છે. નંદીમંડપ, સભામંડપ અને ગર્ભગૃહ એવી મંદિરની રચના છે. નંદીમંડપમાં રહેલા નંદી સિવાય અહીંના સભામંડપમાં પણ નંદી છે. સભામંડપની દીવાલોમાં અનેક વીરગળ (યુદ્ધમાં શહીદ થયેલા કે વીરગતિ પામેલા વીરોની યાદમાં પથ્થર પર કરેલું કોતરકામ) છે. મહારાષ્ટ્રમાં સામાન્ય રીતે આ વીરગળ પ્રાચીન મંદિરોના પ્રવેશદ્વાર પાસે જોવા મળે છે. સભામંડપમાંથી ગર્ભગૃહમાં જતી વખતે ત્યાંના પ્રવેશદ્વાર પર અનેક કોતરણીવાળા શિલ્પો છે, તો લલાટબિંબ પર ગણેશજીની મૂર્તિ છે. ગર્ભગૃહમાં કાળા પથ્થરની શિવપિંડી છે.
વિશ્વનાથ મંદિરની સામે કાશીનાથ મંદિર છે. વિશ્વનાથના દર્શન કરતા પહેલા આ મંદિરમાં દર્શન કરવાની પરંપરા છે. આ મંદિરનો સભામંડપ વિશ્વનાથ મંદિરની તુલનામાં વિશાળ છે. ત્યાં બે પ્રાચીન નંદી છે. ગર્ભગૃહના પ્રવેશદ્વાર પર જમણી બાજુ ગણેશજીની મૂર્તિ છે, તો ગર્ભગૃહમાં પ્રાચીન શિવપિંડી છે. આ શિવપિંડી પર ઉત્સવના સમયે કાશીનાથનો મુખવટો લગાવવામાં આવે છે. મંદિરનો કળશ વિશિષ્ટ છે. કળશ પરની દેવડીઓમાં અનેક દેવી-દેવતાઓની મૂર્તિઓ રાખવામાં આવી છે. આ મંદિરોના પરિસરમાં બે ભોંયરાઓ છે. આ ભોંયરાઓમાં અનેક ઋષિઓ તપ કરવા માટે બેસતા હતા. તેથી આ પરિસરને તપોભૂમિ પણ કહેવામાં આવે છે.
કાશીનાથ મંદિરની બાજુમાં એક શિવપિંડીના આકારની પથ્થરની વાવ છે. જેમાં બારેમાસ પાણી રહે છે. દર વર્ષે શ્રાવણ મહિનાના પહેલા સોમવારે અહીં મોટો મેળો ભરાય છે. એવું કહેવાય છે કે પહેલા શ્રાવણી સોમવારે અહીં ગંગા પ્રગટ થાય છે. આ ગંગા પ્રગટ થવાનો કોઈ ચોક્કસ સમય ન હોવાથી ગંગાતીર્થ લેવા માટે વહેલી સવારે ૩ વાગ્યાથી હજારો ભક્તો અહીં આવે છે. પ્રગટ થયા પછી આશરે અઢી કલાક બાદ ગંગા અદ્રશ્ય થઈ જાય છે. ગંગા પ્રગટ થયા પછી ગામના અનેક દંપતીઓ તે તીર્થથી શિવલિંગ પર અભિષેક કરે છે. ગંગાનું આ પાણી ક્યાંથી આવે છે, તે શ્રાવણના પહેલા સોમવારે જ કેમ આવે છે, અઢી કલાક પછી તે કેવી રીતે બંધ થઈ જાય છે, તે રહસ્યનો ઉકેલ હજુ સુધી કોઈને મળ્યો નથી.
ઉપયોગી માહિતી:
- શ્રીગોંદા શહેરથી ૨૨ કિમી, જ્યારે અહલ્યાનગરથી ૪૭ કિમી અંતરે
- શ્રીગોંદાથી એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો સીધા મંદિરના પાર્કિંગ સુધી જઈ શકે છે
- મંદિર પરિસરમાં રહેવા અને જમવાની સુવિધા નથી
காசி விஸ்வநாதர் கோயில்,
ढोरजे, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर
உத்தரப் பிரதேசத்தில் உள்ள வாரணாசியின் காசி விஸ்வநாதர் ஆலயம் மிகவும் புகழ்பெற்றது. நாட்டிலேயே வாரணாசிக்கு அடுத்தபடியாக, காசி விஸ்வநாதரின் இரண்டாவது தலம் மகாராஷ்டிராவின் அகில்யானகர் மாவட்டத்தில் உள்ள ஸ்ரீகொண்டாவில் அமைந்துள்ளது. இங்குள்ள டோர்ஜே கிராமத்தில், இயற்கையின் மடியில் அமைந்துள்ள இந்த இடம், மகாதேவனுக்கும் அவரது அன்புக்குரிய பக்தரான காசிநாதனுக்கும் இடையிலான அளவற்ற பக்தியின் சான்றாகத் திகழ்கிறது. பக்தனுக்காக இறைவனே காசியிலிருந்து நேரடியாக டோர்ஜே கிராமத்திற்கு வந்ததால், இந்த தலம் ‘பிரதி காசி விஸ்வநாதர் கோயில்’ என்றும் அழைக்கப்படுகிறது. இங்கு தரிசனம் செய்வதன் மூலம் வாரணாசியில் உள்ள காசி விஸ்வநாதரை தரிசித்த புண்ணியம் கிடைப்பதாக பக்தர்கள் உறுதியாக நம்புகின்றனர்.
கோவிலின் தலபுராணம் என்னவென்றால், ஸ்ரீகொண்டாவிற்கு அருகில் உள்ள தோர்ஜேவிற்கு அருகிலுள்ள ஷிருடி கிராமத்தில் சிவபெருமானின் பக்தரான காசினாத் வசித்து வந்தார். ஒவ்வொரு ஆண்டும் ஆடி (ஷ்ராவண) மாதத்தில், வாரணாசியில் உள்ள காசி விஸ்வநாதரை தரிசனம் செய்வதற்காக அவர் கிராமத்திலிருந்து பாதயாத்திரையாகச் செல்வார். இந்த வழக்கம் பல ஆண்டுகளாகத் தொடர்ந்து வந்தது. காசினாத்தின் அளவற்ற பக்தியைக் கண்டு மகிழ்ந்த சிவபெருமான், அவருக்கு வரம் அளிப்பதாகக் கூறினார். அதற்கு காசினாத், ‘இறைவா, நான் உமது பக்தியில் திளைக்க விரும்புகிறேன். ஒவ்வொரு ஆண்டும் நான் உமது தரிசனத்திற்கு வருகிறேன், இப்போது நீரே என்னுடன் என் கிராமத்திற்கு வாருங்கள், அதனால் நான் தினமும் உமது தரிசனத்தைப் பெற முடியும்’ என்று வேண்டினார். இறைவனும் உடனடியாக ஒப்புக்கொண்டு, காசினாத்திற்குப் பின்னால் செல்லத் தொடங்கினார். வழியில் திரும்பிப் பார்க்கக்கூடாது என்பது சிவபெருமானின் நிபந்தனையாக இருந்தது. அதன்படி அவர்கள் காசியிலிருந்து புறப்பட்டனர். பல இடங்களைக் கடந்து தோர்ஜே கிராமத்திற்கு வந்தடைந்தபோது, அங்குள்ள இயற்கை எழில் கொஞ்சும் சூழல் சிவபெருமானுக்குப் பிடித்துப்போக, அவர் சில கணங்கள் அங்கு நின்றார். சிவபெருமான் ஏன் நின்றார் என்று அறிய காசினாத் திரும்பிப் பார்த்தபோது, சிவபெருமான் நின்ற இடத்திலிருந்து மறைந்து, அங்கு சுயம்பு லிங்கமாகத் தோன்றினார். அதனால் காசினாத்தும் அங்கேயே தங்கி சிவலிங்கத்திற்குச் சேவை செய்யத் தொடங்கினார். சில காலத்திற்குப் பிறகு, இந்த இடத்தில் சிவபெருமானின் விஸ்வநாதர் கோவிலும், பக்தரான காசினாத்தின் கோவிலும் என இரண்டு கோவில்கள் எழுப்பப்பட்டன.
ஆலயம் உருவானது. காலப்போக்கில் காசிநாத-விஸ்வநாதர் ஆலயங்கள் காசி விஸ்வநாதர் என்று புகழ்பெற்று விளங்கின.
யாதவர் காலத்துக் கட்டடக்கலை அமைப்பைக் கொண்ட காசிநாத் மற்றும் விஸ்வநாத் கோயில்கள் கி.பி. 12-ஆம் நூற்றாண்டு முதல் 14-ஆம் நூற்றாண்டு வரையிலான காலத்தைச் சேர்ந்தவை. இந்தக் கோயில்களைப் பற்றி ஒரு செவிவழிச் செய்தி உள்ளது: அதாவது, மகாதேவரும் காசிநாதரும் காசியிலிருந்து மேற்கு நோக்கி நடந்து சென்று கொண்டிருந்தபோது, காசிநாதர் திரும்பிப் பார்த்து கிழக்கே இருந்த மகாதேவரை தரிசித்தார். அதனால் காசிநாத் கோயில் கிழக்கு நோக்கியும், விஸ்வநாத் கோயில் மேற்கு நோக்கியும் அமைந்துள்ளன. இந்தக் கோயில் வளாகத்தில் உள்ள ஒரு பாறையில் அகஸ்திய முனிவர் சில காலம் தவம் செய்திருந்தார்.
இந்த இரண்டு கோயில்களில், விஸ்வநாதர் கோயிலின் சுவர்களில் பல சிற்பங்கள் செதுக்கப்பட்டுள்ளன. நந்தி மண்டபம், சபா மண்டபம் மற்றும் கருவறை என இக்கோயில் அமைக்கப்பட்டுள்ளது. நந்தி மண்டபத்தில் உள்ள நந்தியைத் தவிர, சபா மண்டபத்திலும் ஒரு நந்தி உள்ளது. சபா மண்டபத்தின் சுவர்களில் பல வீரக்கற்கள் (போரில் உயிர்நீத்த அல்லது வீரமரணம் அடைந்த வீரர்களை நினைவுகூரும் வகையில் கல்லில் செதுக்கப்பட்ட வேலைப்பாடுகள்) உள்ளன. மகாராஷ்டிராவில் பொதுவாக இத்தகைய வீரக்கற்கள் பழமையான கோயில்களின் முன்பகுதியில் வைக்கப்பட்டிருப்பதை நாம் காணலாம். சபா மண்டபத்திலிருந்து கருவறைக்குச் செல்லும் நுழைவாயிலில் பல செதுக்கப்பட்ட சிற்பங்களும், அதன் மேல் நிலையில் (லலாட பிம்பம்) விநாயகர் சிலையும் உள்ளன. கருவறையில் கருங்கல்லால் ஆன சிவலிங்கம் உள்ளது.
விஸ்வநாதர் ஆலயத்திற்கு எதிரே காசிநாதர் ஆலயம் உள்ளது. விஸ்வநாதரை தரிசிப்பதற்கு முன்பாக இந்த ஆலயத்தில் தரிசனம் செய்வது வழக்கமாகும். இந்த ஆலயத்தின் முகமண்டபம் விஸ்வநாதர் ஆலயத்தை விட விசாலமானது. அங்கு இரண்டு பழமையான நந்திகள் உள்ளன. கருவறையின் நுழைவாயிலில் வலதுபுறம் விநாயகர் சிலையும், கருவறையில் பழமையான சிவலிங்கமும் உள்ளன. இந்த சிவலிங்கத்தின் மீது திருவிழாக் காலங்களில் காசிநாதரின் முகமூடி அணிவிக்கப்படுகிறது. ஆலயத்தின் கோபுரம் தனிச்சிறப்பு வாய்ந்தது. கோபுரத்தின் மாடங்களில் பல தெய்வங்களின் சிலைகள் வைக்கப்பட்டுள்ளன. இந்த ஆலய வளாகத்தில் இரண்டு நிலவறைகள் உள்ளன. இந்த நிலவறைகளில் பல முனிவர்கள் தவம் செய்வதற்காக அமர்ந்திருந்தனர். எனவே, இப்பகுதியை தபோபூமி என்றும் அழைக்கிறார்கள்.
காசிநாத் ஆலயத்திற்கு அருகில் சிவலிங்க வடிவிலான ஒரு கல் படிக்கிணறு உள்ளது. இதில் ஆண்டு முழுவதும் தண்ணீர் இருக்கும். ஒவ்வொரு ஆண்டும் ஆடி மாதத்தின் (ஷ்ராவண மாதம்) முதல் திங்கட்கிழமையன்று இங்கு பெரும் திருவிழா நடைபெறுகிறது. ஆடி மாதத்தின் முதல் திங்கட்கிழமையன்று இங்கு கங்கை வெளிப்படுவதாகக் கூறப்படுகிறது. கங்கை வெளிப்படும் நேரம் துல்லியமாகத் தெரியாததால், கங்கை தீர்த்தத்தைப் பெறுவதற்காக அதிகாலை 3 மணி முதலே ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் இங்கு கூடுகிறார்கள். கங்கை வெளிப்பட்ட பிறகு, சுமார் இரண்டரை மணி நேரத்தில் மறைந்துவிடுகிறது. கங்கை வெளிப்பட்டவுடன், கிராமத்தைச் சேர்ந்த பல தம்பதியினர் அந்தத் தீர்த்தத்தைக் கொண்டு சிவலிங்கத்திற்கு அபிஷேகம் செய்கிறார்கள். கங்கையின் இந்த நீர் எங்கிருந்து வருகிறது, ஏன் ஆடி மாதத்தின் முதல் திங்கட்கிழமையன்று மட்டும் வருகிறது, இரண்டரை மணி நேரத்திற்குப் பிறகு எப்படி நின்றுவிடுகிறது என்பது போன்ற மர்மங்கள் இன்றுவரை யாருக்கும் புரியாத புதிராகவே உள்ளன.
பயனுள்ள தகவல்கள்:
- ஸ்ரீகொண்டே நகரத்திலிருந்து 22 கி.மீ, மற்றும் அகல்யானகரிலிருந்து 47 கி.மீ தொலைவில்
- ஸ்ரீகொண்டையிலிருந்து அரசுப் பேருந்து (ST) வசதி உள்ளது
- சொந்த வாகனங்கள் நேரடியாகக் கோயில் வாகன நிறுத்துமிடம் வரை செல்லலாம்.
- கோயில் வளாகத்தில் தங்குவதற்கும் காலை உணவிற்கும் வசதி இல்லை.
కాశీ విశ్వనాథ దేవాలయం,
ढोरजे, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर
ఉత్తరప్రదేశ్లోని వారణాసిలో ఉన్న కాశీ విశ్వనాథ దేవాలయం ఎంతో ప్రసిద్ధి చెందినది. దేశంలో వారణాసి తర్వాత కాశీ విశ్వనాథుని రెండవ క్షేత్రం మహారాష్ట్రలోని అహల్యానగర్ జిల్లా, శ్రీగొండలో ఉంది. ఇక్కడి ధోర్జే గ్రామంలో ప్రకృతి ఒడిలో వెలసిన ఈ క్షేత్రం, మహాదేవునికి మరియు ఆయన పరమ భక్తుడైన కాశీనాథునికి మధ్య ఉన్న నిష్కల్మషమైన భక్తికి నిదర్శనంగా నిలుస్తుంది. భక్తుని కోసం సాక్షాత్తు ఆ దేవుడే కాశీ నుండి నేరుగా ధోర్జే గ్రామానికి విచ్చేయడం వల్ల, ఈ క్షేత్రాన్ని ‘ప్రతి కాశీ విశ్వనాథ ఆలయం’ అని కూడా పిలుస్తారు. ఇక్కడ దర్శనం చేసుకుంటే వారణాసిలోని కాశీ విశ్వనాథుని దర్శించుకున్నంత పుణ్యఫలం లభిస్తుందని భక్తుల ప్రగాఢ విశ్వాసం.
ఈ ఆలయ పురాణగాథ ప్రకారం, శ్రీగొంద సమీపంలోని ధోర్జేకు దగ్గరగా ఉన్న శిరూడి గ్రామంలో మహాదేవుని భక్తుడైన కాశీనాథుడు నివసించేవాడు. ప్రతి సంవత్సరం శ్రావణ మాసంలో ఆయన వారణాసికి వెళ్లి కాశీ విశ్వనాథుని దర్శించుకోవడానికి కాలినడకన వెళ్లేవాడు. ఈ క్రమం అనేక సంవత్సరాలుగా కొనసాగుతూ వచ్చింది. కాశీనాథుని నిశ్చల భక్తికి మెచ్చిన మహాదేవుడు ప్రత్యక్షమై, ఏదైనా వరం కోరుకోమని చెప్పాడు. అప్పుడు కాశీనాథుడు, ‘దేవా, నేను నీ భక్తిలోనే లీనమైపోవాలనుకుంటున్నాను. ప్రతి సంవత్సరం నేను నీ దర్శనానికి వస్తున్నాను, ఇప్పుడు నువ్వు నాతో పాటు నా గ్రామానికి రా, తద్వారా నాకు ప్రతిరోజూ నీ దర్శన భాగ్యం కలుగుతుంది’ అని కోరాడు. దేవుడు వెంటనే అంగీకరించి, కాశీనాథుని వెనుక నడవసాగాడు. దారిలో ఎట్టి పరిస్థితుల్లోనూ వెనక్కి తిరిగి చూడకూడదనేది మహాదేవుని షరతు. ఆ నిబంధన మేరకు వారు కాశీ నుండి బయలుదేరారు. ప్రయాణిస్తూ ధోర్జే గ్రామానికి చేరుకున్నప్పుడు, అక్కడి ప్రకృతి రమణీయతకు మహాదేవుడు ముగ్ధుడై కొన్ని క్షణాలు అక్కడ ఆగిపోయాడు. మహాదేవుడు ఎందుకు ఆగిపోయారో తెలుసుకోవాలనే కుతూహలంతో కాశీనాథుడు వెనక్కి తిరిగి చూడగా, మహాదేవుడు నిలబడిన చోట ఆయన అదృశ్యమై, అక్కడ స్వయంభూ శివలింగం ఆవిర్భవించింది. ఆ కారణంగా కాశీనాథుడు కూడా అక్కడే ఉండి శివలింగ సేవలో తరించసాగాడు. కొంత కాలం తర్వాత ఈ ప్రదేశంలో మహాదేవుని విశ్వనాథ ఆలయం మరియు భక్తుడైన కాశీనాథుని ఆలయం అనే రెండు దేవాలయాలను నిర్మించారు.
వచ్చాయి. కాలక్రమేణా కాశీనాథ-విశ్వనాథుల ఆలయాలు కాశీ విశ్వనాథుని ఆలయాలుగా ప్రసిద్ధి చెందాయి.
యాదవ కాలపు నిర్మాణ శైలిని కలిగి ఉన్న కాశీనాథ మరియు విశ్వనాథ దేవాలయాలు 12వ నుండి 14వ శతాబ్దానికి చెందినవి. ఈ దేవాలయాల గురించి ఒక కథనం ప్రాచుర్యంలో ఉంది; మహాదేవుడు మరియు కాశీనాథుడు కాశీ నుండి పడమర దిశగా నడుచుకుంటూ వస్తుండగా, కాశీనాథుడు వెనక్కి తిరిగి తూర్పున ఉన్న మహాదేవుడిని చూశారని, అందుకే కాశీనాథ దేవాలయం తూర్పు ముఖంగా, విశ్వనాథ దేవాలయం పడమర ముఖంగా ఉన్నాయని చెబుతారు. ఈ దేవాలయ ప్రాంగణంలో ఉన్న ఒక బండరాయిపై అగస్త్య మహర్షి కొంతకాలం తపస్సు చేశారు.
ఈ రెండు ఆలయాలలో, విశ్వనాథ ఆలయ గోడలపై అనేక శిల్పాలు చెక్కబడి ఉన్నాయి. ఈ ఆలయం నందిమండపం, సభామండపం మరియు గర్భగృహం అనే నిర్మాణ శైలిని కలిగి ఉంది. నందిమండపంలోని నందితో పాటు, ఇక్కడి సభామండపంలో కూడా మరొక నంది ఉంది. సభామండపం గోడలలో అనేక వీరగళ్లు (యుద్ధంలో అమరులైన లేదా వీరమరణం పొందిన వీరుల స్మృత్యర్థం రాతిపై చెక్కబడిన శిల్పాలు) ఉన్నాయి. మహారాష్ట్రలో సాధారణంగా ఇటువంటి వీరగళ్లను ప్రాచీన ఆలయాల ముఖద్వారం వద్ద ఉంచడం కనిపిస్తుంది. సభామండపం నుండి గర్భగృహంలోకి వెళ్లేటప్పుడు, దాని ప్రవేశద్వారంపై అనేక శిల్పాలు చెక్కబడి ఉన్నాయి, అలాగే లలాటబింబంపై గణేశుని విగ్రహం ఉంది. గర్భగృహంలో నల్లరాతితో చేసిన శివలింగం ఉంది.
విశ్వనాథ ఆలయానికి ఎదురుగా కాశీనాథ ఆలయం ఉంది. విశ్వనాథుని దర్శనానికి ముందు ఈ ఆలయంలో దర్శనం చేసుకోవడం ఆచారంగా ఉంది. ఈ ఆలయ సభామండపం విశ్వనాథ ఆలయంతో పోలిస్తే విశాలంగా ఉంటుంది. అక్కడ రెండు ప్రాచీన నంది విగ్రహాలు ఉన్నాయి. గర్భాలయ ప్రవేశద్వారం వద్ద కుడివైపున గణేశుని విగ్రహం, గర్భాలయంలో ప్రాచీన శివలింగం ఉన్నాయి. ఉత్సవాల సమయంలో ఈ శివలింగానికి కాశీనాథుని ముఖాన్ని అలంకరిస్తారు. ఆలయ గోపురం ఎంతో విశిష్టమైనది. గోపురంలోని చిన్న గూళ్లలో అనేక దేవతా విగ్రహాలను ప్రతిష్టించారు. ఈ ఆలయ ప్రాంగణంలో రెండు భూగర్భ గదులు (భుయారాలు) ఉన్నాయి. ఈ గదులలో పూర్వం అనేకమంది ఋషులు తపస్సు చేసుకునేవారు. అందుకే ఈ ప్రాంతాన్ని తపోభూమి అని కూడా పిలుస్తారు.
కాశీనాథ ఆలయం పక్కనే శివలింగం ఆకారంలో ఉన్న ఒక రాతి బావి (బారవ్) ఉంది. ఇందులో ఏడాది పొడవునా నీరు ఉంటుంది. ప్రతి సంవత్సరం శ్రావణ మాసంలోని మొదటి సోమవారం నాడు ఇక్కడ పెద్ద జాతర జరుగుతుంది. మొదటి శ్రావణ సోమవారం నాడు ఇక్కడ గంగ ప్రత్యక్షమవుతుందని చెబుతారు. గంగ ప్రత్యక్షమయ్యే సమయం ఖచ్చితంగా తెలియకపోవడంతో, గంగా తీర్థాన్ని స్వీకరించడానికి వేలాది మంది భక్తులు తెల్లవారుజామున 3 గంటల నుండే ఇక్కడికి చేరుకుంటారు. గంగ ప్రత్యక్షమైన సుమారు రెండున్నర గంటల తర్వాత మళ్ళీ అంతర్ధానమవుతుంది. గంగ ప్రత్యక్షమైన తర్వాత, గ్రామస్థులైన అనేక దంపతులు ఆ తీర్థంతో శివలింగానికి అభిషేకం చేస్తారు. గంగ నీరు ఎక్కడి నుండి వస్తుంది, శ్రావణ మాసంలోని మొదటి సోమవారం నాడే ఎందుకు వస్తుంది, రెండున్నర గంటల తర్వాత ఎలా ఆగిపోతుంది అనే రహస్యాలు ఇప్పటికీ ఎవరికీ అంతుచిక్కలేదు.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- శ్రీగొందే నగరం నుండి 22 కి.మీ, అహల్యానగర్ నుండి 47 కి.మీ దూరంలో
- శ్రీగొందే నుండి ఎస్టీ (ST) బస్సు సౌకర్యం
- సొంత వాహనాలు నేరుగా ఆలయ పార్కింగ్ వరకు వెళ్లవచ్చు.
- మందిర ప్రాంగణంలో వసతి మరియు అల్పాహార సౌకర్యం లేదు.
കാശി വിശ്വനാഥ ക്ഷേത്രം,
ധോർജെ, താലൂക്ക് ശ്രീഗോണ്ട, ജില്ല അഹല്യാനഗർ
ഉത്തർപ്രദേശിലെ വാരണാസിയിലുള്ള കാശി വിശ്വനാഥ ക്ഷേത്രം ലോകപ്രശസ്തമാണ്. വാരണാസിക്ക് ശേഷം, രാജ്യത്തെ കാശി വിശ്വനാഥന്റെ രണ്ടാമത്തെ പീഠം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത് മഹാരാഷ്ട്രയിലെ അഹല്യാനഗർ ജില്ലയിലുള്ള ശ്രീഗോണ്ടയിലാണ്. ധോർജെ ഗ്രാമത്തിലെ പ്രകൃതിരമണീയമായ മടിത്തട്ടിൽ സ്ഥിതി ചെയ്യുന്ന ഈ പുണ്യസ്ഥലം, ഭഗവാൻ മഹാദേവനും അദ്ദേഹത്തിന്റെ പ്രിയഭക്തനായ കാശിനാഥനും തമ്മിലുള്ള അഗാധമായ ഭക്തിയുടെ സാക്ഷ്യമായി നിലകൊള്ളുന്നു. തന്റെ ഭക്തനുവേണ്ടി ഭഗവാൻ കാശിയിൽ നിന്ന് നേരിട്ട് ധോർജെ ഗ്രാമത്തിലേക്ക് എഴുന്നള്ളി എന്നാണ് വിശ്വാസം; അതിനാൽ ഈ സ്ഥലം ‘പ്രതി കാശി വിശ്വനാഥ ക്ഷേത്രം’ എന്നും അറിയപ്പെടുന്നു. വാരണാസിയിലെ കാശി വിശ്വനാഥ ക്ഷേത്രത്തിൽ തീർത്ഥയാത്ര നടത്തിയാൽ ലഭിക്കുന്ന അതേ ആത്മീയ പുണ്യം ഇവിടെ ദർശനം നടത്തിയാലും ലഭിക്കുമെന്ന് ഭക്തർ ഉറച്ചു വിശ്വസിക്കുന്നു.
ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഐതിഹ്യം അനുസരിച്ച്, ശ്രീഗോണ്ടയിലെ ധോർജെയ്ക്ക് സമീപമുള്ള ശിരുഡി എന്ന ഗ്രാമത്തിൽ കാശിനാഥൻ എന്ന മഹാദേവ ഭക്തൻ താമസിച്ചിരുന്നു. എല്ലാ വർഷവും പുണ്യമാസമായ ശ്രാവണത്തിൽ, കാശി വിശ്വനാഥന്റെ അനുഗ്രഹം തേടാനായി അദ്ദേഹം തന്റെ ഗ്രാമത്തിൽ നിന്ന് കാശിയിലേക്ക് കാൽനടയായി യാത്ര ചെയ്യുമായിരുന്നു. ഈ പതിവ് പല വർഷങ്ങളായി തുടർന്നു. കാശിനാഥന്റെ അചഞ്ചലമായ ഭക്തിയിൽ പ്രീതനായ മഹാദേവൻ അദ്ദേഹത്തിന് മുന്നിൽ പ്രത്യക്ഷപ്പെടുകയും ഒരു വരം ചോദിക്കാൻ ആവശ്യപ്പെടുകയും ചെയ്തു. കാശിനാഥൻ മറുപടി നൽകി, “പ്രഭോ, അങ്ങയുടെ ഭക്തിയിൽ മുഴുകി ഇരിക്കാനാണ് ഞാൻ ആഗ്രഹിക്കുന്നത്. എല്ലാ വർഷവും ഞാൻ അങ്ങയെ ദർശിക്കാൻ വരുന്നു; ഇപ്പോൾ, ദയവായി എന്നോടൊപ്പം എന്റെ ഗ്രാമത്തിലേക്ക് വരണമേ, അപ്പോൾ എനിക്ക് എല്ലാ ദിവസവും അങ്ങയെ ദർശിക്കാൻ സാധിക്കും.” ഭഗവാൻ ഉടൻ തന്നെ സമ്മതിക്കുകയും കാശിനാഥനെ അനുഗമിക്കാൻ തുടങ്ങുകയും ചെയ്തു. കാശിനാഥൻ തിരിഞ്ഞു നോക്കരുത് എന്ന ഉപാധിയോടെയാണ് മഹാദേവൻ യാത്ര തിരിച്ചത്. അവർ കാശിയിൽ നിന്ന് യാത്ര തുടർന്നു. യാത്രയ്ക്കിടയിൽ അവർ ധോർജെ ഗ്രാമത്തിൽ എത്തിച്ചേർന്നു. അവിടുത്തെ പ്രകൃതിഭംഗിയിൽ ആകൃഷ്ടനായ മഹാദേവൻ കുറച്ചു നിമിഷങ്ങൾ അവിടെ നിന്നു. ഭഗവാൻ എന്തുകൊണ്ടാണ് നിർത്തിയതെന്ന് അറിയാനുള്ള ആകാംക്ഷയോടെ കാശിനാഥൻ പിന്നിലേക്ക് നോക്കി; അദ്ദേഹം നോക്കിയ നിമിഷം തന്നെ ഭഗവാൻ അവിടെ നിന്ന് അപ്രത്യക്ഷനാവുകയും, ആ സ്ഥാനത്ത് ഒരു സ്വയംഭൂ ശിവലിംഗം പ്രത്യക്ഷപ്പെടുകയും ചെയ്തു. തൽഫലമായി, കാശിനാഥൻ ആ ശിവലിംഗത്തെ സേവിക്കാനായി അവിടെത്തന്നെ താമസിച്ചു. കുറച്ചു കാലത്തിന് ശേഷം, ഈ സ്ഥലത്ത് രണ്ട് ക്ഷേത്രങ്ങൾ നിർമ്മിക്കപ്പെട്ടു: മഹാദേവനായി വിശ്വനാഥ ക്ഷേത്രവും, ഭക്തനായി കാശിനാഥ ക്ഷേത്രവും.
എത്തിച്ചേർന്നു. കാലക്രമേണ, കാശിനാഥ-വിശ്വനാഥ ക്ഷേത്രങ്ങൾ കാശി വിശ്വനാഥൻ എന്ന പേരിൽ പ്രശസ്തമായി.
യാദവ കാലഘട്ടത്തിലെ വാസ്തുവിദ്യാ ശൈലിയിൽ നിർമ്മിക്കപ്പെട്ട കാശിനാഥ്, വിശ്വനാഥ ക്ഷേത്രങ്ങൾ പന്ത്രണ്ടാം നൂറ്റാണ്ട് മുതൽ പതിനാലാം നൂറ്റാണ്ട് വരെയുള്ള കാലഘട്ടത്തിലേതാണ്. ഈ ക്ഷേത്രങ്ങളെക്കുറിച്ച് പറയപ്പെടുന്നത് ഇപ്രകാരമാണ്: മഹാദേവനും കാശിനാഥനും കാശിയിൽ നിന്ന് പടിഞ്ഞാറോട്ട് നടക്കുമ്പോൾ, കിഴക്കുഭാഗത്തുണ്ടായിരുന്ന മഹാദേവനെ കാശിനാഥൻ തിരിഞ്ഞുനോക്കി; തൽഫലമായി, കാശിനാഥ ക്ഷേത്രം കിഴക്കോട്ട് ദർശനമായും, വിശ്വനാഥ ക്ഷേത്രം പടിഞ്ഞാറോട്ട് ദർശനമായും സ്ഥിതി ചെയ്യുന്നു. ഈ ക്ഷേത്ര സമുച്ചയത്തിനുള്ളിലെ ഒരു പാറയിൽ അഗസ്ത്യ മുനി കുറച്ചുകാലം തപസ്സനുഷ്ഠിച്ചിരുന്നു എന്നും പറയപ്പെടുന്നു.
ഈ രണ്ട് ക്ഷേത്രങ്ങളിൽ, വിശ്വനാഥ ക്ഷേത്രത്തിന്റെ ചുവരുകൾ സങ്കീർണ്ണമായ നിരവധി ശില്പങ്ങളാൽ അലങ്കരിച്ചിരിക്കുന്നു. നന്ദി-മണ്ഡപം (നന്ദിക്കായുള്ള മണ്ഡപം), സഭാ-മണ്ഡപം (സഭായോഗ ഹാൾ), ഗർഭഗൃഹം (ക്ഷേത്രത്തിലെ ശ്രീകോവിൽ) എന്നിവ ചേർന്നതാണ് ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. നന്ദി-മണ്ഡപത്തിലെ നന്ദിക്ക് പുറമെ, സഭാ-മണ്ഡപത്തിലും മറ്റൊരു നന്ദിയുണ്ട്. സഭാ-മണ്ഡപത്തിന്റെ ചുവരുകളിൽ നിരവധി വീരഗല്ലുകൾ (യുദ്ധത്തിൽ രക്തസാക്ഷിത്വം വരിച്ചവരോ വീരമരണം പ്രാപിച്ചവരോ ആയ യോദ്ധാക്കളെ ആദരിക്കുന്നതിനായി കൊത്തിയെടുത്ത സ്മാരക ശിലകൾ) കാണാം. മഹാരാഷ്ട്രയിൽ, ഇത്തരം വീരഗല്ലുകൾ സാധാരണയായി പുരാതന ക്ഷേത്രങ്ങളുടെ പ്രവേശന കവാടത്തിലാണ് സ്ഥാപിക്കാറുള്ളത്. സഭാ-മണ്ഡപത്തിൽ നിന്ന് ഗർഭഗൃഹത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കുമ്പോൾ, പ്രവേശന കവാടം വിവിധ ശില്പങ്ങളാൽ അലങ്കരിച്ചിരിക്കുന്നു, കൂടാതെ ലലാടബിംബത്തിൽ (മധ്യ ലിന്റൽ) ഭഗവാൻ ഗണപതിയുടെ രൂപവും കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിനുള്ളിൽ കറുത്ത ശിലയിൽ നിർമ്മിച്ച ഒരു ശിവലിംഗമുണ്ട്.
വിശ്വനാഥ ക്ഷേത്രത്തിന് അഭിമുഖമായാണ് കാശിനാഥ ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ഭഗവാൻ വിശ്വനാഥനെ ദർശിക്കുന്നതിന് മുൻപ് ഈ ക്ഷേത്രത്തിൽ ദർശനം നടത്തുന്നത് പതിവാണ്. വിശ്വനാഥ ക്ഷേത്രത്തെ അപേക്ഷിച്ച് ഈ ക്ഷേത്രത്തിലെ സഭാമണ്ഡപം കൂടുതൽ വിശാലമാണ്. ഇവിടെ രണ്ട് പുരാതന നന്ദി വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിലേക്കുള്ള പ്രവേശന കവാടത്തിന് വലതുവശത്തായി ഗണപതി ഭഗവാന്റെ വിഗ്രഹവും, ഗർഭഗൃഹത്തിനുള്ളിൽ പുരാതനമായ ഒരു ശിവലിംഗവും പ്രതിഷ്ഠിച്ചിരിക്കുന്നു. ഉത്സവവേളകളിൽ, ഈ ശിവലിംഗത്തിൽ കാശിനാഥ ഭഗവാന്റെ മുഖംമൂടി അണിയിക്കാറുണ്ട്. ക്ഷേത്രഗോപുരം സവിശേഷമാണ്; ഗോപുരത്തിലെ മാടങ്ങളിൽ വിവിധ ദേവതകളുടെ വിഗ്രഹങ്ങൾ സ്ഥാപിച്ചിരിക്കുന്നു. ക്ഷേത്രപരിസരത്ത് ഭൂഗർഭ അറകളായ രണ്ട് അറകളുണ്ട്. പല ഋഷിമാരും തപസ്സനുഷ്ഠിക്കാൻ ഈ അറകളിൽ ഇരിക്കാറുണ്ടായിരുന്നു. ഇക്കാരണത്താൽ, ഈ പ്രദേശം തപോഭൂമി എന്നും അറിയപ്പെടുന്നു.
കാശിനാഥ ക്ഷേത്രത്തിന് സമീപം ശിവലിംഗത്തിന്റെ ആകൃതിയിലുള്ള ഒരു കൽക്കിണർ (ബാരവ്) ഉണ്ട്. വർഷത്തിലെ പന്ത്രണ്ട് മാസവും ഇതിൽ വെള്ളം നിറഞ്ഞുനിൽക്കുന്നു. എല്ലാ വർഷവും ശ്രാവണ മാസത്തിലെ ആദ്യ തിങ്കളാഴ്ച ഇവിടെ വലിയൊരു മേള നടക്കാറുണ്ട്. ഈ ആദ്യ ശ്രാവണ തിങ്കളാഴ്ച ഗംഗാദേവി ഇവിടെ പ്രത്യക്ഷപ്പെടുന്നു എന്നാണ് വിശ്വാസം. ഈ പ്രത്യക്ഷപ്പെടലിന് നിശ്ചിത സമയമില്ലാത്തതിനാൽ, പുണ്യ ഗംഗാജലം ശേഖരിക്കാനായി ആയിരക്കണക്കിന് ഭക്തർ പുലർച്ചെ ൩:൦൦ മണിക്ക് തന്നെ ഇവിടെ എത്തിച്ചേരുന്നു. പ്രത്യക്ഷപ്പെട്ട് ഏകദേശം രണ്ടര മണിക്കൂറിന് ശേഷം ഗംഗ അപ്രത്യക്ഷമാകുന്നു. ഗംഗ പ്രത്യക്ഷപ്പെട്ടുകഴിഞ്ഞാൽ, ഗ്രാമത്തിലെ പല ദമ്പതികളും ഈ പുണ്യജലം ഉപയോഗിച്ച് ശിവലിംഗത്തിൽ അഭിഷേകം നടത്താറുണ്ട്. ഈ വെള്ളം എവിടെ നിന്നാണ് വരുന്നത്, എന്തുകൊണ്ട് ശ്രാവണത്തിലെ ആദ്യ തിങ്കളാഴ്ച മാത്രം പ്രത്യക്ഷപ്പെടുന്നു, എങ്ങനെയാണ് രണ്ടര മണിക്കൂറിന് ശേഷം അത് നിലയ്ക്കുന്നത് – ഈ രഹസ്യങ്ങൾ ഇന്നും അജ്ഞാതമായി തുടരുന്നു.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- ശ്രീഗോണ്ട നഗരത്തിൽ നിന്ന് ൨൨ കി.മീ അകലെയും അഹല്യനഗറിൽ നിന്ന് ൪൭ കി.മീ അകലെയും സ്ഥിതി ചെയ്യുന്നു.
- ശ്രീഗോണ്ടയിൽ നിന്ന് എസ്ടി ബസ് സൗകര്യം ലഭ്യമാണ്.
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്ര പാർക്കിംഗ് സ്ഥലത്തേക്ക് നേരിട്ട് പോകാവുന്നതാണ്.
- ക്ഷേത്ര സമുച്ചയത്തിനുള്ളിൽ താമസ സൗകര്യമോ പ്രഭാതഭക്ഷണമോ ലഭ്യമല്ല.
ಕಾಶೀ ವಿಶ್ವನಾಥ ದೇವಾಲಯ,
ಧೋರ್ಜೆ, ತಾಲೂಕು ಶ್ರೀಗೊಂಡ, ಜಿಲ್ಲೆ ಅಹಲ್ಯಾನಗರ
ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶದ ವಾರಣಾಸಿಯಲ್ಲಿರುವ ಕಾಶಿ ವಿಶ್ವನಾಥ ದೇವಾಲಯವು ವಿಶ್ವವಿಖ್ಯಾತವಾಗಿದೆ. ವಾರಣಾಸಿಯ ನಂತರ, ದೇಶದ ಎರಡನೇ ಕಾಶಿ ವಿಶ್ವನಾಥ ಪೀಠವು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಅಹಲ್ಯಾನಗರ ಜಿಲ್ಲೆಯ ಶ್ರೀಗೊಂಡದಲ್ಲಿದೆ. ಧೋರ್ಜೆ ಗ್ರಾಮದ ಪ್ರಕೃತಿಯ ಮಡಿಲಲ್ಲಿ ನೆಲೆಸಿರುವ ಈ ಪವಿತ್ರ ಕ್ಷೇತ್ರವು, ಭಗವಾನ್ ಮಹಾದೇವ ಮತ್ತು ಅವರ ಪರಮ ಭಕ್ತ ಕಾಶಿನಾಥನ ನಡುವಿನ ಗಾಢ ಭಕ್ತಿಯ ಸಾಕ್ಷಿಯಾಗಿ ನಿಂತಿದೆ. ತನ್ನ ಭಕ್ತನಿಗಾಗಿ ಭಗವಂತನು ನೇರವಾಗಿ ಕಾಶಿಯಿಂದ ಧೋರ್ಜೆ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಬಂದನು ಎಂದು ನಂಬಲಾಗಿದೆ; ಆದ್ದರಿಂದಲೇ, ಈ ಸ್ಥಳವನ್ನು ‘ಪ್ರತಿ ಕಾಶಿ ವಿಶ್ವನಾಥ ದೇವಾಲಯ’ ಎಂದೂ ಕರೆಯುತ್ತಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಆಶೀರ್ವಾದ ಪಡೆಯುವುದು ವಾರಣಾಸಿಯ ಕಾಶಿ ವಿಶ್ವನಾಥ ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ತೀರ್ಥಯಾತ್ರೆ ಕೈಗೊಂಡಷ್ಟೇ ಪುಣ್ಯವನ್ನು ನೀಡುತ್ತದೆ ಎಂದು ಭಕ್ತರು ದೃಢವಾಗಿ ನಂಬುತ್ತಾರೆ.
ಈ ದೇವಾಲಯದ ದಂತಕಥೆಯ ಪ್ರಕಾರ, ಶ್ರೀಗೊಂದಾದ ಧೋರ್ಜೆಯ ಸಮೀಪವಿರುವ ಶಿರುಡಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಕಾಶಿನಾಥ ಎಂಬ ಮಹಾದೇವನ ಭಕ್ತನೊಬ್ಬ ವಾಸಿಸುತ್ತಿದ್ದನು. ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಪವಿತ್ರ ಶ್ರಾವಣ ಮಾಸದಲ್ಲಿ, ಅವನು ಕಾಶಿ ವಿಶ್ವನಾಥನ ಆಶೀರ್ವಾದ ಪಡೆಯಲು ತನ್ನ ಗ್ರಾಮದಿಂದ ವಾರಣಾಸಿಗೆ ಕಾಲ್ನಡಿಗೆಯಲ್ಲಿ ಪ್ರಯಾಣಿಸುತ್ತಿದ್ದನು. ಈ ಸಂಪ್ರದಾಯವು ಹಲವು ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ಮುಂದುವರೆಯಿತು. ಕಾಶಿನಾಥನ ಅಚಲ ಭಕ್ತಿಗೆ ಮೆಚ್ಚಿದ ಮಹಾದೇವನು ಅವನ ಮುಂದೆ ಪ್ರತ್ಯಕ್ಷನಾಗಿ, ತನಗೆ ಬೇಕಾದ ವರವನ್ನು ಕೇಳುವಂತೆ ಹೇಳಿದನು. ಅದಕ್ಕೆ ಕಾಶಿನಾಥನು, “ಓ ಪ್ರಭುವೇ, ನಾನು ಸದಾ ನಿಮ್ಮ ಭಕ್ತಿಯಲ್ಲಿಯೇ ಮಗ್ನನಾಗಿರಲು ಬಯಸುತ್ತೇನೆ. ಪ್ರತಿ ವರ್ಷ ನಾನು ನಿಮ್ಮ ದರ್ಶನಕ್ಕೆ ಬರುತ್ತೇನೆ; ಈಗ, ದಯವಿಟ್ಟು ನನ್ನೊಂದಿಗೆ ನನ್ನ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಬನ್ನಿ, ಇದರಿಂದ ನಾನು ಪ್ರತಿದಿನವೂ ನಿಮ್ಮ ದರ್ಶನವನ್ನು ಪಡೆಯಬಹುದು” ಎಂದು ಬೇಡಿಕೊಂಡನು. ಭಗವಂತನು ತಕ್ಷಣವೇ ಒಪ್ಪಿಕೊಂಡು ಕಾಶಿನಾಥನ ಹಿಂದೆ ಬರಲಾರಂಭಿಸಿದನು. ಮಹಾದೇವನು ಒಂದು ಷರತ್ತನ್ನು ವಿಧಿಸಿದನು, ಅದೇನೆಂದರೆ ಕಾಶಿನಾಥನು ಹಿಂದೆ ತಿರುಗಿ ನೋಡಬಾರದು. ಅದರಂತೆ ಅವರು ಕಾಶಿಯಿಂದ ಹೊರಟರು. ಪ್ರಯಾಣಿಸುತ್ತಿದ್ದಾಗ ಅವರು ಧೋರ್ಜೆ ಗ್ರಾಮವನ್ನು ತಲುಪಿದರು, ಅಲ್ಲಿನ ನೈಸರ್ಗಿಕ ಸೌಂದರ್ಯಕ್ಕೆ ಮಾರುಹೋದ ಮಹಾದೇವನು ಕೆಲವು ಕ್ಷಣಗಳ ಕಾಲ ನಿಂತನು. ಭಗವಂತನು ಏಕೆ ನಿಂತನು ಎಂದು ಕುತೂಹಲಗೊಂಡ ಕಾಶಿನಾಥನು ಹಿಂದೆ ತಿರುಗಿ ನೋಡಿದನು; ಅವನು ನೋಡಿದ ತಕ್ಷಣವೇ, ಭಗವಂತನು ನಿಂತಿದ್ದ ಸ್ಥಳದಿಂದ ಮಾಯವಾದನು ಮತ್ತು ಅದೇ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಸ್ವಯಂಭೂ ಶಿವಲಿಂಗವು ಉದ್ಭವಿಸಿತು. ಪರಿಣಾಮವಾಗಿ, ಕಾಶಿನಾಥನು ಆ ಶಿವಲಿಂಗದ ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡಲು ಅಲ್ಲಿಯೇ ಉಳಿದುಕೊಂಡನು. ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯದ ನಂತರ, ಈ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಎರಡು ದೇವಾಲಯಗಳನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಯಿತು: ಮಹಾದೇವನಿಗಾಗಿ ವಿಶ್ವನಾಥ ದೇವಾಲಯ ಮತ್ತು ಭಕ್ತನಿಗಾಗಿ ಕಾಶಿನಾಥ ದೇವಾಲಯ.
ಆಗಮಿಸಿತು. ಕಾಲಕ್ರಮೇಣ, ಕಾಶಿನಾಥ-ವಿಶ್ವನಾಥ ದೇವಾಲಯಗಳು ಕಾಶಿ ವಿಶ್ವನಾಥ ಎಂದು ಪ್ರಸಿದ್ಧಿಯಾದವು.
ಯಾದವ ಕಾಲದ ವಾಸ್ತುಶಿಲ್ಪ ಶೈಲಿಯನ್ನು ಹೊಂದಿರುವ ಕಾಶಿನಾಥ ಮತ್ತು ವಿಶ್ವನಾಥ ದೇವಾಲಯಗಳು ೧೨ ರಿಂದ ೧೪ ನೇ ಶತಮಾನಕ್ಕೆ ಸೇರಿದವುಗಳಾಗಿವೆ. ಈ ದೇವಾಲಯಗಳ ಕುರಿತು ಹೇಳುವುದೇನೆಂದರೆ, ಮಹಾದೇವ ಮತ್ತು ಕಾಶಿನಾಥರು ಕಾಶಿಯಿಂದ ಪಶ್ಚಿಮಕ್ಕೆ ನಡೆದುಕೊಂಡು ಹೋಗುತ್ತಿದ್ದಾಗ, ಕಾಶಿನಾಥನು ಪೂರ್ವದಲ್ಲಿದ್ದ ಮಹಾದೇವನ ಕಡೆಗೆ ಹಿಂತಿರುಗಿ ನೋಡಿದನು; ಪರಿಣಾಮವಾಗಿ, ಕಾಶಿನಾಥ ದೇವಾಲಯವು ಪೂರ್ವಕ್ಕೆ ಮುಖಮಾಡಿದ್ದರೆ, ವಿಶ್ವನಾಥ ದೇವಾಲಯವು ಪಶ್ಚಿಮಕ್ಕೆ ಮುಖಮಾಡಿದೆ. ಅಗಸ್ತ್ಯ ಮುನಿಗಳು ಈ ದೇವಾಲಯದ ಆವರಣದಲ್ಲಿರುವ ಬಂಡೆಯ ಮೇಲೆ ಸ್ವಲ್ಪ ಕಾಲ ತಪಸ್ಸು ಮಾಡಿದರು ಎಂದೂ ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ.
ಈ ಎರಡು ದೇವಾಲಯಗಳಲ್ಲಿ, ವಿಶ್ವನಾಥ ದೇವಾಲಯದ ಗೋಡೆಗಳು ಅನೇಕ ಸಂಕೀರ್ಣ ಕೆತ್ತನೆಗಳಿಂದ ಅಲಂಕೃತಗೊಂಡಿವೆ. ದೇವಾಲಯದ ರಚನೆಯು ನಂದಿ-ಮಂಟಪ, ಸಭಾ-ಮಂಟಪ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹವನ್ನು ಒಳಗೊಂಡಿದೆ. ನಂದಿ-ಮಂಟಪದಲ್ಲಿರುವ ನಂದಿಯ ಜೊತೆಗೆ, ಸಭಾ-ಮಂಟಪದಲ್ಲಿ ಮತ್ತೊಂದು ನಂದಿಯಿದೆ. ಸಭಾ-ಮಂಟಪದ ಗೋಡೆಗಳಲ್ಲಿ ಹಲವಾರು ವೀರಗಲ್ಲುಗಳು (ಯುದ್ಧದಲ್ಲಿ ಹುತಾತ್ಮರಾದ ಅಥವಾ ವೀರಮರಣವನ್ನಪ್ಪಿದ ವೀರರನ್ನು ಗೌರವಿಸಲು ಕೆತ್ತಲಾದ ಸ್ಮಾರಕ ಕಲ್ಲುಗಳು) ಇವೆ. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ, ಈ ವೀರಗಲ್ಲುಗಳು ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಪ್ರಾಚೀನ ದೇವಾಲಯಗಳ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಲ್ಲಿ ಕಂಡುಬರುತ್ತವೆ. ಸಭಾ-ಮಂಟಪದಿಂದ ಗರ್ಭಗೃಹಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶಿಸುವಾಗ, ಪ್ರವೇಶದ್ವಾರವು ವಿವಿಧ ಕೆತ್ತನೆಗಳಿಂದ ಅಲಂಕೃತಗೊಂಡಿದೆ ಮತ್ತು ಲಲಾಟಬಿಂಬದ ಮೇಲೆ (ಕೇಂದ್ರದ ಅಡ್ಡಗೋಡೆ) ಭಗವಾನ್ ಗಣೇಶನ ವಿಗ್ರಹವನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಒಳಗೆ ಕಪ್ಪು ಶಿಲೆಯಿಂದ ಮಾಡಿದ ಶಿವಲಿಂಗವಿದೆ.
ವಿಶ್ವನಾಥ ದೇವಾಲಯದ ಎದುರಿಗೆ ಕಾಶಿನಾಥ ದೇವಾಲಯವಿದೆ. ಭಗವಾನ್ ವಿಶ್ವನಾಥನ ದರ್ಶನ ಪಡೆಯುವ ಮುನ್ನ ಈ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ದರ್ಶನ ಪಡೆಯುವುದು ಸಂಪ್ರದಾಯವಾಗಿದೆ. ಈ ದೇವಾಲಯದ ಸಭಾಮಂಟಪವು ವಿಶ್ವನಾಥ ದೇವಾಲಯದ ಸಭಾಮಂಟಪಕ್ಕಿಂತ ವಿಶಾಲವಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿ ಎರಡು ಪ್ರಾಚೀನ ನಂದಿ ವಿಗ್ರಹಗಳಿವೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಬಲಕ್ಕೆ ಭಗವಾನ್ ಗಣೇಶನ ವಿಗ್ರಹವಿದ್ದು, ಗರ್ಭಗುಡಿಯ ಒಳಗೆ ಪ್ರಾಚೀನ ಶಿವಲಿಂಗವಿದೆ. ಹಬ್ಬಗಳ ಸಮಯದಲ್ಲಿ, ಈ ಶಿವಲಿಂಗದ ಮೇಲೆ ಭಗವಾನ್ ಕಾಶಿನಾಥನ ಮುಖವಾಡವನ್ನು ಇರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ದೇವಾಲಯದ ಗೋಪುರವು ವಿಶಿಷ್ಟವಾಗಿದೆ; ಗೋಪುರದ ಗೂಡುಗಳಲ್ಲಿ ವಿವಿಧ ದೇವತೆಗಳ ವಿಗ್ರಹಗಳಿವೆ. ದೇವಾಲಯದ ಆವರಣದಲ್ಲಿ ಎರಡು ಭೂಗತ ಕೋಣೆಗಳಿವೆ. ಅನೇಕ ಋಷಿಗಳು ತಪಸ್ಸು ಮಾಡಲು ಈ ಕೋಣೆಗಳಲ್ಲಿ ಕುಳಿತುಕೊಳ್ಳುತ್ತಿದ್ದರು. ಈ ಕಾರಣದಿಂದಾಗಿ, ಈ ಪ್ರದೇಶವನ್ನು ತಪೋಭೂಮಿ ಎಂದೂ ಕರೆಯುತ್ತಾರೆ.
ಕಾಶಿನಾಥ ದೇವಾಲಯದ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಶಿವಲಿಂಗದ ಆಕಾರದಲ್ಲಿರುವ ಕಲ್ಲಿನ ಮೆಟ್ಟಿಲುಬಾವಿ (ಬಾರವ್) ಇದೆ. ಇದರಲ್ಲಿ ವರ್ಷದ ಹನ್ನೆರಡು ತಿಂಗಳು ನೀರು ಇರುತ್ತದೆ. ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಶ್ರಾವಣ ಮಾಸದ ಮೊದಲ ಸೋಮವಾರದಂದು ಇಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಜಾತ್ರೆ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಈ ಮೊದಲ ಶ್ರಾವಣ ಸೋಮವಾರದಂದು ಗಂಗೆಯು ಇಲ್ಲಿ ಪ್ರತ್ಯಕ್ಷಳಾಗುತ್ತಾಳೆ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಪ್ರತ್ಯಕ್ಷವಾಗುವಿಕೆಗೆ ಯಾವುದೇ ನಿಗದಿತ ಸಮಯವಿಲ್ಲದ ಕಾರಣ, ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ಪವಿತ್ರ ಗಂಗಾಜಲವನ್ನು ಸಂಗ್ರಹಿಸಲು ಬೆಳಿಗ್ಗೆ 3:00 ಗಂಟೆಗೇ ಆಗಮಿಸುತ್ತಾರೆ. ಗಂಗೆಯು ಕಾಣಿಸಿಕೊಂಡ ಸುಮಾರು ಎರಡೂವರೆ ಗಂಟೆಗಳ ನಂತರ ಮರೆಯಾಗುತ್ತಾಳೆ. ಗಂಗೆಯು ಪ್ರತ್ಯಕ್ಷಳಾದ ನಂತರ, ಗ್ರಾಮದ ಅನೇಕ ದಂಪತಿಗಳು ಈ ಪವಿತ್ರ ಜಲವನ್ನು ಬಳಸಿ ಶಿವಲಿಂಗಕ್ಕೆ ಅಭಿಷೇಕ ಮಾಡುತ್ತಾರೆ. ಈ ನೀರು ಎಲ್ಲಿಂದ ಬರುತ್ತದೆ, ಶ್ರಾವಣದ ಮೊದಲ ಸೋಮವಾರದಂದು ಮಾತ್ರ ಏಕೆ ಕಾಣಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತದೆ ಮತ್ತು ಎರಡೂವರೆ ಗಂಟೆಯ ನಂತರ ಹೇಗೆ ನಿಲ್ಲುತ್ತದೆ ಎಂಬ ರಹಸ್ಯಗಳು ಇಂದಿಗೂ ಬಗೆಹರಿಯದೆಯೇ ಉಳಿದಿವೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ಶ್ರೀಗೊಂಡ ನಗರದಿಂದ 22 ಕಿ.ಮೀ ಮತ್ತು ಅಹಲ್ಯಾನಗರದಿಂದ 47 ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿದೆ.
- ಶ್ರೀಗೊಂಡದಿಂದ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ ಲಭ್ಯವಿದೆ.
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ನೇರವಾಗಿ ದೇವಾಲಯದ ಪಾರ್ಕಿಂಗ್ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಹೋಗಬಹುದು.
- ದೇವಾಲಯದ ಆವರಣದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಹಾರದ ಸೌಲಭ್ಯಗಳು ಲಭ್ಯವಿರುವುದಿಲ್ಲ.
काशी विश्वনাথ মন্দির,
ढोरজে, তা. শ্রীগোন্দা, জি. অহিল্যানগর
উত্তরপ্রদেশের বারাণসীর কাশী বিশ্বনাথ মন্দির অত্যন্ত প্রসিদ্ধ। বারাণসীর পর কাশী বিশ্বনাথের দ্বিতীয় স্থানটি মহারাষ্ট্রের অহিল্যানগর জেলার শ্রীগোন্দার ঢোরজে গ্রামে অবস্থিত। প্রকৃতির সান্নিধ্যে অবস্থিত এই স্থানটি মহাদেব এবং তাঁর পরম ভক্ত কাশিনাথের অকৃত্রিম ভক্তির সাক্ষ্য বহন করে। ভক্তের জন্য স্বয়ং মহাদেব কাশী থেকে সরাসরি ঢোরজে গ্রামে এসেছিলেন, তাই এই স্থানটিকে ‘প্রতি কাশী বিশ্বনাথ মন্দির’ও বলা হয়। ভক্তদের বিশ্বাস, এখানে দর্শন করলে বারাণসীর কাশী বিশ্বনাথ দর্শনের পুণ্য লাভ হয়।
মন্দিরের আখ্যান অনুযায়ী, শ্রীগোন্দার ঢোরজের নিকটবর্তী শিরুডি গ্রামে মহাদেবের ভক্ত কাশিনাথ বাস করতেন। প্রতি বছর শ্রাবণ মাসে তিনি পায়ে হেঁটে বারাণসীতে কাশী বিশ্বনাথের দর্শনে যেতেন। বহু বছর ধরে তাঁর এই নিয়ম চলে আসছিল। কাশিনাথের অকৃত্রিম ভক্তি দেখে মহাদেব প্রসন্ন হন এবং তাঁকে বর চাইতে বলেন। তখন কাশিনাথ বলেন, ‘হে প্রভু, আমি তোমার ভক্তিধামে মগ্ন থাকতে চাই। প্রতি বছর আমি তোমার দর্শনে আসি, এখন তুমি আমার সঙ্গে আমার গ্রামে চলো, যাতে আমি প্রতিদিন তোমার দর্শন পেতে পারি।’ মহাদেব তৎক্ষণাৎ সম্মতি দেন এবং কাশিনাথের পিছু পিছু চলতে শুরু করেন। মহাদেবের শর্ত ছিল যে, চলার পথে কাশিনাথ যেন পিছন ফিরে না তাকান। সেই অনুযায়ী তাঁরা কাশী থেকে যাত্রা শুরু করেন। পথ চলতে চলতে ঢোরজে গ্রামে পৌঁছালে সেখানকার মনোরম পরিবেশ মহাদেবের ভালো লেগে যায় এবং তিনি কিছুক্ষণের জন্য সেখানে থামেন। মহাদেব কেন থামলেন তা দেখার জন্য কাশিনাথ পিছন ফিরে তাকালে, মহাদেব যে স্থানে দাঁড়িয়ে ছিলেন সেখান থেকে অদৃশ্য হয়ে যান এবং সেখানে স্বয়ম্ভূ শিবলিঙ্গ প্রকট হয়। এরপর থেকে কাশিনাথ সেখানেই থেকে যান এবং শিবলিঙ্গের সেবা করতে শুরু করেন। কিছুকাল পর, এই স্থানে মহাদেবের বিশ্বনাথ মন্দির এবং ভক্তের কাশিনাথ মন্দির—এই দুটি মন্দির নির্মিত হয়।
কালক্রমে কাশিনাথ-বিশ্বনাথের মন্দিরগুলি ‘কাশী বিশ্বনাথ’ নামে প্রসিদ্ধি লাভ করে।
যাদবকালীন স্থাপত্যশৈলীর এই কাশিনাথ ও বিশ্বনাথ মন্দির দুটি দ্বাদশ থেকে চতুর্দশ শতাব্দীর। এই মন্দিরগুলি সম্পর্কে বলা হয় যে, মহাদেব ও কাশিনাথ যখন কাশী থেকে পশ্চিম দিকে হেঁটে আসছিলেন, তখন কাশিনাথ পিছন ফিরে পূর্ব দিকে থাকা মহাদেবের দিকে তাকিয়েছিলেন, তাই কাশিনাথ মন্দিরটি পূর্বমুখী এবং বিশ্বনাথ মন্দিরটি পশ্চিমমুখী। এই মন্দির চত্বরে একটি পাথরের ওপর অগস্ত্য ঋষি কিছুকাল তপস্যা করেছিলেন।
এই দুটি মন্দিরের মধ্যে বিশ্বনাথ মন্দিরের দেওয়ালে অনেক ভাস্কর্য খোদাই করা আছে। নন্দীমণ্ডপ, সভামণ্ডপ ও গর্ভগৃহ নিয়ে এই মন্দিরের গঠন। নন্দীমণ্ডপের নন্দী ছাড়াও এখানে সভামণ্ডপেও একটি নন্দী রয়েছে। সভামণ্ডপের দেওয়ালে অনেক ‘বীরগল’ (যুদ্ধে শহীদ বা বীরগতি প্রাপ্ত বীরদের স্মরণে পাথরে খোদাই করা শিল্পকর্ম) রয়েছে। মহারাষ্ট্রে সাধারণত এই বীরগলগুলি প্রাচীন মন্দিরের সম্মুখভাগে দেখা যায়। সভামণ্ডপ থেকে গর্ভগৃহে যাওয়ার প্রবেশদ্বারে অনেক খোদাই করা ভাস্কর্য রয়েছে এবং ললাটবিম্বে গণেশের মূর্তি আছে। গর্ভগৃহে কালো পাথরের শিবলিঙ্গ রয়েছে।
বিশ্বনাথ মন্দিরের সামনেই কাশিনাথ মন্দির। বিশ্বনাথের দর্শন নেওয়ার আগে এই মন্দিরে দর্শন করার রীতি রয়েছে। এই মন্দিরের সভামণ্ডপ বিশ্বনাথ মন্দিরের তুলনায় প্রশস্ত। সেখানে দুটি প্রাচীন নন্দী রয়েছে। গর্ভগৃহের প্রবেশদ্বারের ডানদিকে গণেশের মূর্তি এবং গর্ভগৃহে প্রাচীন শিবলিঙ্গ রয়েছে। উৎসবের সময় এই শিবলিঙ্গে কাশিনাথের মুখোশ পরানো হয়। মন্দিরের চূড়াটি অত্যন্ত বৈশিষ্ট্যপূর্ণ। চূড়ার কুলুঙ্গিতে অনেক দেব-দেবীর মূর্তি রাখা আছে। এই মন্দির চত্বরে দুটি ভূগর্ভস্থ কক্ষ (গুহা) রয়েছে। এই গুহাগুলিতে অনেক ঋষি তপস্যা করতেন। তাই এই অঞ্চলকে ‘তপোভূমি’ও বলা হয়।
কাশিনাথ মন্দিরের পাশে শিবলিঙ্গের আকারের একটি পাথরের বারব (জলাধার) রয়েছে। এতে বারো মাস জল থাকে। প্রতি বছর শ্রাবণের প্রথম সোমবারে এখানে বড় মেলা বসে। কথিত আছে যে, প্রথম শ্রাবণী সোমবারে এখানে গঙ্গা প্রকট হন। গঙ্গা প্রকট হওয়ার নির্দিষ্ট সময় না থাকায়, গঙ্গা তীর্থ নেওয়ার জন্য ভোর ৩টা থেকেই হাজার হাজার ভক্ত এখানে ভিড় করেন। প্রকট হওয়ার প্রায় আড়াই ঘণ্টা পর গঙ্গা অদৃশ্য হয়ে যান। গঙ্গা প্রকট হওয়ার পর গ্রামের অনেক দম্পতি সেই তীর্থ জল দিয়ে শিবলিঙ্গে অভিষেক করেন। গঙ্গার এই জল কোথা থেকে আসে, কেন তা শ্রাবণের প্রথম সোমবারেই আসে এবং আড়াই ঘণ্টা পর কেন বন্ধ হয়ে যায়, এই রহস্য আজও উন্মোচিত হয়নি।
প্রয়োজনীয় তথ্য:
- শ্রীগোন্দা শহর থেকে ২২ কিমি এবং অহিল্যানগর থেকে ৪৭ কিমি দূরে অবস্থিত।
- শ্রীগোন্দা থেকে এসটি বাসের সুবিধা রয়েছে।
- ব্যক্তিগত গাড়ি সরাসরি মন্দিরের পার্কিং পর্যন্ত যেতে পারে।
- মন্দির চত্বরে থাকা ও খাওয়ার কোনো সুবিধা নেই।
ਕਾਸ਼ੀ ਵਿਸ਼ਵਨਾਥ ਮੰਦਰ,
ਢੋਰਜੇ, ਤਾਲੁਕਾ ਸ਼੍ਰੀਗੋਂਡਾ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਅਹਿਲਿਆਨਗਰ
ਵਾਰਾਣਸੀ, ਉੱਤਰ ਪ੍ਰਦੇਸ਼ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਕਾਸ਼ੀ ਵਿਸ਼ਵਨਾਥ ਮੰਦਰ ਵਿਸ਼ਵ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੈ। ਵਾਰਾਣਸੀ ਤੋਂ ਬਾਅਦ, ਦੇਸ਼ ਵਿੱਚ ਕਾਸ਼ੀ ਵਿਸ਼ਵਨਾਥ ਦਾ ਦੂਜਾ ਮੁੱਖ ਸਥਾਨ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਦੇ ਅਹਿਲਿਆਨਗਰ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਸ਼੍ਰੀਗੋਂਡਾ ਵਿਖੇ ਸਥਿਤ ਹੈ। ਢੋਰਜੇ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਕੁਦਰਤ ਦੀ ਗੋਦ ਵਿੱਚ ਵਸਿਆ ਇਹ ਪਵਿੱਤਰ ਅਸਥਾਨ ਭਗਵਾਨ ਮਹਾਦੇਵ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਅਨਿਨ ਭਗਤ ਕਾਸ਼ੀਨਾਥ ਵਿਚਕਾਰ ਡੂੰਘੀ ਸ਼ਰਧਾ ਦਾ ਪ੍ਰਤੀਕ ਹੈ। ਅਜਿਹਾ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਆਪਣੇ ਭਗਤ ਦੀ ਖਾਤਰ, ਭਗਵਾਨ ਸਿੱਧੇ ਕਾਸ਼ੀ ਤੋਂ ਢੋਰਜੇ ਪਿੰਡ ਆਏ ਸਨ; ਇਸ ਲਈ, ਇਸ ਸਥਾਨ ਨੂੰ ‘ਪ੍ਰਤੀ ਕਾਸ਼ੀ ਵਿਸ਼ਵਨਾਥ ਮੰਦਰ’ ਵਜੋਂ ਵੀ ਜਾਣਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦਾ ਪੂਰਾ ਵਿਸ਼ਵਾਸ ਹੈ ਕਿ ਇੱਥੇ ਆਸ਼ੀਰਵਾਦ ਪ੍ਰਾਪਤ ਕਰਨ ਨਾਲ ਉਹੀ ਅਧਿਆਤਮਿਕ ਪੁੰਨ ਮਿਲਦਾ ਹੈ ਜੋ ਵਾਰਾਣਸੀ ਦੇ ਕਾਸ਼ੀ ਵਿਸ਼ਵਨਾਥ ਮੰਦਰ ਦੀ ਤੀਰਥ ਯਾਤਰਾ ਨਾਲ ਪ੍ਰਾਪਤ ਹੁੰਦਾ ਹੈ।
ਮੰਦਰ ਦੀ ਕਥਾ ਅਨੁਸਾਰ, ਸ਼੍ਰੀਗੋਂਡਾ ਦੇ ਨੇੜੇ ਢੋਰਜੇ ਦੇ ਸ਼ਿਰੂੜੀ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਭਗਵਾਨ ਮਹਾਦੇਵ ਦਾ ਇੱਕ ਭਗਤ ਕਾਸ਼ੀਨਾਥ ਰਹਿੰਦਾ ਸੀ। ਹਰ ਸਾਲ ਪਵਿੱਤਰ ਸ਼ਰਾਵਣ ਮਹੀਨੇ ਦੌਰਾਨ, ਉਹ ਕਾਸ਼ੀ ਵਿਸ਼ਵਨਾਥ ਦਾ ਆਸ਼ੀਰਵਾਦ ਪ੍ਰਾਪਤ ਕਰਨ ਲਈ ਆਪਣੇ ਪਿੰਡ ਤੋਂ ਵਾਰਾਣਸੀ ਤੱਕ ਪੈਦਲ ਯਾਤਰਾ ਕਰਦਾ ਸੀ। ਇਹ ਪਰੰਪਰਾ ਕਈ ਸਾਲਾਂ ਤੱਕ ਚੱਲਦੀ ਰਹੀ। ਕਾਸ਼ੀਨਾਥ ਦੀ ਅਟੱਲ ਭਗਤੀ ਤੋਂ ਖੁਸ਼ ਹੋ ਕੇ, ਭਗਵਾਨ ਮਹਾਦੇਵ ਉਸਦੇ ਸਾਹਮਣੇ ਪ੍ਰਗਟ ਹੋਏ ਅਤੇ ਉਸਨੂੰ ਵਰ ਮੰਗਣ ਲਈ ਕਿਹਾ। ਕਾਸ਼ੀਨਾਥ ਨੇ ਜਵਾਬ ਦਿੱਤਾ, “ਹੇ ਪ੍ਰਭੂ, ਮੈਂ ਤੁਹਾਡੀ ਭਗਤੀ ਵਿੱਚ ਲੀਨ ਰਹਿਣਾ ਚਾਹੁੰਦਾ ਹਾਂ। ਮੈਂ ਹਰ ਸਾਲ ਤੁਹਾਡੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਂਦਾ ਹਾਂ; ਹੁਣ, ਕਿਰਪਾ ਕਰਕੇ ਮੇਰੇ ਨਾਲ ਮੇਰੇ ਪਿੰਡ ਚੱਲੋ ਤਾਂ ਜੋ ਮੈਨੂੰ ਰੋਜ਼ਾਨਾ ਤੁਹਾਡੇ ਦਰਸ਼ਨ ਹੋ ਸਕਣ।” ਭਗਵਾਨ ਤੁਰੰਤ ਸਹਿਮਤ ਹੋ ਗਏ ਅਤੇ ਕਾਸ਼ੀਨਾਥ ਦੇ ਪਿੱਛੇ ਚੱਲਣ ਲੱਗੇ। ਭਗਵਾਨ ਮਹਾਦੇਵ ਨੇ ਇੱਕ ਸ਼ਰਤ ਰੱਖੀ ਕਿ ਕਾਸ਼ੀਨਾਥ ਨੂੰ ਪਿੱਛੇ ਮੁੜ ਕੇ ਨਹੀਂ ਦੇਖਣਾ ਚਾਹੀਦਾ। ਉਹ ਉਸੇ ਅਨੁਸਾਰ ਕਾਸ਼ੀ ਤੋਂ ਰਵਾਨਾ ਹੋਏ। ਜਿਵੇਂ-ਜਿਵੇਂ ਉਹ ਯਾਤਰਾ ਕਰਦੇ ਰਹੇ, ਉਹ ਢੋਰਜੇ ਪਿੰਡ ਪਹੁੰਚੇ, ਜਿੱਥੇ ਕੁਦਰਤੀ ਸੁੰਦਰਤਾ ਨੇ ਭਗਵਾਨ ਮਹਾਦੇਵ ਨੂੰ ਮੋਹ ਲਿਆ, ਅਤੇ ਉਹ ਕੁਝ ਪਲਾਂ ਲਈ ਉੱਥੇ ਰੁਕ ਗਏ। ਇਹ ਜਾਣਨ ਲਈ ਉਤਸੁਕ ਕਿ ਭਗਵਾਨ ਕਿਉਂ ਰੁਕੇ ਹਨ, ਕਾਸ਼ੀਨਾਥ ਨੇ ਪਿੱਛੇ ਮੁੜ ਕੇ ਦੇਖਿਆ; ਜਿਸ ਪਲ ਉਸਨੇ ਅਜਿਹਾ ਕੀਤਾ, ਭਗਵਾਨ ਉੱਥੋਂ ਅਲੋਪ ਹੋ ਗਏ ਅਤੇ ਉਸੇ ਥਾਂ ‘ਤੇ ਇੱਕ ਸਵੈਯੰਭੂ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਪ੍ਰਗਟ ਹੋ ਗਿਆ। ਨਤੀਜੇ ਵਜੋਂ, ਕਾਸ਼ੀਨਾਥ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਦੀ ਸੇਵਾ ਕਰਨ ਲਈ ਉੱਥੇ ਹੀ ਰਹਿ ਗਿਆ। ਕੁਝ ਸਮੇਂ ਬਾਅਦ, ਇਸ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਦੋ ਮੰਦਰ ਬਣਾਏ ਗਏ: ਭਗਵਾਨ ਮਹਾਦੇਵ ਲਈ ਵਿਸ਼ਵਨਾਥ ਮੰਦਰ ਅਤੇ ਭਗਤ ਲਈ ਕਾਸ਼ੀਨਾਥ ਮੰਦਰ।
ਆ ਗਏ। ਸਮੇਂ ਦੇ ਨਾਲ, ਕਾਸ਼ੀਨਾਥ-ਵਿਸ਼ਵਨਾਥ ਦੇ ਮੰਦਰ ਕਾਸ਼ੀ ਵਿਸ਼ਵਨਾਥ ਵਜੋਂ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੋ ਗਏ।
ਕਾਸ਼ੀਨਾਥ ਅਤੇ ਵਿਸ਼ਵਨਾਥ ਮੰਦਰ, ਜੋ ਯਾਦਵ ਕਾਲੀਨ ਵਾਸਤੂਕਲਾ ਡਿਜ਼ਾਈਨ ਨੂੰ ਦਰਸਾਉਂਦੇ ਹਨ, ਬਾਰ੍ਹਵੀਂ ਤੋਂ ਚੌਦ੍ਹਵੀਂ ਸਦੀ ਦੇ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਮੰਦਰਾਂ ਬਾਰੇ ਇਹ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਜਦੋਂ ਮਹਾਦੇਵ ਅਤੇ ਕਾਸ਼ੀਨਾਥ ਕਾਸ਼ੀ ਤੋਂ ਪੱਛਮ ਵੱਲ ਜਾ ਰਹੇ ਸਨ, ਤਾਂ ਕਾਸ਼ੀਨਾਥ ਨੇ ਪਿੱਛੇ ਮੁੜ ਕੇ ਮਹਾਦੇਵ ਵੱਲ ਦੇਖਿਆ, ਜੋ ਪੂਰਬ ਵੱਲ ਸਨ; ਨਤੀਜੇ ਵਜੋਂ, ਕਾਸ਼ੀਨਾਥ ਮੰਦਰ ਦਾ ਮੂੰਹ ਪੂਰਬ ਵੱਲ ਹੈ, ਜਦੋਂ ਕਿ ਵਿਸ਼ਵਨਾਥ ਮੰਦਰ ਦਾ ਮੂੰਹ ਪੱਛਮ ਵੱਲ ਹੈ। ਇਹ ਵੀ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਰਿਸ਼ੀ ਅਗਸਤਯ ਨੇ ਇਸ ਮੰਦਰ ਕੰਪਲੈਕਸ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਇੱਕ ਚੱਟਾਨ ਉੱਤੇ ਕੁਝ ਸਮੇਂ ਲਈ ਤਪੱਸਿਆ ਕੀਤੀ ਸੀ।
ਇਨ੍ਹਾਂ ਦੋਵਾਂ ਮੰਦਰਾਂ ਵਿੱਚੋਂ, ਵਿਸ਼ਵਨਾਥ ਮੰਦਰ ਦੀਆਂ ਕੰਧਾਂ ਕਈ ਗੁੰਝਲਦਾਰ ਮੂਰਤੀਆਂ ਨਾਲ ਸਜੀਆਂ ਹੋਈਆਂ ਹਨ। ਮੰਦਰ ਦਾ ਢਾਂਚਾ ਇੱਕ ਨੰਦੀ-ਮੰਡਪ (ਨੰਦੀ ਲਈ ਮੰਡਪ), ਇੱਕ ਸਭਾ-ਮੰਡਪ (ਸਭਾ ਹਾਲ), ਅਤੇ ਇੱਕ ਗਰਭਗ੍ਰਹਿ (ਮੁੱਖ ਗਰਭਗ੍ਰਹਿ) ਦਾ ਬਣਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਨੰਦੀ-ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਨੰਦੀ ਤੋਂ ਇਲਾਵਾ, ਸਭਾ-ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਇੱਕ ਹੋਰ ਨੰਦੀ ਵੀ ਹੈ। ਸਭਾ-ਮੰਡਪ ਦੀਆਂ ਕੰਧਾਂ ਉੱਤੇ ਕਈ ਵੀਰਗਲ (ਉਨ੍ਹਾਂ ਨਾਇਕਾਂ ਦੇ ਸਨਮਾਨ ਵਿੱਚ ਉੱਕਰੇ ਗਏ ਯਾਦਗਾਰੀ ਪੱਥਰ ਜਿਨ੍ਹਾਂ ਨੇ ਜੰਗ ਵਿੱਚ ਸ਼ਹਾਦਤ ਜਾਂ ਬਹਾਦਰੀ ਵਾਲੀ ਮੌਤ ਪ੍ਰਾਪਤ ਕੀਤੀ ਸੀ) ਮੌਜੂਦ ਹਨ। ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਵਿੱਚ, ਇਹ ਵੀਰਗਲ ਆਮ ਤੌਰ ‘ਤੇ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੰਦਰਾਂ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ‘ਤੇ ਰੱਖੇ ਹੋਏ ਮਿਲਦੇ ਹਨ। ਜਿਵੇਂ ਹੀ ਕੋਈ ਸਭਾ-ਮੰਡਪ ਤੋਂ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਜਾਂਦਾ ਹੈ, ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਨੂੰ ਵੱਖ-ਵੱਖ ਉੱਕਰੀਆਂ ਹੋਈਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਨਾਲ ਸਜਾਇਆ ਗਿਆ ਹੈ, ਅਤੇ ਲਲਾਟਬਿੰਬ (ਕੇਂਦਰੀ ਲਿੰਟਲ) ਉੱਤੇ ਭਗਵਾਨ ਗਣੇਸ਼ ਦੀ ਇੱਕ ਤਸਵੀਰ ਉੱਕਰੀ ਹੋਈ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਅੰਦਰ, ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਦਾ ਬਣਿਆ ਇੱਕ ਸ਼ਿਵ ਲਿੰਗ ਹੈ।
ਵਿਸ਼ਵਨਾਥ ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਕਾਸ਼ੀਨਾਥ ਮੰਦਰ ਸਥਿਤ ਹੈ। ਭਗਵਾਨ ਵਿਸ਼ਵਨਾਥ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰਨ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਦਰਸ਼ਨ ਕਰਨ ਦੀ ਰਵਾਇਤ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਰ ਦਾ ਸਭਾਮੰਡਪ (ਮੁੱਖ ਹਾਲ) ਵਿਸ਼ਵਨਾਥ ਮੰਦਰ ਦੇ ਮੁਕਾਬਲੇ ਵਧੇਰੇ ਵਿਸ਼ਾਲ ਹੈ। ਉੱਥੇ ਨੰਦੀ ਦੀਆਂ ਦੋ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਭਗਵਾਨ ਗਣੇਸ਼ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ, ਜਦੋਂ ਕਿ ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਦੇ ਅੰਦਰ ਇੱਕ ਪ੍ਰਾਚੀਨ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਸਥਿਤ ਹੈ। ਤਿਉਹਾਰਾਂ ਦੌਰਾਨ, ਇਸ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਉੱਤੇ ਭਗਵਾਨ ਕਾਸ਼ੀਨਾਥ ਦਾ ਮੁਖੌਟਾ ਸੁਸ਼ੋਭਿਤ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਮੰਦਰ ਦਾ ਸਿਖਰ ਵਿਲੱਖਣ ਹੈ; ਸਿਖਰ ‘ਤੇ ਬਣੇ ਖਾਨਿਆਂ ਵਿੱਚ ਵੱਖ-ਵੱਖ ਦੇਵੀ-ਦੇਵਤਿਆਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਮੰਦਰ ਦੇ ਅਹਾਤੇ ਵਿੱਚ ਦੋ ਭੂਮੀਗਤ ਕਮਰੇ ਹਨ। ਬਹੁਤ ਸਾਰੇ ਰਿਸ਼ੀ-ਮੁਨੀ ਇਨ੍ਹਾਂ ਕਮਰਿਆਂ ਵਿੱਚ ਬੈਠ ਕੇ ਤਪੱਸਿਆ ਕਰਦੇ ਸਨ। ਇਸ ਕਾਰਨ ਇਸ ਖੇਤਰ ਨੂੰ ਤਪੋਭੂਮੀ ਵੀ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਕਾਸ਼ੀਨਾਥ ਮੰਦਰ ਦੇ ਨਾਲ ਹੀ ਇੱਕ ਪੱਥਰ ਦੀ ਬਾਵੜੀ ਹੈ ਜੋ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਦੇ ਆਕਾਰ ਦੀ ਹੈ। ਇਸ ਵਿੱਚ ਸਾਲ ਦੇ ਬਾਰ੍ਹਾਂ ਮਹੀਨੇ ਪਾਣੀ ਰਹਿੰਦਾ ਹੈ। ਹਰ ਸਾਲ, ਸ਼ਰਾਵਣ ਦੇ ਪਹਿਲੇ ਸੋਮਵਾਰ ਨੂੰ ਇੱਥੇ ਇੱਕ ਵੱਡਾ ਮੇਲਾ ਲੱਗਦਾ ਹੈ। ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਇਸ ਪਹਿਲੇ ਸ਼ਰਾਵਣੀ ਸੋਮਵਾਰ ਨੂੰ ਗੰਗਾ ਇੱਥੇ ਪ੍ਰਗਟ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਕਿਉਂਕਿ ਇਸ ਪ੍ਰਗਟ ਹੋਣ ਦਾ ਕੋਈ ਨਿਸ਼ਚਿਤ ਸਮਾਂ ਨਹੀਂ ਹੈ, ਇਸ ਲਈ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਪਵਿੱਤਰ ਗੰਗਾ ਜਲ ਇਕੱਠਾ ਕਰਨ ਲਈ ਸਵੇਰੇ ੩:੦੦ ਵਜੇ ਹੀ ਪਹੁੰਚ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਪ੍ਰਗਟ ਹੋਣ ਤੋਂ ਲਗਭਗ ਢਾਈ ਘੰਟੇ ਬਾਅਦ ਗੰਗਾ ਅਲੋਪ ਹੋ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਜਦੋਂ ਗੰਗਾ ਪ੍ਰਗਟ ਹੁੰਦੀ ਹੈ, ਤਾਂ ਪਿੰਡ ਦੇ ਕਈ ਜੋੜੇ ਇਸ ਪਵਿੱਤਰ ਜਲ ਨਾਲ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਦਾ ਅਭਿਸ਼ੇਕ ਕਰਦੇ ਹਨ। ਇਹ ਪਾਣੀ ਕਿੱਥੋਂ ਆਉਂਦਾ ਹੈ, ਇਹ ਸਿਰਫ਼ ਸ਼ਰਾਵਣ ਦੇ ਪਹਿਲੇ ਸੋਮਵਾਰ ਨੂੰ ਹੀ ਕਿਉਂ ਪ੍ਰਗਟ ਹੁੰਦਾ ਹੈ, ਅਤੇ ਢਾਈ ਘੰਟੇ ਬਾਅਦ ਇਹ ਕਿਵੇਂ ਰੁਕ ਜਾਂਦਾ ਹੈ—ਇਹ ਰਹੱਸ ਅੱਜ ਵੀ ਅਣਸੁਲਝੇ ਹਨ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਸ਼੍ਰੀਗੋਂਡਾ ਸ਼ਹਿਰ ਤੋਂ ੨੨ ਕਿਲੋਮੀਟਰ ਅਤੇ ਅਹਿਲਿਆਨਗਰ ਤੋਂ ੪੭ ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਹੈ।
- ਸ਼੍ਰੀਗੋਂਡਾ ਤੋਂ ਐਸ.ਟੀ. ਬੱਸ ਸਹੂਲਤ ਉਪਲਬਧ ਹੈ।
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਸਿੱਧੇ ਮੰਦਰ ਦੀ ਪਾਰਕਿੰਗ ਤੱਕ ਜਾ ਸਕਦੇ ਹਨ।
- ਮੰਦਰ ਦੇ ਅਹਾਤੇ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਦੀਆਂ ਸਹੂਲਤਾਂ ਉਪਲਬਧ ਨਹੀਂ ਹਨ।
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
जवळेश्वर मंदिर जवळा, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर
अधिक माहितीJawaleshwar Temple, Jawala, Taluka Jamkhed, District Ahilyanagar
View Detailsजवलेश्वर मंदिर जवला, तह. जामखेड, जि. अहिल्यानगर
विवरण देखेंજવળેશ્વર મંદિર જવળા, તા. જામખેડ, જિ. અહિલ્યાનગર
વિગત જુઓஜவளேஷ்வர் மந்திர் ஜவளா, தா. ஜாம்கேட், ஜி. அகில்யானகர்
விவரங்களைக் காண்கజవళేశ్వర్ ఆలయం, జవళ, తా. జామ్ఖేడ్, జి. అహల్యానగర్
వివరాలను చూడండిജവളേശ്വര ക്ഷേത്രം, ജവള, താലൂക്ക്: ജാംഖേഡ്, ജില്ല: അഹല്യനഗർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಜವಳೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ ಜವಳಾ, ತಾ. ಜಾಮಖೇಡ, ಜಿ. ಅಹಲ್ಯಾನಗರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿজবলেশ্বর মন্দির জবলা, তা. জামখেড়, জি. অহল্যানগর
বিস্তারিত দেখুনਜਵਲੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਜਵਲਾ, ਤਾ. ਜਾਮਖੇੜ, ਜ਼ਿ. ਅਹਿਲਿਆਨਗਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
गंगागिरी महाराज समाधी मंदिर सराला बेट, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर
अधिक माहितीGangagiri Maharaj Samadhi Mandir, Sarala Bet, Tal. Shrirampur, Dist. Ahilyanagar
View Detailsगंगागिरी महाराज समाधि मंदिर, सराला बेट, ता. श्रीरामपुर, जि. अहिल्यानगर
विवरण देखेंગંગાગિરી મહારાજ સમાધિ મંદિર, સરાલા બેટ, તા. શ્રીરામપુર, જિ. અહલ્યાનગર
વિગત જુઓகங்காகிரி மகராஜ் சமாதி மந்திர், சராலா பேட், தாலுகா ஸ்ரீராம்பூர், மாவட்டம் அகில்யானகர்
விவரங்களைக் காண்கగంగాగిరి మహారాజ్ సమాధి మందిరం, సరళా బేట్, తా. శ్రీరాంపూర్, జి. అహల్యనగర్
వివరాలను చూడండిഗംഗാഗിരി മഹാരാജ് സമാധി മന്ദിരം, സരാള ബേട്ട്, താലൂക്ക്: ശ്രീരാംപൂർ, ജില്ല: അഹില്യനഗർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಗಂಗಾಗಿರಿ ಮಹಾರಾಜ್ ಸಮಾಧಿ ಮಂದಿರ, ಸರಳಾ ಬೆಟ್, ತಾ. ಶ್ರೀರಾಮಪುರ, ಜಿ. ಅಹಲ್ಯಾನಗರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿগঙ্গাগিরি মহারাজ সমাধি মন্দির, সারালা বেট, তালুকা শ্রীরামপুর, জেলা অহল্যানগর
বিস্তারিত দেখুনਗੰਗਾਗਿਰੀ ਮਹਾਰਾਜ ਸਮਾਧੀ ਮੰਦਰ, ਸਰਾਲਾ ਬੇਟ, ਤਾ. ਸ਼੍ਰੀਰਾਮਪੁਰ, ਜਿ. ਅਹਿਲਿਆਨਗਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
कचेश्वर मंदिर बेट कोपरगाव, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर
अधिक माहितीKacheshwar Temple, Bet Kopargaon, Taluka Kopargaon, District Ahilyanagar
View Detailsकचेश्वर मंदिर बेट कोपरगाव, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर
विवरण देखेंકચેશ્વર મંદિર બેટ કોપરગાંવ, તા. કોપરગાંવ, જિ. અહલ્યાનગર
વિગત જુઓகச்சீஸ்வரர் கோவில் பெட் கோபர்காவ், தாலுகா கோபர்காவ், மாவட்டம் அகில்யானகர்
விவரங்களைக் காண்கకచేశ్వర ఆలయం బేట్ కోపర్గావ్, తా. కోపర్గావ్, జి. అహల్యానగర్
వివరాలను చూడండిകച്ചേശ്വര ക്ഷേത്രം ബെറ്റ് കോപ്പർഗാവ്, താലൂക്ക് കോപ്പർഗാവ്, ജില്ല അഹല്യനഗർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಕಚೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ ಬೆಟ್ ಕೋಪರಗಾಂವ್, ತಾ. ಕೋಪರಗಾಂವ್, ಜಿ. ಅಹಲ್ಯಾನಗರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿকাচেশ্বর মন্দির, বেট কোপারগাঁও, তালুকা কোপারগাঁও, জেলা অহল্যানগর
বিস্তারিত দেখুনਕਚੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ ਬੇਟ ਕੋਪਰਗਾਓਂ, ਤਾਲੁਕਾ ਕੋਪਰਗਾਓਂ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਅਹਿਲਿਆਨਗਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ

